Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

महाराष्ट्र मेट्रोमध्ये नोकरी मिळवण्याची उत्तम संधी, एक लाखापर्यंत मिळेल पगार

Editorial Team by Editorial Team
October 2, 2021
in राज्य, शैक्षणिक
0
महाराष्ट्र मेट्रोमध्ये नोकरी मिळवण्याची उत्तम संधी, एक लाखापर्यंत मिळेल पगार
ADVERTISEMENT

Spread the love

महाराष्ट्र मेट्रो रेल कॉर्पोरेशन लिमिटेड मध्ये विविध पदांसाठी भरती निघाली असून यासाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात आले आहे.  मेट्रो रेल्वेमध्ये काम करण्याची इच्छा असलेल्या तरुणांसाठी ही सुवर्ण संधी असू शकते. यासाठी उमेदवार ऑनलाइन अर्ज करू शकतात.

कधी अर्ज करू शकता ते जाणून घ्या
इच्छुक उमेदवार ज्यांना या पदांसाठी ऑनलाईन अर्ज करायचा आहे, ते ऑनलाइन अधिसूचना वाचल्यानंतर https://www.mahametro.org/ या अधिकृत वेबसाइटला भेट देऊन अर्ज करू शकतात. 23 सप्टेंबरपासून अर्ज प्रक्रिया सुरू झाली असून 14 ऑक्टोबरपर्यंत अर्ज स्वीकारले जातील. उमेदवारांनी लक्षात घ्या की शेवटच्या तारखेनंतर या पदांसाठी कोणतेही अर्ज स्वीकारले जाणार नाहीत.

कोणत्या पदासाठी किती रिक्त जागा?
अतिरिक्त मुख्य प्रकल्प व्यवस्थापक- 01 पद, वरिष्ठ उप महाव्यवस्थापक- 01 पद, उप महाव्यवस्थापक- 01 पद, सहाय्यक व्यवस्थापक- 01 पद, वरिष्ठ स्थानक नियंत्रक- 23 पद, वरिष्ठ विभाग अभियंता- 03 पद, विभाग अभियंता- 01 पद, कनिष्ठ अभियंता – 18 पदे, वरिष्ठ तंत्रज्ञ – 43 पदे, खाते सहाय्यक – 04 पदे,

अर्ज करण्यापूर्वी ही गोष्ट जाणून घ्या
या पदांसाठी अर्ज करणाऱ्यांकडे BE किंवा BTech पदवी असणे आवश्यक आहे. त्याचबरोबर कनिष्ठ अभियंता पदासाठी अभियांत्रिकी क्षेत्रातील पदविका मागवण्यात आली आहे. तर सहाय्यक लेखापाल पदासाठी बी.कॉम पदवी असणे आवश्यक आहे. या पदांसाठी केवळ पात्र उमेदवारच अर्ज करू शकतात.

वयाची अट : १४ ऑक्टोबर २०२१ रोजी [SC/ST – ०५ वर्षे सूट, OBC – ०३ वर्षे सूट]

वेतन – 

अतिरिक्त मुख्य प्रकल्प व्यवस्थापक – रु. 1,00,000 – 2,60,000/, वरिष्ठ उप महाव्यवस्थापक – 80,000 – 2,20,000/, उप महाव्यवस्थापक – 70,000 – 2,00,000/, सहाय्यक व्यवस्थापक – 50,000 – 1,60,000/ -, वरिष्ठ स्टेशन नियंत्रक – 40,000 – 1,25,000/, वरिष्ठ विभाग अभियंता – 46,000 – 1,45,000/, विभाग अभियंता – 40,000 – 1,25,000/, कनिष्ठ अभियंता – 33,000 – 1,00,000/, वरिष्ठ तंत्रज्ञ – 33,000 – 1 00 00,000/, खाते सहाय्यक – 25,000– 80,000/

ऑनलाईन (Apply Online) अर्ज : येथे क्लिक करा

जाहिरात (Notification) : येथे क्लिक करा

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

रेल्वे प्रवाशांना दिलासा : ‘या’ 18 विशेष गाड्यांना मुदतवाढ

Next Post

चाळीसगाव, भडगाव व पाचोरा तालुक्यातील लम्पी स्किन डिसिज संसर्ग केंद्रापासूनचे 10 किमी क्षेत्र बाधित घोषित

Related Posts

रोशनसिंग राजपूत यांची श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेच्या युवा प्रदेश कार्यकारी अध्यक्षपदी नियुक्ती

July 24, 2026
ठाकूर सूरजसिंह राजपूत यांची श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेच्या राष्ट्रीय महामंत्रीपदी नियुक्ती

July 23, 2026
Maharashtra HSC Result 2026: बारावीचा निकाल उद्या ; असा पहा निकाल!

May 1, 2026
जळगाव क्रिकेट लिगचे ‘किंग्ज’ जळगाव कोगटा

April 27, 2026
ग्रॅण्ड फायनलचा जल्लोष : अमळनेर सुहांस जायंटस भिडणार जळगाव कोगटा किंग्जशी

April 26, 2026
जळगाव क्रिकेट लिग ची आज ‘ग्रॅण्ड फायनल’

जळगाव क्रिकेट लिग ची आज ‘ग्रॅण्ड फायनल’

April 26, 2026
Next Post
जिल्ह्यात 23 सप्टेंबरपर्यंत 37 (1) (3) कलम जारी

चाळीसगाव, भडगाव व पाचोरा तालुक्यातील लम्पी स्किन डिसिज संसर्ग केंद्रापासूनचे 10 किमी क्षेत्र बाधित घोषित

ताज्या बातम्या

शिक्षणाचे स्वप्न उराशी बाळगून मोठे व्हा— जलसंपदा मंत्री ना. गिरीष महाजन

August 10, 2026
श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेना महिला विंगच्या महाराष्ट्र प्रदेशाध्यक्षपदी सौ. शुभांगी नीलेशसिंह राजपूत यांची नियुक्ती

July 30, 2026
पारोळा येथे बाळासाहेब पाटील यांचा सत्कार समारंभ उत्साहात

पारोळा येथे बाळासाहेब पाटील यांचा सत्कार समारंभ उत्साहात

July 24, 2026
पारोळा येथे आज बाळासाहेब पाटील यांच्या सत्कार समारंभाचे आयोजन

पारोळा येथे आज बाळासाहेब पाटील यांच्या सत्कार समारंभाचे आयोजन

July 24, 2026
रोशनसिंग राजपूत यांची श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेच्या युवा प्रदेश कार्यकारी अध्यक्षपदी नियुक्ती

रोशनसिंग राजपूत यांची श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेच्या युवा प्रदेश कार्यकारी अध्यक्षपदी नियुक्ती

July 24, 2026
ठाकूर सूरजसिंह राजपूत यांची श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेच्या राष्ट्रीय महामंत्रीपदी नियुक्ती

ठाकूर सूरजसिंह राजपूत यांची श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेच्या राष्ट्रीय महामंत्रीपदी नियुक्ती

July 23, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us