Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

भाजीवाल्याने पाहिला रुळाचा तडा; अनर्थ टळला

najarkaid by najarkaid
September 1, 2019
in राज्य
0
भाजीवाल्याने पाहिला रुळाचा तडा; अनर्थ टळला
ADVERTISEMENT

Spread the love

मुंबई- भांडूप-कांजूरमार्गदरम्यान रेल्वे रुळाला मोठा तडा गेला होता. रेल्वेरुळाशेजारी भाजी उगवून त्यावर उदरनिर्वाह करणार्‍या एका व्यक्तीच्या हे लक्षात आले आणि त्याने इशारा करत रेल्वे थांबवली. यामुळे मोठा अनर्थ टळला.
गणेश चौहान असं या व्यक्तीचं नाव आहे. रेल्वे रुळालगत भाजी उगवून ती विकून तो आपला उदरनिर्वाह करतो. आज सकाळी त्याने पाहिले की रुळाला मोठा तडा गेला आहे. आज सकाळी हे लक्षात येताच रेल्वेने रुळाच्या दुरुस्तीचं काम तातडीनं हाती घेतलं. परिणामी ठाण्याच्या दिशेने जाणार्‍या लोकल खोळंबल्या.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

शिरपूर दुर्घटनेची कामगार आयुक्तांकडून चौकशी करणार- कामगारमंत्री डॉ. संजय कुटे

Next Post

पूरग्रस्तांच्या मदतीसाठी केंद्राला निवेदन देणार- पाटील

Related Posts

रोशनसिंग राजपूत यांची श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेच्या युवा प्रदेश कार्यकारी अध्यक्षपदी नियुक्ती

July 24, 2026
ठाकूर सूरजसिंह राजपूत यांची श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेच्या राष्ट्रीय महामंत्रीपदी नियुक्ती

July 23, 2026
Maharashtra HSC Result 2026: बारावीचा निकाल उद्या ; असा पहा निकाल!

May 1, 2026
जळगाव क्रिकेट लिगचे ‘किंग्ज’ जळगाव कोगटा

April 27, 2026
ग्रॅण्ड फायनलचा जल्लोष : अमळनेर सुहांस जायंटस भिडणार जळगाव कोगटा किंग्जशी

April 26, 2026
जळगाव क्रिकेट लिग ची आज ‘ग्रॅण्ड फायनल’

जळगाव क्रिकेट लिग ची आज ‘ग्रॅण्ड फायनल’

April 26, 2026
Next Post
पूरग्रस्तांच्या मदतीसाठी केंद्राला निवेदन देणार- पाटील

पूरग्रस्तांच्या मदतीसाठी केंद्राला निवेदन देणार- पाटील

ताज्या बातम्या

जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

September 10, 2026
वाहन कर्जाच्या चेक अनादरप्रकरणी कर्जदारास एक वर्ष साधी कैद; २ लाखांची नुकसानभरपाई

September 9, 2026
जैन इरिगेशनमध्ये जागतिक फिजिओथेरपी दिनानिमित्त कार्यशाळा

September 8, 2026

धनादेश अनादर प्रकरणात आरोपीस दोन महिने कारावास

September 8, 2026
रोटरी क्लब ऑफ जळगाव कनेक्टचा शुभारंभ; रोहित आहुजा यांनी स्वीकारली चार्टर प्रेसिडेंटपदाची धुरा

September 7, 2026
देशाची तरुणाई व्यसनाधीनतेकडे जाणे ही गंभीर धोक्याची घंटा –  मंत्री गिरीश महाजन

Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us