Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

भाविकांची अ‍ॅपे रीक्षा उलटली ; महिलेचा मृत्यू

tdadmin by tdadmin
August 28, 2021
in क्राईम डायरी, जळगाव
0
भाविकांची अ‍ॅपे रीक्षा उलटली ; महिलेचा मृत्यू
ADVERTISEMENT

Spread the love

यावल : तालुक्यातील सातपुडा निवासिनी श्री मनुदेवीचे दर्शन करून परतणार्‍या भाविकांच्या अ‍ॅपे रीक्षाला अपघात होऊन एक महिला ठार तर सात भाविक जखमी झाल्याची घटना शुक्रवारी दुपारी घडली. या अपघातात मालती रवींद्र वराडे (54, रा.खडका) या महिलेचा मृत्यू झाला.

वळणावर उलटली रीक्षा
शुक्रवारी श्री मनु देवी मंदिरावरून दर्शन घेऊन काही भाविक अ‍ॅपे रीरक्षाद्वारे परत येत होते. आडगाव ते श्रीक्षेत्र मनु देवी मंदीर दरम्यानच्या रस्त्यावरील वळणावर दुपारी साडेतीन वाजेच्या सुमारास भाविकांची अ‍ॅपेरिक्षा अचानक एका बाजूला उलटल्याने या अपघातात भाविक जखमी झाले होते.

जखमींवर येथील ग्रामीण रुग्णालयात वैद्यकीय अधिकारी डॉ.शुभम तिडके, परिचारिका ज्योत्स्ना निंबाळकर, विजय शिंदे यांनी प्रथमोपचार केले. त्यातील मालती वराडे यांची प्रकृती गंभीर असल्याने त्यांना भुसावळ येथील खाजगी रुग्णालयात हलवले. मात्र त्यांचा मृत्यू झाला. या प्रकरणी यावल पोलिसात सूर्यकांत वराडे यांच्या खबरीवरून अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली. तपास पोलिस निरीक्षक सुधीर पाटील, उपनिरीक्षक जितेंद्र खैरनार आदी करीत आहे.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

जिल्ह्यात विक्रमी लसीकरण, दिवसभरात ५३ हजार नागरिकांचे लसीकरण

Next Post

सप्टेंबर महिन्यात तब्बल 12 दिवस बँका राहणार बंद ; जाणून घ्या तारखा

Related Posts

बालगंधर्व संगीत महोत्सवात श्रुती बुजरबरुआ यांचे गायन व चिराग कट्टी यांचे सतार वादन; ९ ते ११ जानेवारीला रंगणार सांगीतिक पर्व

January 7, 2026
प्रभाग क्र. ६ च्या विकासाचे आश्वासन नव्हे, वचन देतो

जळगाव महापालिका निवडणूक : प्रभाग ६ मध्ये ‘तुतारी’चा जयघोष; छत्रपती शाहू महाराज नगरातून प्रचाराचा धडाका सुरू

प्रभाग क्र. १३ मध्ये बंडखोर उमेदवारांना भाजपाचा इशारा; महायुतीच्या अधिकृत उमेदवारांनाच मतदान करण्याचे आवाहन

दिनकर नगरात उत्स्फूर्त रॅली; अपक्ष उमेदवार सौ. चैताली ठाकरे यांचा होम-टू-होम मतदारांशी संवाद

January 5, 2026
७५ जागा जिंकून नवा इतिहास घडवू,- मंत्री गिरीश महाजन

७५ जागा जिंकून नवा इतिहास घडवू,- मंत्री गिरीश महाजन

January 5, 2026
Next Post
सप्टेंबर महिन्यात तब्बल 12 दिवस बँका राहणार बंद ; जाणून घ्या तारखा

सप्टेंबर महिन्यात तब्बल 12 दिवस बँका राहणार बंद ; जाणून घ्या तारखा

ताज्या बातम्या

राज्यभर १२ फेब्रुवारीला धरणे सत्याग्रह; १७ लाख कर्मचारी-शिक्षकांचा सरकारला इशारा

February 11, 2026
जैन इरिगेशनचे अध्यक्ष अशोक जैन यांच्या जन्मदिनी  जैन इरिगेशन संशोधीत ‘जैन मॅडरिन-१’ नव्या वाणाचे लोकार्पण

ॲड. रोहन महाजन यांचे एमआयडीसी कार्यालयाबाहेर बेमुदत अन्नत्याग उपोषण

February 8, 2026
जळगावात राजपुताना क्रिकेट लीग–2026 चे भव्य आयोजन

February 4, 2026
मोठी दुर्घटना राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा विमान अपघातात निधन

January 28, 2026
माजी महापौर प्रभाग क्र ११ मधून आघाडीवर

महायुतीचे दोनही माजी महापौर आघाडीवर

January 16, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us