Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

देवदूत ठरलेले अधिष्ठाता डॉ. जयप्रकाश रामानंद यांची बदली रद्द व्हावी ; सर्वच स्तरातून मागणी

najarkaid by najarkaid
August 26, 2021
in जळगाव
0
देवदूत ठरलेले अधिष्ठाता डॉ. जयप्रकाश रामानंद यांची बदली रद्द व्हावी ; सर्वच स्तरातून मागणी
ADVERTISEMENT

Spread the love

जळगाव, (प्रतिनिधी) – येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयासह जिल्ह्यातील रुग्णांसाठी देवदूत ठरलेल्या अधिष्ठाता डॉ. जयप्रकाश रामानंद यांच्या बदलीचे आदेश वैद्यकीय शिक्षण व औषधी द्रव्य विभागातर्फे आज गुरुवार 26 ऑगस्ट रोजी काढण्यात आले असून यावेळी राज्यातील दहा शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाच्या अधिष्ठाता पदाचा अतिरिक्त कार्यभार सोपविण्यात बाबत आदेश काढण्यात आले.

दरम्यान जळगाव येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. जयप्रकाश रामानंद यांची देखील बदली झाली असून त्यांच्या जागी नागपूर येथील डॉ. मिलिंद फुलपाटील यांचे आदेश पारित झाले आहे.

मात्र डॉ. रामानंद यांनी कोविड काळात अतिशय प्रभावी पणे काम केले असून त्यांच्या कार्यपद्धतिमुळे ते अल्पवाधित लोकप्रिय झाले आहे. रुग्ण सेवा हीच ईश्वर सेवा मानून डॉ. रामानंद यांनी अहोरात्र रुग्ण सेवा केल्याचे जिल्हावासियांनी पाहिले आहे.
अशात त्यांची बदली झाल्याने बदली रद्द व्हावी अशी भावना जनसामान्यांनी व्यक्त केली आहे.

डॉ. जयप्रकाश रामानंद यांनी १३ जून २०२० साली शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय, जळगावचा अधिष्ठाता पदाचा अतिरिक्त कार्यभार स्वीकारला होता. साधारण वर्षभरात डॉ. रामानंद यांनी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाचा चेहराच बदलून टाकला आहे. रुग्णसेवेसाठी तत्परता, आद्यवत सुविधा, रुग्णांची काळजी घेण्यासह अनेक नवीन गोष्टी त्यांनी स्वतः राबून रुग्णांच्या सेवेत आणल्या आहेत.

बदली रद्द व्हावी….

कोविड सारख्या कठीण काळात डॉ. रामानंद यांनी अतिशय प्रभावी काम केले असून शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाला नावलौकिक मिळवून दिला आहे. अजून काही काळ डॉ. रामानंद यांना जळगाव येथे सेवेत ठेवल्यास जिल्ह्याला लाभ होऊन वैद्यकीय सेवेचा दर्जा उंचावण्यात अधिक मदत होईल. त्यामुळे त्यांची सध्यातरी बदली रद्द व्हावी अशीच अपेक्षा सर्वच स्तरातून होतांना दिसत आहे.

यांच्या झाल्या बदल्या….

डॉ. श्रीनिवास शिंत्रे (वसंतराव नाईक महाविद्यालय, यवतमाळ), डॉ. अशोक नितनवरे (शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, चंद्रपूर), डॉ.भालचंद्र मु-हार (शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, उस्मानाबाद. हे १ ऑक्‍टोबर रोजी पदभार घेतील), डॉ. भावना सोनवणे (इंदिरा गांधी महाविद्यालय, नागपूर), डॉ. प्रदीप दीक्षित, राजर्षी शाहू महाराज महाविद्यालय, कोल्हापूर, डॉ. अपूर्व पावडे (शासकीय वैद्यकीय महाविद्यालय,गोंदिया), डॉ. भास्कर खैरे (स्वामी रामानंद तीर्थ महाविद्यालय, अंबेजोगाई), डॉ. महेंद्र कुरा (शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, अलिबाग), डॉ. विनायक काळे (बी.जी. शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, पुणे) यांना कंसात दर्शविलेल्या महाविद्यालयात अधिष्ठाता पदाचा कार्यभार देण्यात आला आहे.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

अफगाणिस्तानातील काबूल शहरात सलग दोन बॉम्बस्फोट

Next Post

गाडीत पेट्रोल भरण्याआधी वाचा आजचे पेट्रोल-डिझेलचे दर

Related Posts

श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेना महिला विंगच्या महाराष्ट्र प्रदेशाध्यक्षपदी सौ. शुभांगी नीलेशसिंह राजपूत यांची नियुक्ती

July 30, 2026
पारोळा येथे बाळासाहेब पाटील यांचा सत्कार समारंभ उत्साहात

July 24, 2026
पारोळा येथे आज बाळासाहेब पाटील यांच्या सत्कार समारंभाचे आयोजन

श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेचे प्रदेशाध्यक्ष प्रवीणसिंह पाटील यांचे नंदुरबारमध्ये जंगी स्वागत; समाजबांधवांशी साधला संवाद

July 17, 2026
राजपूत समाजाच्या सन्मानासाठी संघटना कटिबद्ध; महिला सक्षमीकरणाला प्राधान्य – राष्ट्रीय अध्यक्षा ॲड. शिलाभाभीसा गोगामेडी

July 16, 2026
श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेच्या राष्ट्रीय महामंत्री तथा राष्ट्रीय प्रवक्तापदी सूरजसिंह ठाकूर यांची निवड

July 13, 2026
Next Post
डिझेल पुन्हा स्वस्त : वाचा आजचे पेट्रोल डिझेलचे भाव

गाडीत पेट्रोल भरण्याआधी वाचा आजचे पेट्रोल-डिझेलचे दर

ताज्या बातम्या

श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेना महिला विंगच्या महाराष्ट्र प्रदेशाध्यक्षपदी सौ. शुभांगी नीलेशसिंह राजपूत यांची नियुक्ती

श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेना महिला विंगच्या महाराष्ट्र प्रदेशाध्यक्षपदी सौ. शुभांगी नीलेशसिंह राजपूत यांची नियुक्ती

July 30, 2026
पारोळा येथे बाळासाहेब पाटील यांचा सत्कार समारंभ उत्साहात

पारोळा येथे बाळासाहेब पाटील यांचा सत्कार समारंभ उत्साहात

July 24, 2026
पारोळा येथे आज बाळासाहेब पाटील यांच्या सत्कार समारंभाचे आयोजन

पारोळा येथे आज बाळासाहेब पाटील यांच्या सत्कार समारंभाचे आयोजन

July 24, 2026
रोशनसिंग राजपूत यांची श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेच्या युवा प्रदेश कार्यकारी अध्यक्षपदी नियुक्ती

ठाकूर सूरजसिंह राजपूत यांची श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेच्या राष्ट्रीय महामंत्रीपदी नियुक्ती

July 23, 2026
श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेचे प्रदेशाध्यक्ष प्रवीणसिंह पाटील यांचे नंदुरबारमध्ये जंगी स्वागत; समाजबांधवांशी साधला संवाद

श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेचे प्रदेशाध्यक्ष प्रवीणसिंह पाटील यांचे नंदुरबारमध्ये जंगी स्वागत; समाजबांधवांशी साधला संवाद

July 17, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us