Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

हद्दपार असलेल्या गुन्हेगारास अटक

tdadmin by tdadmin
September 1, 2021
in जळगाव, क्राईम डायरी
0
हद्दपार असलेल्या गुन्हेगारास अटक
ADVERTISEMENT

Spread the love

जळगाव प्रतिनिधी | जिल्ह्यातून एक वर्षासाठी हद्दपार असलेला सराईत गुन्हेगार मंगळवारी पहाटे शहरात बेकायदेशीरपणे फिरताना मिळून आला. शनिपेठ पोलिसांनी त्याला अटक करुन गुन्हा दाखल केला आहे. सागर उर्फ झंपऱ्या आनंदा सपकाळे (वय २४, रा. कोळीपेठ) असे या गुन्हेगाराचे नाव आहे.

पोलीस अधीक्षक डॉ. प्रवीण मुंढे यांच्या आदेशानुसार शनिपेठ पोलीस स्टेशनचे पोलीस निरिक्षक बळीराम हिरे, पोलीस उपनिरिक्षक सुरेश सपकाळे, पोलीस हेडकॉन्स्टेबल परीस जाधव, गिरीश पाटील, राहूल घेटे, राहूल पाटील यांच्या पथकातर्फे मंगळवार, ३१ ऑगस्ट रोजी पहाटेच्या सुमारास शनिपेठ पोलीस स्टेशन हद्दीत कोम्बिंग ऑपरेशन राबविण्यात आले.

या कोम्बिंग ऑपरेशन दरम्यान बालाजी मंदिराजवळ रोडवर  सागर उर्फ झंपर्‍या आनंदा सपकाळे वय २४ रा. कोळीपेठ हा हद्दपार आरोपी मिळून आला. त्याच्याकडे कुठलीही परवानगी नसल्याचे चौकशीत मिळून आले. याप्रकरणी पोलीस कॉन्स्टेबल राहूल घेटे यांच्या फिर्यादीवरुन आरोपी सागर उर्फ झंवर्या याच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस निरिक्षक बळीराम हिरे यांच्या मार्गदर्शनाखाली पुढील कार्यवाही सुरु आहे.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

देशात गेल्या २४ तासात ३३ हजार ९६४ जण कोरोनामुक्त, ४६० जणांचा मृत्यू

Next Post

विनापरीक्षा थेट भरती ; आयकर विभागात १० वी, पदवी उत्तीर्णांना नोकरीची संधी

Related Posts

श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेचे प्रदेश अध्यक्ष यांच्या उपस्थितीत महिला प्रदेश अध्यक्ष पदाचा पदग्रहण करतांना सौ. शुभांगीताई राजपूत

संघटनेतील शेवटचा कार्यकर्ता हीच संघटनेची खरी ताकद : प्रदेशाध्यक्ष प्रवीणसिंह पाटील

August 17, 2026
शिक्षणातून परिवर्तन शक्य; विद्यार्थी देशाचे उज्ज्वल भविष्य – प्रविण सपकाळे

August 16, 2026
शिक्षणाचे स्वप्न उराशी बाळगून मोठे व्हा— जलसंपदा मंत्री ना. गिरीष महाजन

August 10, 2026
श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेना महिला विंगच्या महाराष्ट्र प्रदेशाध्यक्षपदी सौ. शुभांगी नीलेशसिंह राजपूत यांची नियुक्ती

July 30, 2026
पारोळा येथे बाळासाहेब पाटील यांचा सत्कार समारंभ उत्साहात

July 24, 2026
पारोळा येथे आज बाळासाहेब पाटील यांच्या सत्कार समारंभाचे आयोजन

ताज्या बातम्या

Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us