Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

सार्वे ता. पाचोरा येथे खावटी योजनेअंतर्गत अन्नधान्य किट वाटप

najarkaid by najarkaid
August 4, 2021
in जळगाव
0
सार्वे ता. पाचोरा येथे खावटी योजनेअंतर्गत अन्नधान्य किट वाटप
ADVERTISEMENT

Spread the love

नगरदेवळा (वार्ताहर):- कोरोना विषाणूच्या प्रादुर्भाव सर्वत्र पसरल्याने राज्यात टाळेबंधी लागू केल्यामुळे गोर गरीब नागरिकांचा रोजगार बुडाला त्यामुळं राज्य शासनातर्फे अनुसूचित जमातीच्या गरजू लाभार्थ्यांकरिता खावटी योजना सुरू करण्यात आली दोन हजार रुपये किमतीच्या जीवनावश्यक वस्तूंच्या (अन्नधान्य) किटचे वाटप आमदार किशोर आप्पा पाटील यांच्या हस्ते प्रातिनिधिक स्वरूपात वाटप करण्यात आले.

याबाबत सविस्तर वृत्त असे की, एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प यावल यांच्या सार्वे बु., ता. पाचोरा येथील शासकीय माध्यमिक आश्रमशाळा येथे या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी पि. एन पाटील यांनी प्रास्ताविकात या प्रकल्पाच्या सर्व योजनांची सविस्तर माहिती दिली व या योजनेमध्ये दोन हजार रुपये थेट डीबीटी मार्फत 38 लाभार्थ्यांच्या बँक खात्यात जमा करण्यात आले आहेत तसेच 38 लाभार्थ्यांना या किटचे वाटप करण्यात आले असल्याचे सांगत अजूनही खावटी अनुदान योजनेसाठी अर्ज भरणे सुरू असून गरजू लाभार्थ्यांनि अर्ज करावा असे सांगितले.

अध्यक्षीय भाषणात आमदार किशोर आप्पा पाटील म्हणाले कि राज्य सरकार च्या आदिवासी विभागामार्फत ही चांगली योजना राबविण्यात येत आहे. खावटी अनुदान च्या माध्यमातून शासनातर्फे होणारी मदत गोर गरीब लाभार्थ्यांना मोलाची ठरणार आहे. तसेच या व्यतिरिक्त आदिवासी विभागाच्या अनेक योजना आहेत त्याचा देखील लाभ लाभार्थ्यांनि घ्यावा असे आवाहन करीत शिक्षक कर्मचाऱ्यांनी यासाठी अशिक्षित, पिछाडलेल्या समाजास सहकार्य करावे असे सांगितले.

त्यावेळी जिल्हापरिषद सदस्य रावसाहेब पाटील, एस के देशमुख मॅडम यांनीही आपले मनोगत व्यक्त केले. यावेळी मा. उपजिल्हा प्रमुख गणेश पाटील, अंबादास सोमवंशी, महेंद्र पाटील, भागवत पाटील , सरपंच, उपसरपंच, सदस्य, प्रकल्प अधीक्षक पि.डी. मोरखेडे, मुख्याध्यापक बी.बी. पाटील, लिपिक पि.बी. निकम, शिक्षक शिक्षिका, कर्मचारी वृंद, ग्रामस्थ मोठया संख्येने उपस्थित होते.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

कृष्णापुरी भागातील शहर तलाठी कार्यालयाचे आ.किशोर अप्पा पाटील यांचे हस्ते भूमीपूजन संपन्न

Next Post

पाचोरा येथील गजानन पेट्रोलियम पासून ‘डिझेल अँट युवर डोअर स्टेप’ चा शुभारंभ

Related Posts

श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेचे प्रदेश अध्यक्ष यांच्या उपस्थितीत महिला प्रदेश अध्यक्ष पदाचा पदग्रहण करतांना सौ. शुभांगीताई राजपूत

संघटनेतील शेवटचा कार्यकर्ता हीच संघटनेची खरी ताकद : प्रदेशाध्यक्ष प्रवीणसिंह पाटील

August 17, 2026
शिक्षणातून परिवर्तन शक्य; विद्यार्थी देशाचे उज्ज्वल भविष्य – प्रविण सपकाळे

August 16, 2026
शिक्षणाचे स्वप्न उराशी बाळगून मोठे व्हा— जलसंपदा मंत्री ना. गिरीष महाजन

August 10, 2026
श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेना महिला विंगच्या महाराष्ट्र प्रदेशाध्यक्षपदी सौ. शुभांगी नीलेशसिंह राजपूत यांची नियुक्ती

July 30, 2026
पारोळा येथे बाळासाहेब पाटील यांचा सत्कार समारंभ उत्साहात

July 24, 2026
पारोळा येथे आज बाळासाहेब पाटील यांच्या सत्कार समारंभाचे आयोजन

पाचोरा येथील गजानन पेट्रोलियम पासून 'डिझेल अँट युवर डोअर स्टेप' चा शुभारंभ

ताज्या बातम्या

Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us