Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

राखी बांधून परतत असलेल्या भावाचा अपघाती मृत्यू

tdadmin by tdadmin
August 23, 2021
in क्राईम डायरी, जळगाव
0
राखी बांधून परतत असलेल्या भावाचा अपघाती मृत्यू
ADVERTISEMENT

Spread the love

भुसावळ प्रतिनिधी : रक्षाबंधनच्या दिवशी राखी बांधून परतत असलेल्या भावाचा अपघातात दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना रविवारी मुक्तळ ते सुरवाडा दरम्यान घडली. जालमसिंग नयनसिंग चौधरी (वय ५५) असे त्यांचे नाव आहे.

याबाबत असे की, भुसावळ तालुक्यातील खडका येथील रहिवासी असलेले जालमसिंग चौधरी हे रक्षाबंधनासाठी रविवारी सकाळी पत्नी कल्‍पना यांच्यासह मलकापूर येथील सासरवाडीला गेले होते. तेथे सासरे उमरावसिंग दशरथ पाटील यांच्याकडे पत्नीला सोडून ते मलकापूर जवळील घिर्णी बेलाड या गावी राहणाऱ्या त्यांच्या बहिण मिराबाई फुलसिंग राजपूत यांच्याकडे गेले. तेथे मीराबाई यांनी भाऊ जालमसिंग यांना राखी बांधून गोडधोड पाहुणचार केला.

त्यानंतर ते दुचाकीने क्रमांक एमएच.१९-एआर.७१६६ ने दुपारी २ वाजता बोदवड येथे आले. दरम्यान, त्यांचे शेत सुरवाडे येथे असल्याने शेलवड-सुरवाडे मार्गे शेत पाहून खडका येथे जाऊ या उद्देशाने ते निघाले. मात्र, दुपारी अडीच वाजेच्या सुमारास मुक्तळ ते सुरवाडे दरम्यान रस्त्यात त्यांची दुचाकी घसरून रस्त्याच्या कडेला पडली. त्यात चेहऱ्याला गंभीर इजा झाल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला. त्यांच्या पश्चात पत्नी, एक मुलगा आहे.

रक्षाबंधनच्या पवित्रदिनी बहिणीची भेट घेऊन परतत असलेल्या भावाचा अपघातात दुर्दैवी मृत्यू झाल्याने हळहळ व्यक्त होत आहे.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

राज्यात पुढचे पाच दिवस पावसाची दडी, पुन्हा आगमन कधी?

Next Post

गुलाबराव पाटलांची नारायण राणेंवर सडकून टीका ; म्हणाले…

Related Posts

धनादेश अनादर प्रकरणात आरोपीस एक वर्ष कारावास; जैन इरिगेशन कंपनीला ३० लाखांची नुकसानभरपाई

September 2, 2026
शिवतीर्थावर ५ सप्टेंबरला युवतींच्या दहीहंडीचा थरार!

श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेचे प्रदेश अध्यक्ष यांच्या उपस्थितीत महिला प्रदेश अध्यक्ष पदाचा पदग्रहण करतांना सौ. शुभांगीताई राजपूत

संघटनेतील शेवटचा कार्यकर्ता हीच संघटनेची खरी ताकद : प्रदेशाध्यक्ष प्रवीणसिंह पाटील

August 17, 2026
शिक्षणातून परिवर्तन शक्य; विद्यार्थी देशाचे उज्ज्वल भविष्य – प्रविण सपकाळे

August 16, 2026
शिक्षणाचे स्वप्न उराशी बाळगून मोठे व्हा— जलसंपदा मंत्री ना. गिरीष महाजन

August 10, 2026
श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेना महिला विंगच्या महाराष्ट्र प्रदेशाध्यक्षपदी सौ. शुभांगी नीलेशसिंह राजपूत यांची नियुक्ती

July 30, 2026
Next Post
गुलाबराव पाटलांची नारायण राणेंवर सडकून टीका ; म्हणाले…

गुलाबराव पाटलांची नारायण राणेंवर सडकून टीका ; म्हणाले...

ताज्या बातम्या

धनादेश अनादर प्रकरणात आरोपीस एक वर्ष कारावास; जैन इरिगेशन कंपनीला ३० लाखांची नुकसानभरपाई

September 2, 2026
शिवतीर्थावर ५ सप्टेंबरला युवतींच्या दहीहंडीचा थरार!

शिवतीर्थावर ५ सप्टेंबरला युवतींच्या दहीहंडीचा थरार!

September 2, 2026
श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेचे प्रदेश अध्यक्ष यांच्या उपस्थितीत महिला प्रदेश अध्यक्ष पदाचा पदग्रहण करतांना सौ. शुभांगीताई राजपूत

संघटनेतील शेवटचा कार्यकर्ता हीच संघटनेची खरी ताकद : प्रदेशाध्यक्ष प्रवीणसिंह पाटील

August 17, 2026
शिक्षणातून परिवर्तन शक्य; विद्यार्थी देशाचे उज्ज्वल भविष्य – प्रविण सपकाळे

शिक्षणातून परिवर्तन शक्य; विद्यार्थी देशाचे उज्ज्वल भविष्य – प्रविण सपकाळे

August 16, 2026
शिक्षणाचे स्वप्न उराशी बाळगून मोठे व्हा— जलसंपदा मंत्री ना. गिरीष महाजन

शिक्षणाचे स्वप्न उराशी बाळगून मोठे व्हा— जलसंपदा मंत्री ना. गिरीष महाजन

August 10, 2026
श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेना महिला विंगच्या महाराष्ट्र प्रदेशाध्यक्षपदी सौ. शुभांगी नीलेशसिंह राजपूत यांची नियुक्ती

श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेना महिला विंगच्या महाराष्ट्र प्रदेशाध्यक्षपदी सौ. शुभांगी नीलेशसिंह राजपूत यांची नियुक्ती

July 30, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us