Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

गिरणा धरण पूर्ण भरण्याची ‘हॅटट्रीक’ ; धरणातून ७००० क्युसेकने पाण्याचा विसर्ग सुरू

Editorial Team by Editorial Team
September 30, 2021
in जळगाव
0
गिरणा धरण पूर्ण भरण्याची ‘हॅटट्रीक’ ; धरणातून ७००० क्युसेकने पाण्याचा विसर्ग सुरू
ADVERTISEMENT

Spread the love

चाळीसगाव प्रतिनिधी | सलग तिसऱ्या वर्षी गिरणा धरण १०० टक्के भरले आहे. मागील काही दिवसापासून गिरणा धरण पाणलोट क्षेत्रात जोरदार पाऊस होत असल्याने गिरणा धरणात मोठ्या प्रमाणात जलसाठा येत होता. त्यामुळे सलग तिसऱ्या वर्षी गिरणा धरणाने आज सकाळी सात वाजता शंभरी गाठली. धरणाचे आज सकाळी ४ दरवाजे उघडण्यात आले असून धरणातून ७००० क्युसेकने पाण्याचा विसर्ग सुरू आहे.

गिरणा धरणात रात्रीतुन 6 टक्के पाण्याचा साठा वाढला. सात वाजता सुरवातीला चार गेट एका फुटाने वर करण्यात आले. यातून पाच हजार क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू होत होता.  त्यामुळे गिरणा नदीत पाण्याचा मोठा प्रवाह वाढला आहे. त्यामुळे नदी काठच्या गावातील नागरिकांनी सतर्क राहावे असे आवाहन पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता श्री. अग्रवाल, उपविभागीय अभियंता हेमंत पाटील, शाखा अभियंता एस.आर.पाटील यांनी केले आहे.

यंदा गिरणा धरण भरेल की नाही याबाबत संभ्रमाचे वातावरण होते. मात्र ऑगस्ट महिन्यातील जोरदार पावसामुळे धरणातील जलसाठा वाढला. यातच गेल्या काही दिवसांपासून पाणलोट क्षेत्रामध्ये जोरदार पाऊस झाला. यातच ठेंगोडा, चणकापूर, हरणबारी, केळझर व पुनद आदी धरणांमधूनही गिरणा धरणात मोठ्या प्रमाणात जलसाठा आला.

गिरणा धरण पूर्ण भरण्याची यंदा हॅटट्रीक झाली आहे. तर, धरण बांधल्यापासून ते फुल्ल भरल्याची यंदाची अकरावी वेळ आहे. अर्थात हे धरण पहिल्यांदाच लागोपाठ तिसर्‍या वर्षी पूर्ण भरले आहे. यामुळे यावर अवलंबून असणार्‍या नागरिकांसह शेतकर्‍यांना दिलासा मिळाला आहे.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

भारतीय सैन्य दलात मोठी पदभरती : ५६ हजार रुपयापर्यंत मिळेल पगार

Next Post

‘या’ योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना 2000 रुपये मिळवण्याची आज शेवटची संधी

Related Posts

धनादेश अनादर प्रकरणात आरोपीस एक वर्ष कारावास; जैन इरिगेशन कंपनीला ३० लाखांची नुकसानभरपाई

September 2, 2026
शिवतीर्थावर ५ सप्टेंबरला युवतींच्या दहीहंडीचा थरार!

श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेचे प्रदेश अध्यक्ष यांच्या उपस्थितीत महिला प्रदेश अध्यक्ष पदाचा पदग्रहण करतांना सौ. शुभांगीताई राजपूत

संघटनेतील शेवटचा कार्यकर्ता हीच संघटनेची खरी ताकद : प्रदेशाध्यक्ष प्रवीणसिंह पाटील

August 17, 2026
शिक्षणातून परिवर्तन शक्य; विद्यार्थी देशाचे उज्ज्वल भविष्य – प्रविण सपकाळे

August 16, 2026
शिक्षणाचे स्वप्न उराशी बाळगून मोठे व्हा— जलसंपदा मंत्री ना. गिरीष महाजन

August 10, 2026
श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेना महिला विंगच्या महाराष्ट्र प्रदेशाध्यक्षपदी सौ. शुभांगी नीलेशसिंह राजपूत यांची नियुक्ती

July 30, 2026
Next Post
केंद्राच्या ‘या’ 5 योजना शेतकर्‍यांसाठी आहेत मोठ्या कामाच्या ; जाणून घ्या कोणत्या आहेत?

'या' योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना 2000 रुपये मिळवण्याची आज शेवटची संधी

ताज्या बातम्या

धनादेश अनादर प्रकरणात आरोपीस एक वर्ष कारावास; जैन इरिगेशन कंपनीला ३० लाखांची नुकसानभरपाई

September 2, 2026
शिवतीर्थावर ५ सप्टेंबरला युवतींच्या दहीहंडीचा थरार!

शिवतीर्थावर ५ सप्टेंबरला युवतींच्या दहीहंडीचा थरार!

September 2, 2026
श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेचे प्रदेश अध्यक्ष यांच्या उपस्थितीत महिला प्रदेश अध्यक्ष पदाचा पदग्रहण करतांना सौ. शुभांगीताई राजपूत

संघटनेतील शेवटचा कार्यकर्ता हीच संघटनेची खरी ताकद : प्रदेशाध्यक्ष प्रवीणसिंह पाटील

August 17, 2026
शिक्षणातून परिवर्तन शक्य; विद्यार्थी देशाचे उज्ज्वल भविष्य – प्रविण सपकाळे

शिक्षणातून परिवर्तन शक्य; विद्यार्थी देशाचे उज्ज्वल भविष्य – प्रविण सपकाळे

August 16, 2026
शिक्षणाचे स्वप्न उराशी बाळगून मोठे व्हा— जलसंपदा मंत्री ना. गिरीष महाजन

शिक्षणाचे स्वप्न उराशी बाळगून मोठे व्हा— जलसंपदा मंत्री ना. गिरीष महाजन

August 10, 2026
श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेना महिला विंगच्या महाराष्ट्र प्रदेशाध्यक्षपदी सौ. शुभांगी नीलेशसिंह राजपूत यांची नियुक्ती

श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेना महिला विंगच्या महाराष्ट्र प्रदेशाध्यक्षपदी सौ. शुभांगी नीलेशसिंह राजपूत यांची नियुक्ती

July 30, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us