Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

गृहिणींसाठी दिलासा ! खाद्यतेल झाले स्वस्त, ‘हे’ आहेत नवीन दर

Editorial Team by Editorial Team
September 26, 2021
in जळगाव, Featured
0
खुशखबर ! खाद्यतेल स्वस्त होणार, मोदी सरकारने घेतला ‘हा’ निर्णय
ADVERTISEMENT

Spread the love

जळगाव : मागील काही महिन्यांमध्ये खाद्य तेलांच्या किंमतीत प्रचंड वाढ झाली आहे. यामुळे गृहिणींचे किचन बजेट कोलमडून गेले आहे. परंतु सणासुदीच्या पार्श्वभूमीवर सोयाबीन तेलाचे भाव १० रुपयाने कमी झाले आहे. यामुळे गृहिणीना काहीसा दिलासा मिळाला आहे. सध्या सोयाबीन तेलाचे दर १४५ रुपये प्रति किलोवर आले आहेत.

गेल्या अनेक दिवसांपासून खाद्यतेलाच्या भावात वाढ होऊन महागाईचा चांगलाच तडाखा बसला. खाद्यतेलाच्या कच्च्या मालाचे भाव वधारण्यासह अमेरिकन डॉलरचेही दर वधारत असल्याने त्याचा खाद्यतेलाच्या भावावर परिणाम होऊन त्याच्या भावात चांगलीच वाढ होत गेली.

यात घरोघरी व खाद्यपदार्थांच्या व्यवसायासाठी वापरण्यात येणाऱ्या सोयाबीन तेलाचे भाव कधीपासूनच शंभरी पार जाऊन हळूहळू ते १५० रुपयांच्या पुढे पोहोचले. सोयबीनचे भाव वाढल्याने तेलातही भाववाढ झाली होती. मात्र आता सोयाबीनचे भाव गडगडले व तेलाचेही भाव कमी होण्यास मदत होत गेली.

तेलाचे दर (प्रति किलो)

तेल-ऑगस्ट-सप्टेंबर

सोयाबीन-१५५-१४५

सूर्यफूल-१६५-१६०

पामतेल-१३८-१३०

शेंगदाणा-१९०-१८०

तीळ-२००-२००

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

जळगाव रायसोनी इन्स्टिट्यूट ऑफ बिझनेस मॅनेजमेंट येथे विविध पदांची भरती

Next Post

रेल्वे प्रवाशांसाठी मोठी बातमी! रेल्वेने सुरू ‘ही’ नवीन सेवा, जाणून घ्या

Related Posts

धनादेश अनादर प्रकरणात आरोपीस एक वर्ष कारावास; जैन इरिगेशन कंपनीला ३० लाखांची नुकसानभरपाई

September 2, 2026
शिवतीर्थावर ५ सप्टेंबरला युवतींच्या दहीहंडीचा थरार!

श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेचे प्रदेश अध्यक्ष यांच्या उपस्थितीत महिला प्रदेश अध्यक्ष पदाचा पदग्रहण करतांना सौ. शुभांगीताई राजपूत

संघटनेतील शेवटचा कार्यकर्ता हीच संघटनेची खरी ताकद : प्रदेशाध्यक्ष प्रवीणसिंह पाटील

August 17, 2026
शिक्षणातून परिवर्तन शक्य; विद्यार्थी देशाचे उज्ज्वल भविष्य – प्रविण सपकाळे

August 16, 2026
शिक्षणाचे स्वप्न उराशी बाळगून मोठे व्हा— जलसंपदा मंत्री ना. गिरीष महाजन

August 10, 2026
श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेना महिला विंगच्या महाराष्ट्र प्रदेशाध्यक्षपदी सौ. शुभांगी नीलेशसिंह राजपूत यांची नियुक्ती

July 30, 2026
Next Post
प्रवाशांनो लक्ष द्या…! रेल्वेने ‘या’ ११ विशेष गाड्या केल्या रद्द तर १२ गाड्यांचा मार्ग बदलला

रेल्वे प्रवाशांसाठी मोठी बातमी! रेल्वेने सुरू 'ही' नवीन सेवा, जाणून घ्या

ताज्या बातम्या

धनादेश अनादर प्रकरणात आरोपीस एक वर्ष कारावास; जैन इरिगेशन कंपनीला ३० लाखांची नुकसानभरपाई

September 2, 2026
शिवतीर्थावर ५ सप्टेंबरला युवतींच्या दहीहंडीचा थरार!

शिवतीर्थावर ५ सप्टेंबरला युवतींच्या दहीहंडीचा थरार!

September 2, 2026
श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेचे प्रदेश अध्यक्ष यांच्या उपस्थितीत महिला प्रदेश अध्यक्ष पदाचा पदग्रहण करतांना सौ. शुभांगीताई राजपूत

संघटनेतील शेवटचा कार्यकर्ता हीच संघटनेची खरी ताकद : प्रदेशाध्यक्ष प्रवीणसिंह पाटील

August 17, 2026
शिक्षणातून परिवर्तन शक्य; विद्यार्थी देशाचे उज्ज्वल भविष्य – प्रविण सपकाळे

शिक्षणातून परिवर्तन शक्य; विद्यार्थी देशाचे उज्ज्वल भविष्य – प्रविण सपकाळे

August 16, 2026
शिक्षणाचे स्वप्न उराशी बाळगून मोठे व्हा— जलसंपदा मंत्री ना. गिरीष महाजन

शिक्षणाचे स्वप्न उराशी बाळगून मोठे व्हा— जलसंपदा मंत्री ना. गिरीष महाजन

August 10, 2026
श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेना महिला विंगच्या महाराष्ट्र प्रदेशाध्यक्षपदी सौ. शुभांगी नीलेशसिंह राजपूत यांची नियुक्ती

श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेना महिला विंगच्या महाराष्ट्र प्रदेशाध्यक्षपदी सौ. शुभांगी नीलेशसिंह राजपूत यांची नियुक्ती

July 30, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us