Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

२ हजाराची लाच भोवली ; विस्तार अधिका-यासह ग्रामसेवक एसीबीच्या जाळ्यात

tdadmin by tdadmin
August 30, 2021
in जळगाव, क्राईम डायरी
0
२ हजाराची लाच भोवली ; विस्तार अधिका-यासह ग्रामसेवक एसीबीच्या जाळ्यात
ADVERTISEMENT

Spread the love

चोपडा प्रतिनिधी : ग्रामपंचायतीच्या शिपायास सन २०१५-१६ या कालावधीत जादा वेतन दिले गेले. जादा वेतनाच्या रकमेच्या परतफेडीसाठी मिळालेल्या नोटीसप्रकरणी जिल्हा परिषदेकडे अनुकुल अहवाल पाठवण्यासाठी दोन हजाराची लाच तक्रारदार शिपायास मागण्यात आली होती.

धरणगाव पंचायत समिती विस्तार अधिकारी सुरेश शालिग्राम कठाळे व कंडारी बुद्रुक ता. धरणगाव येथील ग्रामसेवक कृष्णकांत राजाराम सपकाळे या दोघांनी प्रत्येकी एक हजार असे एकुण दोन हजार रुपये तक्रारदार शिपायाकडे मागितले होते. ग्रामसेवक कृष्णकांत सपकाळे याने सदर लाचेची रक्कम हॉटेल मानसी चोपडा येथे तक्रारदाराकडून घेताच दबा धरुन बसलेल्या एसीबी पथकाने त्याच्यावर झडप घातली.

या प्रकरणी सुरेश शालिग्राम कठाळे व कृष्णकांत सपकाळे या दोघांना एसीबी पथकाने ताब्यात घेत पुढील कायदेशीर प्रक्रीया राबवली. एसीबीचे पोलिस उप अधिक्षक शशिकांत एस पाटील,  पो.नि. संजोग बच्छाव, स.फौ.दिनेशसिंग पाटील, स.फौ. सुरेश पाटील, पोहेकॉ. अशोक अहीरे, पोहेकॉ.सुनिल पाटील, पोहेकॉ. रविंद्र घुगे, मपोहेकॉ.शैला धनगर,पो. ना.मनोज जोशी, पो.ना.सुनिल शिरसाठ, पो.ना. जनार्धन चौधरी, पो कॉ.प्रविण पाटील, पो.कॉ. .महेश सोमवंशी, पो कॉ.नासिर देशमुख, पो कॉ.ईश्वर धनगर, पो कॉ.प्रदिप पोळ आदींनी या कारवाईत सहभाग घेतला…

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

अरे बापरे… फेरीवाल्यांनी महिला सहाय्यक आयुक्तांच्या हाताची 3 बोटं छाटली

Next Post

कन्नड घाटात दरळ कोसळली ; वाहतुकीचा खोळंबा

Related Posts

जेव्हा साहेब झाले चालक…; सेवापूर्तीला माणुसकीचा अनोखा सलाम!

June 4, 2026
BREAKING NEWS | धानोरा येथे वाळू वाहतुकीवरून तणाव; गावकऱ्यांचा संताप अनावर

June 3, 2026
समाजहितासाठी झटणारे नेतृत्व : विलाससिंह पाटील यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!

June 1, 2026
जळगाव विधान परिषद जागा शिवसेना शिंदे गटाच्या वाट्याला?

प्रताप पाटील यांचे तिकीट निश्चित : उमेदवारी अर्जही घेतले!

May 29, 2026
हिंदूसूर्य महाराणा प्रतापसिंह जयंतीनिमित्त जळगावात भव्य शोभायात्रेचे आयोजन

May 8, 2026
कोचुर खुर्दच्या सरपंच ज्योती कोळी पुन्हा अपात्र; जिल्हाधिकाऱ्यांचा मोठा निर्णय

May 7, 2026
Next Post
कन्नड घाटात दरळ कोसळली ; वाहतुकीचा खोळंबा

कन्नड घाटात दरळ कोसळली ; वाहतुकीचा खोळंबा

ताज्या बातम्या

जेव्हा साहेब झाले चालक…; सेवापूर्तीला माणुसकीचा अनोखा सलाम!

जेव्हा साहेब झाले चालक…; सेवापूर्तीला माणुसकीचा अनोखा सलाम!

June 4, 2026
BREAKING NEWS | धानोरा येथे वाळू वाहतुकीवरून तणाव; गावकऱ्यांचा संताप अनावर

BREAKING NEWS | धानोरा येथे वाळू वाहतुकीवरून तणाव; गावकऱ्यांचा संताप अनावर

June 3, 2026
समाजहितासाठी झटणारे नेतृत्व : विलाससिंह पाटील यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!

समाजहितासाठी झटणारे नेतृत्व : विलाससिंह पाटील यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!

June 1, 2026
जळगाव विधान परिषद जागा शिवसेना शिंदे गटाच्या वाट्याला?

प्रताप पाटील यांचे तिकीट निश्चित : उमेदवारी अर्जही घेतले!

May 29, 2026
हिंदूसूर्य महाराणा प्रतापसिंह जयंतीनिमित्त जळगावात भव्य शोभायात्रेचे आयोजन

हिंदूसूर्य महाराणा प्रतापसिंह जयंतीनिमित्त जळगावात भव्य शोभायात्रेचे आयोजन

May 8, 2026
कोचुर खुर्दच्या सरपंच ज्योती कोळी पुन्हा अपात्र; जिल्हाधिकाऱ्यांचा मोठा निर्णय

कोचुर खुर्दच्या सरपंच ज्योती कोळी पुन्हा अपात्र; जिल्हाधिकाऱ्यांचा मोठा निर्णय

May 7, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us