Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

संतापजनक ! अपहरण करून 14 वर्षीय मुलीवर 8 जणांकडून सामूहिक बलात्कार

Editorial Team by Editorial Team
September 6, 2021
in क्राईम डायरी, राज्य
0
संतापजनक ! अपहरण करून 14 वर्षीय मुलीवर 8 जणांकडून सामूहिक बलात्कार
ADVERTISEMENT

Spread the love

पुणे : गावी जाण्यासाठी पुणे रेल्वे स्थानकावर आलेल्या एका १४ वर्षीय अल्पवयीन मुलीचे अपहरण करून सात ते आठ जणांच्या टोळक्याने तिच्यावर सामूहिक बलात्कार केल्याचा संतापजनक प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणी सर्व आरोपींना अटक करण्यात आली आहे.  धक्कादायक म्हणजे, आरोपींमध्ये दोन रेल्वे कर्मचाऱ्यांचाही समावेश आहे. या प्रकरणी पुण्यातील वानवडी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत १४ वर्षीय पीडित मुलीने तक्रार दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, 31 ऑगस्ट ते 1 सप्टेंबर या कालावधीत वानवडी पोलीस स्टेशनच्या हद्दीत हा प्रकार घडला. पीडित मुलगी गावी जाण्यासाठी रेल्वे स्थानक परिसरात आली होती. मात्र, आता कोणतीही गाडी नाही, तू गावी कशी जाणार, असे म्हणत आम्ही तुझी राहण्याची व्यवस्था करतो, असे आरोपींनी सांगून तिला बाहेर आणले. रिक्षातून तिला वानवडी परिसरात नेले. त्या ठिकाणी आरोपींनी तिच्यावर बलात्कार केला.

तसेच, दुसऱ्या दिवशी देखील तिच्यावर बलात्कार करण्यात आला. एकूण सात ते आठ आरोपींनी तिच्यावर बलात्कार केला. हा प्रकार काल उघडकीस आला आहे. त्यानंतर वानवडी पोलिसांनी तात्काळ या आरोपींचा शोध घेत त्यांना अटक देखील केली आहे. आरोपींमध्ये काही रिक्षा चालक आहेत.

या घटनेमुळं तिच्यावर मोठा मानसिक आघात झाला आहे. तिच्या उपचारासाठी सर्व प्रकारचे सहकार्य केलं जात असल्याचं वरिष्ठ पोलीस निरीक्षकांनी सांगितलं.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

महाराष्ट्रातले ‘हे’ मोठं शहर तिसऱ्या लाटेच्या वाटेवर…प्रशासन सतर्क…

Next Post

दुर्दैवी ! शाळकरी विद्यार्थ्याचा विहीरीत बुडून मृत्यू, कुऱ्हाड येथील घटना

Related Posts

जळगाव क्रिकेट लिगचे ‘किंग्ज’ जळगाव कोगटा

April 27, 2026
ग्रॅण्ड फायनलचा जल्लोष : अमळनेर सुहांस जायंटस भिडणार जळगाव कोगटा किंग्जशी

April 26, 2026
जळगाव क्रिकेट लिग ची आज ‘ग्रॅण्ड फायनल’

जळगाव क्रिकेट लिग ची आज ‘ग्रॅण्ड फायनल’

April 26, 2026
बनावट इंजेक्शन रॅकेटचा पर्दाफाश; ७० लाखांचा ‘Mounjaro’ साठा जप्त

April 19, 2026
Oppo F33 5G vs Vivo T5 Pro vs Realme Narzo 100 Lite 5G: कोणता स्मार्टफोन तुमच्यासाठी बेस्ट?

April 18, 2026
Indian Railways Chart System Explained : “Waiting Ticket Confirm कसा होतो?”

Indian Railways Chart System Explained : “Waiting Ticket Confirm कसा होतो?”

April 18, 2026
Next Post
दुर्दैवी ! शाळकरी विद्यार्थ्याचा विहीरीत बुडून मृत्यू, कुऱ्हाड येथील घटना

दुर्दैवी ! शाळकरी विद्यार्थ्याचा विहीरीत बुडून मृत्यू, कुऱ्हाड येथील घटना

ताज्या बातम्या

शेतकऱ्यांच्या आड येणाऱ्यांची गय करू नका–  पालकमंत्री गुलाबराव पाटील

शेतकऱ्यांच्या आड येणाऱ्यांची गय करू नका–  पालकमंत्री गुलाबराव पाटील

April 27, 2026
जळगाव क्रिकेट लिगचे ‘किंग्ज’ जळगाव कोगटा

जळगाव क्रिकेट लिगचे ‘किंग्ज’ जळगाव कोगटा

April 27, 2026
ग्रॅण्ड फायनलचा जल्लोष : अमळनेर सुहांस जायंटस भिडणार जळगाव कोगटा किंग्जशी

ग्रॅण्ड फायनलचा जल्लोष : अमळनेर सुहांस जायंटस भिडणार जळगाव कोगटा किंग्जशी

April 26, 2026
जळगाव क्रिकेट लिग ची आज ‘ग्रॅण्ड फायनल’

जळगाव क्रिकेट लिग ची आज ‘ग्रॅण्ड फायनल’

April 26, 2026
उगवता सूर्य मावळला… पण आठवणींचा प्रकाश कायम राहील

April 24, 2026
JCL : चाळीसगाव एसपीसीसी चॅलेंजर्स संघ विजयी तर रावेर रॉयल्स सामन्यातून बाहेर

Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us