Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

…होय मी राहत होतो भाड्याच्या घरात ; गिरीश महाजन

najarkaid live by najarkaid live
October 2, 2021
in Uncategorized
0
…होय मी राहत होतो भाड्याच्या घरात ; गिरीश महाजन
ADVERTISEMENT

Spread the love

जळगाव ( प्रतिनिधी ) – राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते एकनाथराव खडसे गेल्या काही दिवसांपासून विविध विषयावर माझ्यावर बेछुट आरोप करीत असतात, मला त्यांचा राग येत नाही तर त्यांची कीव येते त्यांचे आता मानसिक संतुलन बिघडले आहे. म्हणून ते कुणावरही काहीही बेछूट आरोप करीत असल्याचे प्रत्युत्तर देत आज आमदार गिरीश महाजन यांनी पत्रकार परिषद घेऊन पलटवार केला.

पुढे बोलतांना आमदार गिरीश महाजन म्हणाले की, होय मी राहत होतो भाड्याच्या घरात…. माझे वडील होते शिक्षक… पण सर्वाना माहित आहे की जामनेरच्या शेजारीच आमची 30 एकर जमीन आहे आज त्याचे काय भाव आहेत… तरी नाथाभाऊंनी त्यांचे सत्ताधारी पक्षातील वजन वापरून माझ्या सगळ्या मालमत्तांची चौकशी करावी असे आव्हान आमदार गिरीश महाज यांनी दिले .

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

‘फेस्टिव्ह’ धमाका ; ‘या’ बँकेकडून गृहकर्जावरील व्याजदरात 2.25 % च्या कपातीची घोषणा

Next Post

खडसेंचं मानसिक संतुलन बिघडले, कुणावरही काहीही बेछूट आरोप करताय; गिरीश महाजनांचा टोला

Related Posts

राज्यभर १२ फेब्रुवारीला धरणे सत्याग्रह; १७ लाख कर्मचारी-शिक्षकांचा सरकारला इशारा

February 11, 2026
जैन इरिगेशनचे अध्यक्ष अशोक जैन यांच्या जन्मदिनी  जैन इरिगेशन संशोधीत ‘जैन मॅडरिन-१’ नव्या वाणाचे लोकार्पण

ॲड. रोहन महाजन यांचे एमआयडीसी कार्यालयाबाहेर बेमुदत अन्नत्याग उपोषण

February 8, 2026
जळगावात राजपुताना क्रिकेट लीग–2026 चे भव्य आयोजन

February 4, 2026
मोठी दुर्घटना राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा विमान अपघातात निधन

January 28, 2026
माजी महापौर प्रभाग क्र ११ मधून आघाडीवर

महायुतीचे दोनही माजी महापौर आघाडीवर

January 16, 2026
Next Post
…म्हणूनच मराठा आरक्षण गेले ; गिरीश महाजनांचा आरोप

खडसेंचं मानसिक संतुलन बिघडले, कुणावरही काहीही बेछूट आरोप करताय; गिरीश महाजनांचा टोला

ताज्या बातम्या

राज्यभर १२ फेब्रुवारीला धरणे सत्याग्रह; १७ लाख कर्मचारी-शिक्षकांचा सरकारला इशारा

राज्यभर १२ फेब्रुवारीला धरणे सत्याग्रह; १७ लाख कर्मचारी-शिक्षकांचा सरकारला इशारा

February 11, 2026
जैन इरिगेशनचे अध्यक्ष अशोक जैन यांच्या जन्मदिनी  जैन इरिगेशन संशोधीत ‘जैन मॅडरिन-१’ नव्या वाणाचे लोकार्पण

जैन इरिगेशनचे अध्यक्ष अशोक जैन यांच्या जन्मदिनी जैन इरिगेशन संशोधीत ‘जैन मॅडरिन-१’ नव्या वाणाचे लोकार्पण

February 11, 2026
ॲड. रोहन महाजन यांचे एमआयडीसी कार्यालयाबाहेर बेमुदत अन्नत्याग उपोषण

ॲड. रोहन महाजन यांचे एमआयडीसी कार्यालयाबाहेर बेमुदत अन्नत्याग उपोषण

February 8, 2026
जळगावात राजपुताना क्रिकेट लीग–2026 चे भव्य आयोजन

जळगावात राजपुताना क्रिकेट लीग–2026 चे भव्य आयोजन

February 4, 2026
मोठी दुर्घटना राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा विमान अपघातात निधन

मोठी दुर्घटना राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा विमान अपघातात निधन

January 28, 2026
माजी महापौर प्रभाग क्र ११ मधून आघाडीवर

महायुतीचे दोनही माजी महापौर आघाडीवर

January 16, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us