Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

गाडीत पेट्रोल भरण्याआधी वाचा आजचे पेट्रोल-डिझेलचे दर

tdadmin by tdadmin
August 27, 2021
in राज्य
0
डिझेल पुन्हा स्वस्त : वाचा आजचे पेट्रोल डिझेलचे भाव
ADVERTISEMENT

Spread the love

मुंबई : पेट्रोलियम कंपन्यांनी सलग तिसऱ्या दिवशी इंधन दर जैसे थे ठेवले आहे. आज शुक्रवारी देशभरात पेट्रोल आणि डिझेल दरात कोणताही बदल करण्यात आलेला नाहीय. दरम्यान, आज जळगावात एक लीटर पेट्रोलचा भाव १०८.३८ रुपये आहे तर डिझेलचा भाव ९५.८५ रुपये इतका झाला आहे.

मुंबईत आज शुक्रवारी एक लीटर पेट्रोलचा भाव १०७.५२ रुपये आहे. आज दिल्लीत पेट्रोल १०१.४९ रुपये झाला आहे. चेन्नईत पेट्रोलचा भाव ९९.२० रुपये इतका आहे. कोलकात्यात एक लीटर पेट्रोल १०१.८२ रुपये झाला आहे. भोपाळमध्ये साध्या पेट्रोलचा भाव १०९.९१ रुपयांपर्यंत खाली आला आहे. बंगळुरात पेट्रोल १०४.९८ रुपये झाले आहे.

आज देशभरात डिझेलचा भाव कायम आहे. मुंबईत डिझेलचा भाव ९६.४८ रुपये आहे. दिल्लीत डिझेल ८८.९२ रुपये आहे. चेन्नईत ९३.५२ रुपये आणि कोलकात्यात डिझेलचा भाव ९१.९८ रुपये प्रती लीटर इतका आहे. भोपाळमध्ये डिझेलचा भाव ९७.७२ रुपये असून बंगळुरात डिझेल ९४.३४ रुपये आहे.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

देवदूत ठरलेले अधिष्ठाता डॉ. जयप्रकाश रामानंद यांची बदली रद्द व्हावी ; सर्वच स्तरातून मागणी

Next Post

अमळनेरात तरुणाची गळा चिरून हत्या ; शहरात खळबळ

Related Posts

भाजप–शिवसेनेच्या बिनविरोध जागांवर अजितदादांना संशय; महायुतीत निवडणुकीआधीच ठिणगी, आरोप–प्रत्यारोपांचा भडका

January 3, 2026
ब्रेकिंग न्यूज : बिनविरोध नगरसेवकांच्या विजयावर टांगती तलवार! बिनविरोध निवड रद्द होणार का?

जळगाव महापालिकेत मंत्री गुलाबराव पाटिलांचे ‘तीन’ उमेदवार बिनविरोध निवड

January 1, 2026
मंत्री गुलाबराव पाटील शिंदेसेनेचे स्टार प्रचारक जाहीर; महापालिका निवडणुकीसाठी प्रचारफळी सज्ज

December 25, 2025
ब्रेकिंग : शॉक लागून ५ जणांचा दुर्दैवी मृत्यू !

August 21, 2025
मोठी बातमी ; TAIT परीक्षेचा निकाल जाहीर : ६३२० उमेदवारांचा निकाल राखीव

August 20, 2025
Next Post
अमळनेरात तरुणाची गळा चिरून हत्या ; शहरात खळबळ

अमळनेरात तरुणाची गळा चिरून हत्या ; शहरात खळबळ

ताज्या बातम्या

राज्यभर १२ फेब्रुवारीला धरणे सत्याग्रह; १७ लाख कर्मचारी-शिक्षकांचा सरकारला इशारा

February 11, 2026
जैन इरिगेशनचे अध्यक्ष अशोक जैन यांच्या जन्मदिनी  जैन इरिगेशन संशोधीत ‘जैन मॅडरिन-१’ नव्या वाणाचे लोकार्पण

ॲड. रोहन महाजन यांचे एमआयडीसी कार्यालयाबाहेर बेमुदत अन्नत्याग उपोषण

February 8, 2026
जळगावात राजपुताना क्रिकेट लीग–2026 चे भव्य आयोजन

February 4, 2026
मोठी दुर्घटना राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा विमान अपघातात निधन

January 28, 2026
माजी महापौर प्रभाग क्र ११ मधून आघाडीवर

महायुतीचे दोनही माजी महापौर आघाडीवर

January 16, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us