Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

रेल्वे प्रवाशांना दिलासा : ‘या’ 18 विशेष गाड्यांना मुदतवाढ

Editorial Team by Editorial Team
October 2, 2021
in जळगाव
0
खुशखबर…रेल्वेत 3366 पदांवर बंपर भरती, असा करा अर्ज
ADVERTISEMENT

Spread the love

भुसावळ : रेल्वेत होणारी गर्दी लक्ष्यात घेता मध्य रेल्वेने18 विशेष गाड्यांना मुदतवाढ देण्याचा निर्णय घेतला आहे. यामुळे रेल्वे प्रवाशांना मोठा दिलासा मिळला आहे.

या रेल्वे गाड्यांना मुदतवाढ
02107 लोकमान्य टिळक टर्मिनस-लखनऊ विशेष (सोमवार, बुधवार, शनिवार) 1 नोव्हेंबर ते 30 मार्च 2022 पर्यंत, 02108 लखनऊ- लोकमान्य टिळक टर्मिनस विशेष (मंगळवार, गुरुवार, रविवार) 2 नोव्हेंबर ते 31 मार्च 2022 पर्यंत, 02165 लोकमान्य टिळक टर्मिनस-गोरखपूर विशेष (सोमवार, गुरुवार, शुक्रवार) 29 ऑक्टोबर ते 31 मार्च 2022 पर्यंत, 02166 गोरखपूर-लोकमान्य टिळक टर्मिनस विशेष (मंगळवार, शुक्रवार, शनिवार) 30 ऑक्टोबर ते 1 एप्रिल 2022 पर्यंत, 01079 लोकमान्य टिळक टर्मिनस-गोरखपूर विशेष (गुरुवार) 4 नोव्हेंबर ते 31 मार्च 2022, 01080 गोरखपूर-लोकमान्य टिळक टर्मिनस विशेष (शनिवार) 6 नोव्हेंबर ते 2 मार्च 2022 पर्यंत, 02101 लोकमान्य टिळक टर्मिनस- शालिमार (सध्या हावडा) विशेष (सोमवार, मंगळवार, शुक्रवार, शनिवार) 1 नोव्हेंबर ते 29 मार्च 2022 पर्यंत, 02102 शालिमार (सध्या हावडा)- लोकमान्य टिळक टर्मिनस विशेष (सोमवार, बुधवार, गुरुवार, रविवार) 3 नोव्हेंबर ते 31 मार्च 2022 पर्यंत, 01033 पुणे-दरभंगा विशेष (बुधवार) 3 नोव्हेंबर ते 30 मार्चपर्यंत, 01034 दरभंगा-पुणे विशेष (शुक्रवार) 5 नोव्हेंबर ते 1 एप्रिलपर्यंत, 01407 पुणे-लखनऊ विशेष (मंगळवार) 2 नोव्हेंबर ते 29 मार्चपर्यंत, 01408 लखनऊ-पुणे विशेष (गुरुवार) 4 नोव्हेंबर ते 31 मार्चपर्यंत, 01115 पुणे-गोरखपूर विशेष (गुरुवार) 4 नोव्हेंबर ते 31 मार्चपर्यंत, 01116 गोरखपूर-पुणे विशेष (शनिवार) 6 नोव्हेंबर ते 2 एप्रिल 2022, 02135 पुणे-मांडुआडीह विशेष (सोमवार) 1 नोव्हेंबर ते 28 मार्चपर्यंत, 02136 मंडुआडीह-पुणे विशेष (बुधवार) 3 नोव्हेंबर ते 30 मार्चपर्यंत, 02099 पुणे-लखनऊ विशेष (मंगळवार) 2 नोव्हेंबर ते 29 मार्च 2022 पर्यंत, 02100 लखनऊ-पुणे विशेष (बुधवार) 3 नोव्हेंबर ते 30 मार्च 2022 पर्यंत चालवण्यासाठी मुदतवाढ देण्यात आली आहे.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

जिल्ह्यातील ‘ही’ तालुके लम्पी स्किन डिसिज संसर्ग केंद्रापासूनचे 10 किमी क्षेत्र बाधित घोषित

Next Post

महाराष्ट्र मेट्रोमध्ये नोकरी मिळवण्याची उत्तम संधी, एक लाखापर्यंत मिळेल पगार

Related Posts

माध्यमिक विद्यालय दोनगावचे मुख्याध्यापक प्रकाश पाटील यांना राज्यस्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कार प्रदान

माध्यमिक विद्यालय दोनगावचे मुख्याध्यापक प्रकाश पाटील यांना राज्यस्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कार प्रदान

October 21, 2026
स्व. ज्ञानेश्वरभाऊ मोरे हत्या प्रकरणाच्या निषेधार्थ उद्या जळगावात विराट मोर्चा

स्व. ज्ञानेश्वरभाऊ मोरे हत्या प्रकरणाच्या निषेधार्थ उद्या जळगावात विराट मोर्चा

September 30, 2026
जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

September 10, 2026
वाहन कर्जाच्या चेक अनादरप्रकरणी कर्जदारास एक वर्ष साधी कैद; २ लाखांची नुकसानभरपाई

वाहन कर्जाच्या चेक अनादरप्रकरणी कर्जदारास एक वर्ष साधी कैद; २ लाखांची नुकसानभरपाई

September 9, 2026
जैन इरिगेशनमध्ये जागतिक फिजिओथेरपी दिनानिमित्त कार्यशाळा

जैन इरिगेशनमध्ये जागतिक फिजिओथेरपी दिनानिमित्त कार्यशाळा

September 8, 2026
रोटरी क्लब ऑफ जळगाव कनेक्टचा शुभारंभ; रोहित आहुजा यांनी स्वीकारली चार्टर प्रेसिडेंटपदाची धुरा

रोटरी क्लब ऑफ जळगाव कनेक्टचा शुभारंभ; रोहित आहुजा यांनी स्वीकारली चार्टर प्रेसिडेंटपदाची धुरा

September 7, 2026
Next Post
महाराष्ट्र मेट्रोमध्ये नोकरी मिळवण्याची उत्तम संधी, एक लाखापर्यंत मिळेल पगार

महाराष्ट्र मेट्रोमध्ये नोकरी मिळवण्याची उत्तम संधी, एक लाखापर्यंत मिळेल पगार

ताज्या बातम्या

Create AI Girlfriend From Scratch with Intuitive Builder in English | United States

October 28, 2026

https://play-bun.online/ Handles a Busy Background Better Than Most for Smooth Gameplay

October 21, 2026
माध्यमिक विद्यालय दोनगावचे मुख्याध्यापक प्रकाश पाटील यांना राज्यस्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कार प्रदान

माध्यमिक विद्यालय दोनगावचे मुख्याध्यापक प्रकाश पाटील यांना राज्यस्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कार प्रदान

October 21, 2026

Wunderino Casino No Deposit Bonus Codes: Kostenlos Online-Casino spielen mit Gratis-Startguthaben

October 13, 2026
मोठी बातमी : ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांचे निधन

मोठी बातमी : ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांचे निधन

October 8, 2026

Lucky Ones Online Casino Review: Play Casino Online with Aussie Focus

October 6, 2026
Load More

2

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us