Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

लासुर जि.प. शाळेत मोफत कापडी पिशिवी वाटप

najarkaid by najarkaid
September 15, 2019
in जळगाव
0
लासुर जि.प. शाळेत मोफत कापडी पिशिवी वाटप
ADVERTISEMENT

Spread the love

लोहारा ता.पाचोरा –  महिला आर्थिक विकास महामंडळ आणि महाराष्ट्र प्रदूषण मंडळ यांच्या संयुक्त विद्यामाने प्रेरणा लोकसंचलीत साधन केंद्र, यांच्यातर्फे चोपडा तालुक्यातील लासुर जिल्हा परिषद कन्या शाळा आणि मुलांची शाळा येथील विद्यार्थी व विद्यार्थिनींना 500 कापडी पिशव्यांचे वाटप करण्यात आले.

यामुळे पर्यावरणाचा संतुलन राखण्यास मदत झाली या उपक्रमास येथील मुख्याध्यापक व शिक्षक कर्मचारी यांनी खूप छान प्रतिसाद दिला या कार्यक्रमाला सहाय्यक जिल्हा समन्वयक अधिकारी उल्हास पाटीलमाविम जळगांव , प्रेरणा लोकसंचालित साधन केंद्र चोपडा व्यवस्थापक सलीम तडवी आणि लासुर येथील सहयोगिनी वैशाली पाटील,प्रेरक मनीषा सैंदाणे ,सुनिता माळी सामाजिक कार्यकर्ते नंदू माळी व गावांतील नागरिक यांचे याकामी सहकार्य लाभले या उपक्रमाने पर्यावरणाची हानी करणार्‍या वस्तूंचे वापर करू नये असा संदेश या निमित्ताने विद्यार्थ्यांना समजावण्यात आला.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

अति पावसामुळे नुकसान झालेल्या शेतकरी बांधवांना त्वरित पिकाविमा मिळावा- साहेबराव पाटील

Next Post

वरणगावातील एसआरपीएफ प्रशिक्षण केंद्रासाठी 81 कोटी खर्च मंजूर

Related Posts

शिक्षणाचे स्वप्न उराशी बाळगून मोठे व्हा— जलसंपदा मंत्री ना. गिरीष महाजन

August 10, 2026
श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेना महिला विंगच्या महाराष्ट्र प्रदेशाध्यक्षपदी सौ. शुभांगी नीलेशसिंह राजपूत यांची नियुक्ती

July 30, 2026
पारोळा येथे बाळासाहेब पाटील यांचा सत्कार समारंभ उत्साहात

July 24, 2026
पारोळा येथे आज बाळासाहेब पाटील यांच्या सत्कार समारंभाचे आयोजन

श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेचे प्रदेशाध्यक्ष प्रवीणसिंह पाटील यांचे नंदुरबारमध्ये जंगी स्वागत; समाजबांधवांशी साधला संवाद

July 17, 2026
राजपूत समाजाच्या सन्मानासाठी संघटना कटिबद्ध; महिला सक्षमीकरणाला प्राधान्य – राष्ट्रीय अध्यक्षा ॲड. शिलाभाभीसा गोगामेडी

July 16, 2026
Next Post
वरणगावातील एसआरपीएफ प्रशिक्षण केंद्रासाठी 81 कोटी खर्च मंजूर

वरणगावातील एसआरपीएफ प्रशिक्षण केंद्रासाठी 81 कोटी खर्च मंजूर

ताज्या बातम्या

शिक्षणाचे स्वप्न उराशी बाळगून मोठे व्हा— जलसंपदा मंत्री ना. गिरीष महाजन

शिक्षणाचे स्वप्न उराशी बाळगून मोठे व्हा— जलसंपदा मंत्री ना. गिरीष महाजन

August 10, 2026
श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेना महिला विंगच्या महाराष्ट्र प्रदेशाध्यक्षपदी सौ. शुभांगी नीलेशसिंह राजपूत यांची नियुक्ती

श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेना महिला विंगच्या महाराष्ट्र प्रदेशाध्यक्षपदी सौ. शुभांगी नीलेशसिंह राजपूत यांची नियुक्ती

July 30, 2026
पारोळा येथे बाळासाहेब पाटील यांचा सत्कार समारंभ उत्साहात

पारोळा येथे बाळासाहेब पाटील यांचा सत्कार समारंभ उत्साहात

July 24, 2026
पारोळा येथे आज बाळासाहेब पाटील यांच्या सत्कार समारंभाचे आयोजन

पारोळा येथे आज बाळासाहेब पाटील यांच्या सत्कार समारंभाचे आयोजन

July 24, 2026
रोशनसिंग राजपूत यांची श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेच्या युवा प्रदेश कार्यकारी अध्यक्षपदी नियुक्ती

ठाकूर सूरजसिंह राजपूत यांची श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेच्या राष्ट्रीय महामंत्रीपदी नियुक्ती

July 23, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us