Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

वरणगावातील एसआरपीएफ प्रशिक्षण केंद्रासाठी 81 कोटी खर्च मंजूर

najarkaid by najarkaid
September 15, 2019
in जळगाव
0
वरणगावातील एसआरपीएफ प्रशिक्षण केंद्रासाठी 81 कोटी खर्च मंजूर
ADVERTISEMENT

Spread the love

आमदार संजय सावकारे यांच्या पाठपुराव्याला यश : 461 पदे भरली जाणार
भुसावळ (प्रतिनिधी)- तालुक्यातील हतनूर (वरणगाव) येथे राज्य राखीव पोलिस बल (एसआरपीएफ) गट क्रमांक 19 च्या प्रशिक्षण केंद्रासाठी विविध संवर्गातील 461 पदे निर्माण करण्यास शुक्रवारी राज्य शासनाने मान्यता दिली. यासाठी आवर्ती खर्च 19 कोटी नऊ लाख 12 हजार, अनावर्ती खर्च 81 कोटी 1 लाख 97 हजार रुपयांच्या खर्चाला मंजुरी देण्यात आल्याची माहिती आमदार संजय सावकारे यांनी दिली. गेल्या काही महिन्यांपासून यासाठी मुख्यमंत्र्यांकडे पाठपुरावा सुरू असल्याचे बोलताना सांगितले.
81 कोटींची तरतूद
पोलिस प्रशिक्षण केंद्र, हतनूर (वरणगाव) येथे राज्य राखीव पोलिस बल गट क्रमांक 19 ची स्थापन करण्यास शुक्रवारी मंत्रीमंडळाच्या बैठकीत मान्यता देण्यात आली. 461 पदे निर्माण करण्यास शुक्रवारी मंजुरी मिळाली. राज्य राखीव बलाच्या पोलिस प्रशिक्षण केंद्रासाठी एकूण 81 कोटी रूपयांची तरतूद करण्यात आली आहे. यामध्ये जमीनीसाठी 3 कोटी 55 लाख, प्रशिक्षण केंद्र बांधकामासाठी 7 कोटी 66 लाख , निवासस्थान बांधकामासाठी 2 कोटी 79 लाख, मैदाने विकसित करण्यासाठी रक्कम 52 लाख, शस्त्रात्रांसाठी 6 कोटी 23 लाख, दारूगोळासाठी 1 कोटी 16 लाख, वाहनांसाठी 14 कोटी 72 लाख, रस्ते बांधकामासाठी 15 कोटी व इतर अनुषंगीक बाबींसाठी 30 कोटी रुपये असा एकूण 81 कोटी रुपयांच्या अनावर्ती खर्च मंजूर झाला.
पाठपुराव्याला आले यश -आमदार
हतनूर येथील नियोजित जागेवर पोलिस प्रशिक्षण केंद्राची गरज नव्हती त्यामुळे शेतकर्यांना जागा परत द्या अन्यथा जागेचा काही उपयोग करावा या संदर्भात मुख्यमंत्र्यांकडे पाठपुरावा सुरू असल्याने राज्य राखीव बल गट निर्माण करण्याला शासनाने मंजुरी देत आता प्रत्यक्षात निधी मंजूर केला असून लवकरच आता कामाला सुरूवात होणार असल्याचे आमदार संजय सावकारे यांनी सांगितले. विविध पदे भरली जाणार असून या माध्यमातून बेरोजगार युवकांना नोकरीची संधी मिळणार असल्याचेही आमदार सावकारे यांनी सांगितले .

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

लासुर जि.प. शाळेत मोफत कापडी पिशिवी वाटप

Next Post

अखेर खासदारांनी घेतली सोलर पिडीत शेतकर्‍यांची दखल

Related Posts

जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

September 10, 2026
वाहन कर्जाच्या चेक अनादरप्रकरणी कर्जदारास एक वर्ष साधी कैद; २ लाखांची नुकसानभरपाई

September 9, 2026
जैन इरिगेशनमध्ये जागतिक फिजिओथेरपी दिनानिमित्त कार्यशाळा

September 8, 2026
रोटरी क्लब ऑफ जळगाव कनेक्टचा शुभारंभ; रोहित आहुजा यांनी स्वीकारली चार्टर प्रेसिडेंटपदाची धुरा

September 7, 2026
देशाची तरुणाई व्यसनाधीनतेकडे जाणे ही गंभीर धोक्याची घंटा –  मंत्री गिरीश महाजन

अनुभूतीत जन्माष्टमीचा उत्सव; मातांनी साकारले गोकुळ, शाळा बनली वृंदावन

ताज्या बातम्या

जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

September 10, 2026
वाहन कर्जाच्या चेक अनादरप्रकरणी कर्जदारास एक वर्ष साधी कैद; २ लाखांची नुकसानभरपाई

वाहन कर्जाच्या चेक अनादरप्रकरणी कर्जदारास एक वर्ष साधी कैद; २ लाखांची नुकसानभरपाई

September 9, 2026
जैन इरिगेशनमध्ये जागतिक फिजिओथेरपी दिनानिमित्त कार्यशाळा

जैन इरिगेशनमध्ये जागतिक फिजिओथेरपी दिनानिमित्त कार्यशाळा

September 8, 2026

धनादेश अनादर प्रकरणात आरोपीस दोन महिने कारावास

September 8, 2026
रोटरी क्लब ऑफ जळगाव कनेक्टचा शुभारंभ; रोहित आहुजा यांनी स्वीकारली चार्टर प्रेसिडेंटपदाची धुरा

रोटरी क्लब ऑफ जळगाव कनेक्टचा शुभारंभ; रोहित आहुजा यांनी स्वीकारली चार्टर प्रेसिडेंटपदाची धुरा

September 7, 2026
देशाची तरुणाई व्यसनाधीनतेकडे जाणे ही गंभीर धोक्याची घंटा –  मंत्री गिरीश महाजन

देशाची तरुणाई व्यसनाधीनतेकडे जाणे ही गंभीर धोक्याची घंटा – मंत्री गिरीश महाजन

September 7, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us