ससून सर्वसाधारण रुग्णालय पुणे येथे विविध जागांसाठी भरती प्रक्रिया निघाली असून यासाठी पात्र उमेदवारांनी दिलेल्या पत्त्यावर थेट मुलाखतीला उपस्थित राहायचं आहे. या पदभरतीसाठी मुलाखतीची तारीख 05 & 06 ऑक्टोबर 2021 असणार आहे.
या पदांसाठी भरती
१) वैद्यकीय अधिकारी
२) कर्मचारी परिचारिका
३) प्रकल्प समन्वयक
४) सहाय्यक नर्सिंग समन्वयक
शैक्षणिक पात्रता आणि अनुभव
वैद्यकीय अधिकारी – MBBS, MD बालरोगतज्ज्ञ शिक्षण आवश्यक आणि संगणकाचं ज्ञान असणं आवश्यक. तसंच नवजात शिशु कामाचा अनुभव असणं आवश्यक.
कर्मचारी परिचारिका – GNM किंवा Msc नर्सिंग हा कोर्स केला असणं आवश्यक. तसंच नवजात शिशु कामाचा अनुभव असणं आवश्यक.
प्रकल्प समन्वयक – MBBS, MD पीडियाट्रिक्स शिक्षण आवश्यक. तसंच नवजात शिशु कामाचा अनुभव असणं आवश्यक.
सहाय्यक नर्सिंग समन्वयक – GNM किंवा Msc नर्सिंग हा कोर्स केला असणं आवश्यक. तसंच नवजात शिशु कामाचा अनुभव असणं आवश्यक.
इतका मिळणार पगार
वैद्यकीय अधिकारी – 40,000/- रुपये प्रतिमहिना
कर्मचारी परिचारिका – 12,000/- रुपये प्रतिमहिना
प्रकल्प समन्वयक – 25,000/- रुपये प्रतिमहिना
सहाय्यक नर्सिंग समन्वयक – 15,000/- रुपये प्रतिमहिना
मुलाखतीचा पत्ता : महात्मा गांधी सभागृह, बै. जी. शा. वैद्यकीय महाविद्यालय व ससून सर्वोपचार रुग्णालय, पुणे
नोंद घ्यावी
राष्ट्रीय आरोग्य अभियानाअंतर्गत ससून रग्णालयात ही पदभरती केवळ तात्पुरत्या स्वरूपात कंत्राटी तत्वावर घेण्यात येणार आहे. या पदभरतीनंतर निवड करण्यात आलेल्या उमेदवारांचा कार्यकाळ हा सहा महिन्यांचा असणार आहे.
जाहिरात : PDF