Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

कळमसरा ग्रामपंचायत मधील अपहराची चौकशी करा

ग्रामपंचायत सदस्य बापू निकम यांची जि.प.मुख्यकार्यकारी अधिकारी यांच्याकडे मागणी

najarkaid by najarkaid
July 27, 2021
in जळगाव
0
पाचोरा पंचायत समितीच्या कामचुकार गटविकास अधिकाऱ्यांना शिवसेनेतर्फे निष्क्रिय व कर्तव्यचुकार रत्न पुरस्कार देण्याची मागणी
ADVERTISEMENT

Spread the love

जळगाव,(प्रतिनिधी)- पाचोरा तालुक्यातील ग्रामपंचायत कळमसरा येथे माजी सरपंच सौ. सविता विनोद निकम व अजय वंजारी यांनी केलेल्या अपहाराची चौकशी होऊन संबंधितांवर कडक कारवाही करून फौजदारी गुन्हा दाखल करणे बाबतच्या मागणीचे निवेदन बापू झिपरू निकम ग्रा.प. सदस्य कळमसरा ता. पाचोरा जि. जळगाव यांनी दिले आहे.

निवेदनात म्हटलं की, ग्रा. पं. कळमसरा ता. पाचोरा येथील ग्रा. पं. मध्ये आर्थिक व्यवहारात तत्कालीन सरपंच सौ. सविता विनोद निकम व ग्रा. वि. अ. अजय वंजारी यांनी संगनमत करून मोठ्या प्रमाणावर आर्थिक गैव्यवहार करून भ्रष्टाचार केला आहे. तरी खाली देण्यात येत असलेल्या व्यवहारांची योजनांची चौकशी करून संबंधितांवर कडक कारवाई करण्यात यावी ही नम्र विनंती.

१) चौदावा वित्त आयोग योजनेच्या सन २०१४-१५ ते २०१९-२० पर्यंत प्राप्त निधी व त्याचा केलेला विनियोग तसेच संबंधित १४ वा वित्त आयोग निधीमधून मागासवर्गीय राखीव कोणते कामे केलीत.
२) दलीत वस्ती सुधार योजने अंतर्गत सन २०१४-१५ ते २०१९-२०पर्यंत प्राप्त निधी किती व त्यातून कोणती कामे करण्यात आली याची सविस्तर चौकशी करण्यात यावी तसेच संबंधित कामे ही दलीत वस्तीतच केली आहे किंवा नाही याची शहानिशा करण्यात यावी.
३) ग्रामनिधी व पाणी पुरवठा जमा करण्यात येत असलेल्या घरपट्टी व पाणीपट्टी वसूल रीतसर बँकेत भरणा करण्यात आला आहे की खात्यावर न भरता परस्पर खर्च केला आहे.
४) स्वच्छ भारत मिशन योजने अंतर्गत देण्यात येणाऱ्या वैयक्तिक शौचालय लाभार्थी अनुदान बाबत जुन्या शौचालय धारकांना बोगस अनुदान देऊन मोठ्या प्रमाणात घोळ करण्यात आला आहे.
तरी मा. महोदयांना नम्र निवेदन देण्यात येते की, संबंधित सरपंच व ग्रा. वि. अ. यांची सखोल चौकशी करण्यात यावी तसेच यांनी केलेल्या नियमबाह्य आर्थिक गैर व्यवहारांची चौकशी करून त्यांच्यावर कडक कारवाई करून फौजदारी गुन्हा दाखल करण्यात यावा तसेच आजपर्यंत संबंधित सरपंच व ग्रामसेवक यांनी मागासवर्गीय राखीव निधी वितरीत न करता परस्पर पैसे खर्च करून अपहार केला आहे. तसेच मागासवर्गीय गरजू लाभार्थ्यांना घरकुलाच्या लाभापासून वंचित ठेवले आहे. तरी संबंधित ग्रामसेवक यांच्यावर अट्रासिटी कायद्या अंतर्गत गुन्हा दाखल करण्याची परवानगी द्यावी ही नम्र विनंती.

संबंधित अपहाराची सखोल चौकशी करण्यात यावी अन्यथा दि. १५/०८/२०२१ रोजी जिल्हा परिषद समोर उपोषणाला बसणार आहे. व पुढील संपूर्ण जबाबदारी आपल्या प्रशासनाची राहील याची नोंद घ्यावी असे निवेदन बापू झीपरू निकम ग्रा. पं. सदस्य कळमसारा ता.पाचोरा यांनी दिले आहे.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

स्पेनमधिल जागतिक गालिच्या रांगोळी महोत्सवासाठी पाचोरा येथील शितल पाटील यांची निवड

Next Post

शेतकऱ्यांसाठी शासनाची ‘पिक स्पर्धा ‘ ; रोखीचे बक्षीसं जिंकता येणार

Related Posts

दैनिक पुढारी पत्रकार नरेंद्र पाटील यांना पितृशोक ; वडिलांचे निधन

March 31, 2026
माजी मंत्री आ. एकनाथ खडसे यांच्यावर आणखी एक गुन्हा दाखल

March 30, 2026
दुःखद घटना : महिंद्रसिंग रंजनसिंग पाटील यांचे निधन

धक्कादायक! शेततळ्यात बुडून १४ वर्षीय मुलाचा मृत्यू; तिघांचा थरारक बचाव

March 29, 2026
Suicide Case |  पती-पत्नीची गळफास घेऊन आत्महत्या ; कारण अद्याप गूढ

Jalgaon Cricket League 2026: जळगाव क्रिकेट लीगमध्ये जळगाव किंग्स सर्वाधिक महाग फ्रँचायझी; ओम मुंडे ठरला सर्वात महाग आयकॉन खेळाडू

March 28, 2026
Next Post
शेतकऱ्यांसाठी शासनाची ‘पिक स्पर्धा ‘ ; रोखीचे बक्षीसं जिंकता येणार

शेतकऱ्यांसाठी शासनाची 'पिक स्पर्धा ' ; रोखीचे बक्षीसं जिंकता येणार

ताज्या बातम्या

दैनिक पुढारी पत्रकार नरेंद्र पाटील यांना पितृशोक ; वडिलांचे निधन

दैनिक पुढारी पत्रकार नरेंद्र पाटील यांना पितृशोक ; वडिलांचे निधन

March 31, 2026
माजी मंत्री आ. एकनाथ खडसे यांच्यावर आणखी एक गुन्हा दाखल

माजी मंत्री आ. एकनाथ खडसे यांच्यावर आणखी एक गुन्हा दाखल

March 30, 2026
Gas Shortage मुळे अकोल्यात पहिला बळी; सिलिंडरसाठी रांगेत उभ्या माजी सरपंचांचा मृत्यू

Maharashtra Crime News Today: अमरावतीत क्रूरतेचा कळस, तरुणीवर सामूहिक बलात्कार; १२ तासांत ५ आरोपी अटकेत

SSC-HSC : 10 वी | 12 वी साठी नवा नियम लागू :बोर्डचा मोठा निर्णय!

SSC-HSC : 10 वी | 12 वी साठी नवा नियम लागू :बोर्डचा मोठा निर्णय!

March 30, 2026
दुःखद घटना : महिंद्रसिंग रंजनसिंग पाटील यांचे निधन

दुःखद घटना : महिंद्रसिंग रंजनसिंग पाटील यांचे निधन

March 30, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us