Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

कृष्णापुरी भागातील शहर तलाठी कार्यालयाचे आ.किशोर अप्पा पाटील यांचे हस्ते भूमीपूजन संपन्न

najarkaid by najarkaid
August 4, 2021
in जळगाव
0
कृष्णापुरी भागातील शहर तलाठी कार्यालयाचे आ.किशोर अप्पा पाटील यांचे हस्ते भूमीपूजन संपन्न
ADVERTISEMENT

Spread the love

पाचोरा (वार्ताहर)- पाचोरा शहरातील कृष्णापुरी भागातील जुन्या जीर्ण झालेल्या शहर तलाठी कार्यालयाची वास्तू पाडली गेल्यामुळे नागरिकांना काही प्रमाणात समस्यांना तोंड द्यावे लागत होते. त्यातच निधी अभावी शहर तलाठी कार्यालयाचे बांधकाम रखडले होते. त्यामुळे नागरिकांच्या गैरसोय लक्षात घेता आ.किशोर अप्पा पाटील यांनी तात्काळ दखल घेत आपल्या स्थानिक विकास निधीतून १२ लक्ष रुपयांचा निधी देऊन ही इमारत बांधकाम करत नागरिकांना येणाऱ्या समस्या सोडवणुकीसाठी पुढाकार घेतल्याने आनंद व्यक्त होत आहे.

आज ता.१ रोजी महसुलदिनी पाचोरा शहर तलाठी कार्यालयाचा भूमिपूजन सोहळा सकाळी ८ वाजता संपन्न झाला. तलाठी कार्यालयाच्या बांधकामासाठी निधी देणारे आ.किशोर पाटील हे जिल्ह्यातील पाहिले आमदार ठरले आहेत.त्याबद्दल महसूल प्रशासनाने त्यांचे आभार व्यक्त केले आहेत. तर आ.किशोर अप्पा यांनी महसूल दिनाच्या सर्व अधिकारी व कर्मचाऱ्यांना शुभेच्छा दिल्या यावेळी नगराध्यक्ष संजय गोहिल, प्रांताधिकारी राजेंद्र कचरे ,तहसीलदार कैलास चावडे,उपनगराध्यक्ष गंगाराम पाटील,स्वीय सहाय्यक राजेश पाटील, प्रवीण ब्राह्मणे,सार्वजनिक बांधकाम विभागगाचे अभियंता दीपक पाटील, कनिष्ठ अभियंता काजवे, सर्कल वरद वाडेकर,शहर तलाठी आर डी पाटील ,पुरवठा अधिकारी अजिंक्य आंधळे, साळुंखे अप्पा, बहिरे अप्पा,, मयूर आगरकर, यांचेसह ,सर्कल व तलाठी बांधवांसह परिसरातील नागरिकांची उपस्थिती होती .

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

गो.से. हायस्कूलला क्रांतिसिंह नाना पाटील जयंती साजरी

Next Post

सार्वे ता. पाचोरा येथे खावटी योजनेअंतर्गत अन्नधान्य किट वाटप

Related Posts

जेव्हा साहेब झाले चालक…; सेवापूर्तीला माणुसकीचा अनोखा सलाम!

June 4, 2026
BREAKING NEWS | धानोरा येथे वाळू वाहतुकीवरून तणाव; गावकऱ्यांचा संताप अनावर

June 3, 2026
समाजहितासाठी झटणारे नेतृत्व : विलाससिंह पाटील यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!

June 1, 2026
जळगाव विधान परिषद जागा शिवसेना शिंदे गटाच्या वाट्याला?

प्रताप पाटील यांचे तिकीट निश्चित : उमेदवारी अर्जही घेतले!

May 29, 2026
हिंदूसूर्य महाराणा प्रतापसिंह जयंतीनिमित्त जळगावात भव्य शोभायात्रेचे आयोजन

May 8, 2026
कोचुर खुर्दच्या सरपंच ज्योती कोळी पुन्हा अपात्र; जिल्हाधिकाऱ्यांचा मोठा निर्णय

May 7, 2026
Next Post
सार्वे ता. पाचोरा येथे खावटी योजनेअंतर्गत अन्नधान्य किट वाटप

सार्वे ता. पाचोरा येथे खावटी योजनेअंतर्गत अन्नधान्य किट वाटप

ताज्या बातम्या

जेव्हा साहेब झाले चालक…; सेवापूर्तीला माणुसकीचा अनोखा सलाम!

जेव्हा साहेब झाले चालक…; सेवापूर्तीला माणुसकीचा अनोखा सलाम!

June 4, 2026
BREAKING NEWS | धानोरा येथे वाळू वाहतुकीवरून तणाव; गावकऱ्यांचा संताप अनावर

BREAKING NEWS | धानोरा येथे वाळू वाहतुकीवरून तणाव; गावकऱ्यांचा संताप अनावर

June 3, 2026
समाजहितासाठी झटणारे नेतृत्व : विलाससिंह पाटील यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!

समाजहितासाठी झटणारे नेतृत्व : विलाससिंह पाटील यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!

June 1, 2026
जळगाव विधान परिषद जागा शिवसेना शिंदे गटाच्या वाट्याला?

प्रताप पाटील यांचे तिकीट निश्चित : उमेदवारी अर्जही घेतले!

May 29, 2026
हिंदूसूर्य महाराणा प्रतापसिंह जयंतीनिमित्त जळगावात भव्य शोभायात्रेचे आयोजन

हिंदूसूर्य महाराणा प्रतापसिंह जयंतीनिमित्त जळगावात भव्य शोभायात्रेचे आयोजन

May 8, 2026
कोचुर खुर्दच्या सरपंच ज्योती कोळी पुन्हा अपात्र; जिल्हाधिकाऱ्यांचा मोठा निर्णय

कोचुर खुर्दच्या सरपंच ज्योती कोळी पुन्हा अपात्र; जिल्हाधिकाऱ्यांचा मोठा निर्णय

May 7, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us