Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

खडसेंचं मानसिक संतुलन बिघडले, कुणावरही काहीही बेछूट आरोप करताय; गिरीश महाजनांचा टोला

Editorial Team by Editorial Team
October 2, 2021
in जळगाव, Featured, राजकारण
0
…म्हणूनच मराठा आरक्षण गेले ; गिरीश महाजनांचा आरोप
ADVERTISEMENT

Spread the love

जळगाव : माझे बापजादे श्रीमंत होते, पण यांचे वडील शिक्षक होते, मग त्यांच्याकडे १०००-१२०० कोटींची संपत्ती कशी आली? असा सवाल करत राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते एकनाथराव खडसे यांनी माजी मंत्री आमदार गिरीश महाजन यांचं नाव न घेता लक्ष्य केले होते. दरम्यान, यावरून आता गिरीश महाजन यांनी टोला लगावला.

खडसे यांचे आता मानसिक संतुलन बिघडले आहे. म्हणून ते कुणावरही काहीही बेछूट आरोप करीत आहेत असे प्रत्युत्तर देत आज आमदार गिरीश महाजन यांनी नाथाभाऊंनी त्यांचे सत्ताधारी पक्षातील वजन वापरून माझ्या सगळ्या मालमत्तांची चौकशी करावी असे आव्हान दिले. जामनेर येथे गिरीश महाजन यांनी जामनेर पत्रकार परिषदेचे आयोजन केले होते. त्यावेळी ते बोलत होते.

आम्ही निवडणुकीवेळी चार चार महीने मतदार संघाच्या बाहेर असुनही ४० हजार मतांनी निवडून आलो. मात्र खुद्द एकनाथराव खडसे व त्यांचे सर्व सहकारी निवडणुकीवेळी मुक्ताईनगर मध्ये उपस्थित असूनही त्यांना निवडणूक जिंकता आली नाही. ज्याप्रकारे खडसे यांनी मुक्ताईनगर विधानसभेतील विकास केला आहे त्यामुळे त्यांचा पराभव झाला, असेही महाजन म्हणाले.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

…होय मी राहत होतो भाड्याच्या घरात ; गिरीश महाजन

Next Post

जिल्ह्यातील ‘ही’ तालुके लम्पी स्किन डिसिज संसर्ग केंद्रापासूनचे 10 किमी क्षेत्र बाधित घोषित

Related Posts

जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

September 10, 2026
वाहन कर्जाच्या चेक अनादरप्रकरणी कर्जदारास एक वर्ष साधी कैद; २ लाखांची नुकसानभरपाई

September 9, 2026
जैन इरिगेशनमध्ये जागतिक फिजिओथेरपी दिनानिमित्त कार्यशाळा

September 8, 2026
रोटरी क्लब ऑफ जळगाव कनेक्टचा शुभारंभ; रोहित आहुजा यांनी स्वीकारली चार्टर प्रेसिडेंटपदाची धुरा

September 7, 2026
देशाची तरुणाई व्यसनाधीनतेकडे जाणे ही गंभीर धोक्याची घंटा –  मंत्री गिरीश महाजन

अनुभूतीत जन्माष्टमीचा उत्सव; मातांनी साकारले गोकुळ, शाळा बनली वृंदावन

कोविडमुळे अनाथ झालेल्यांना तातडीने लाभ देण्याचे जिल्हाधिकाऱ्यांचे निर्देश

जिल्ह्यातील 'ही' तालुके लम्पी स्किन डिसिज संसर्ग केंद्रापासूनचे 10 किमी क्षेत्र बाधित घोषित

ताज्या बातम्या

जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

September 10, 2026
वाहन कर्जाच्या चेक अनादरप्रकरणी कर्जदारास एक वर्ष साधी कैद; २ लाखांची नुकसानभरपाई

वाहन कर्जाच्या चेक अनादरप्रकरणी कर्जदारास एक वर्ष साधी कैद; २ लाखांची नुकसानभरपाई

September 9, 2026
जैन इरिगेशनमध्ये जागतिक फिजिओथेरपी दिनानिमित्त कार्यशाळा

जैन इरिगेशनमध्ये जागतिक फिजिओथेरपी दिनानिमित्त कार्यशाळा

September 8, 2026

धनादेश अनादर प्रकरणात आरोपीस दोन महिने कारावास

September 8, 2026
रोटरी क्लब ऑफ जळगाव कनेक्टचा शुभारंभ; रोहित आहुजा यांनी स्वीकारली चार्टर प्रेसिडेंटपदाची धुरा

रोटरी क्लब ऑफ जळगाव कनेक्टचा शुभारंभ; रोहित आहुजा यांनी स्वीकारली चार्टर प्रेसिडेंटपदाची धुरा

September 7, 2026
देशाची तरुणाई व्यसनाधीनतेकडे जाणे ही गंभीर धोक्याची घंटा –  मंत्री गिरीश महाजन

देशाची तरुणाई व्यसनाधीनतेकडे जाणे ही गंभीर धोक्याची घंटा – मंत्री गिरीश महाजन

September 7, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us