Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

देशात गेल्या २४ तासात ३३ हजार ९६४ जण कोरोनामुक्त, ४६० जणांचा मृत्यू

tdadmin by tdadmin
September 1, 2021
in राष्ट्रीय
0
भुसावळ : कोरोना बाधितांची संख्या दोन झाल्याने चिंता वाढली!
ADVERTISEMENT

Spread the love

नवी दिल्ली : भारताला कोरोना संक्रमणाच्या तिसऱ्या लाटेचा धोका संभावतोय. याच दरम्यान आज (बुधवारी) सकाळी आरोग्य मंत्रालयाकडून देण्यात आलेल्या माहितीनुसार देशात गेल्या २४ तासात ४१ हजार ९६५ कोरोनाबाधित रुग्ण आढळले आहेत. तर गेल्या २४ तासांत तब्बल ४६० जणांनी आपले प्राण गमावले आहेत.

गेल्या २४ तासात देशात ३३ हजार ९६४ जण कोरोनामुक्त होऊन घरी परतले. भारतातील एकूण कोरोनाग्रस्तांचा आकडा आता 3 कोटी 28 लाख 10 हजार 845 वर गेला आहे. देशात आतापर्यंत 3 कोटी 19 लाख 93 हजार 644 रुग्ण बरे झाले आहेत. तर 4 लाख 39 हजार 20 रुग्णांनी आतापर्यंत कोरोनामुळे प्राण गमावले आहेत. 3 लाख 78 हजार 181 इतके सध्याच्या घडीला सक्रिय रुग्ण आहेत.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

सर्वसामान्यांना झटका : LPG सिलिंडर पुन्हा महागला, हे आहेत नवे दर

Next Post

हद्दपार असलेल्या गुन्हेगारास अटक

Related Posts

Fundamental Rights in Indian Constitution : भारतीय संविधानातील हे 20 हक्क… तुमच्या आयुष्याला बदलू शकतात!

April 19, 2026
Hormuz Strait Crisis: भारतीय जहाजांवर हल्ल्यानंतर जागतिक तणाव वाढला

April 18, 2026
“Instagram Friend की Trap? महिलेने 16 वर्षीय मुलाशी मैत्री वाढवून ठेवले शारीरिक संबंध,धक्कादायक प्रकार

Star Health Insurance ₹11 per day plan: भारतात फक्त ₹11/दिनात किफायतशीर हेल्थ इन्शुरन्स कव्हर सुरू

संसदेत डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या 135 व्या जयंतीनिमित्त अभिवादन

April 14, 2026
US-Iran Tension News  अमेरिका-इराण तणाव वाढला, युद्धाचा धोका पुन्हा तीव्र

US-Iran Tension News : अमेरिका-इराण तणाव वाढला, युद्धाचा धोका पुन्हा तीव्र

April 13, 2026
Next Post
हद्दपार असलेल्या गुन्हेगारास अटक

हद्दपार असलेल्या गुन्हेगारास अटक

ताज्या बातम्या

जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

September 10, 2026
वाहन कर्जाच्या चेक अनादरप्रकरणी कर्जदारास एक वर्ष साधी कैद; २ लाखांची नुकसानभरपाई

September 9, 2026
जैन इरिगेशनमध्ये जागतिक फिजिओथेरपी दिनानिमित्त कार्यशाळा

September 8, 2026

धनादेश अनादर प्रकरणात आरोपीस दोन महिने कारावास

September 8, 2026
रोटरी क्लब ऑफ जळगाव कनेक्टचा शुभारंभ; रोहित आहुजा यांनी स्वीकारली चार्टर प्रेसिडेंटपदाची धुरा

September 7, 2026
देशाची तरुणाई व्यसनाधीनतेकडे जाणे ही गंभीर धोक्याची घंटा –  मंत्री गिरीश महाजन

Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us