Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

महाविद्यालयाच्या सुविधांचा उपयोग शिक्षण घेण्यासोबत करीयरसाठी करा-संदीप पाटील

najarkaid by najarkaid
September 15, 2019
in जळगाव
0
महाविद्यालयाच्या सुविधांचा उपयोग शिक्षण घेण्यासोबत करीयरसाठी करा-संदीप पाटील
ADVERTISEMENT

Spread the love

 यावल ( प्रतिनिधी ) यावल तालुक्यातील सातपुड्याच्या लगत असलेल्या डोंगरकठोरा येथील SNDT-महिला महाविद्यालयात 13 संप्टेंबर 2019  रोजी ,करिअर मार्गदर्शन पर आदिवासी बहुल विद्यार्थिनींशी संवाद साधण्याची संधी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.भोळे  आणि प्रा.कुरकुरे  यांच्या सहकार्याने लाभली.
विद्यार्थिनीच्या मनात असलेल्या स्पर्धा परीक्षा आणि तत्सम संधी बाबत असलेल्या अफवा आणि चुकीच्या माहिती बाबत योग्य मार्गदर्शन केले आणि त्यांच्या विविध शंकाचे निरसन केले .
पदवी संपल्या नंतर किंबहुना त्याअगोदरही बऱ्याच मुलींची लग्न आदिवासी पालक उरकून टाकतात . म्हणून कॉलेजमध्ये असतानाच स्पर्धा परीक्षेचा अभ्यासास सुरवात करावी.  म्हणून एक चांगली योजना मी मुलींना सुचवली , ती म्हणजे कमी काळात यश मिळवता येईल.  यासाठी  सरळसेवा ,पोलीस भरती, रेल्वे भरती ला प्रधान्यक्रम देऊन मग ह्या छोट्या यशानंतर मग MPSC कडे मोर्चा वळवावा असे मत ह्या वेळी संदीप पाटील यांनी मांडले.
मुलींना प्रेरणा मिळावी म्हणून डॉ.राजेंद्र भारूड ज्यांनी अत्यंत प्रतिकूल परिस्थिती कसे यश संपादन केले . त्याचं बालपण ,त्यांचा धगधगता संघर्ष विद्यार्थिनीच्या समोर उभा केला .
परीक्षेचा अभ्यासक्रम, अभ्यासाचे नियोजन,लागणारी पुस्तके आणि अभ्यासाला सुरवात कुठून आणि कशी करावी,  ह्या बाबतीत विद्यार्थ्यांनीना सखोल मार्गदर्शन केले.  तसेच माझ्या सत्राच्या शेवटी मुलींच्या प्रश्नानाही उत्तरे देत त्यांच्या शाखांचे समाधान केले ,तसेच महाविद्यालयांत असलेल्या ग्रंथालायचा उपयोग घ्या असे सांगितले.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

यावल येथे  पेहरन ए शरीफ निमित्त मिरवणुक उत्साहात

Next Post

यावल येथे मुस्लीम कार्यकर्त्यांनी केला शिरीष चौधरी यांचा सत्कार

Related Posts

जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

September 10, 2026
वाहन कर्जाच्या चेक अनादरप्रकरणी कर्जदारास एक वर्ष साधी कैद; २ लाखांची नुकसानभरपाई

September 9, 2026
जैन इरिगेशनमध्ये जागतिक फिजिओथेरपी दिनानिमित्त कार्यशाळा

September 8, 2026
रोटरी क्लब ऑफ जळगाव कनेक्टचा शुभारंभ; रोहित आहुजा यांनी स्वीकारली चार्टर प्रेसिडेंटपदाची धुरा

September 7, 2026
देशाची तरुणाई व्यसनाधीनतेकडे जाणे ही गंभीर धोक्याची घंटा –  मंत्री गिरीश महाजन

अनुभूतीत जन्माष्टमीचा उत्सव; मातांनी साकारले गोकुळ, शाळा बनली वृंदावन

ताज्या बातम्या

जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

September 10, 2026
वाहन कर्जाच्या चेक अनादरप्रकरणी कर्जदारास एक वर्ष साधी कैद; २ लाखांची नुकसानभरपाई

वाहन कर्जाच्या चेक अनादरप्रकरणी कर्जदारास एक वर्ष साधी कैद; २ लाखांची नुकसानभरपाई

September 9, 2026
जैन इरिगेशनमध्ये जागतिक फिजिओथेरपी दिनानिमित्त कार्यशाळा

जैन इरिगेशनमध्ये जागतिक फिजिओथेरपी दिनानिमित्त कार्यशाळा

September 8, 2026

धनादेश अनादर प्रकरणात आरोपीस दोन महिने कारावास

September 8, 2026
रोटरी क्लब ऑफ जळगाव कनेक्टचा शुभारंभ; रोहित आहुजा यांनी स्वीकारली चार्टर प्रेसिडेंटपदाची धुरा

रोटरी क्लब ऑफ जळगाव कनेक्टचा शुभारंभ; रोहित आहुजा यांनी स्वीकारली चार्टर प्रेसिडेंटपदाची धुरा

September 7, 2026
देशाची तरुणाई व्यसनाधीनतेकडे जाणे ही गंभीर धोक्याची घंटा –  मंत्री गिरीश महाजन

देशाची तरुणाई व्यसनाधीनतेकडे जाणे ही गंभीर धोक्याची घंटा – मंत्री गिरीश महाजन

September 7, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us