Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

स्पेनमधिल जागतिक गालिच्या रांगोळी महोत्सवासाठी पाचोरा येथील शितल पाटील यांची निवड

najarkaid by najarkaid
July 27, 2021
in जळगाव
0
स्पेनमधिल जागतिक गालिच्या रांगोळी महोत्सवासाठी पाचोरा येथील शितल पाटील यांची निवड
ADVERTISEMENT

Spread the love

जळगांव/पाचोरा – स्पेनमधिल सांतियागो या शहरामध्ये दर 5,6 आणि 11 वर्षाच्या अंतराने जेकेबिन वर्ष म्हणून एक पवित्र सोहळा साजरा केला जातो. थोडक्यात सांगायचे झाले तर या पवित्र वर्षामध्ये स्वर्गाचे दरवाजे उघडले जातात व आपल्या सर्व चुका परमेश्वर माफ करून देतो अशी मान्यता आहे. म्हणून या वर्षाला पवित्र वर्ष ज्याला की जाकोबिओ वर्ष असे संबोधले जाते. अल्फ कामिनो दि सांतियागो या आंतरराष्ट्रीय संस्थेमार्फत या वर्षी जगभरातील वेगवेगळ्या ठिकाणी कलाकारांची निवड करून त्याठिकाणी रांगोळी रेखाटण्यात आली.

जवळपास 30 देशांमधून 280 शहरांमधून रांगोळी कलाकार या उत्सवासाठी निवडले गेले होते. भारतामधून सांगलीचे आंतरराष्ट्रीय रंगावलीकार किरण शिंदे यांच्या नेतृत्वाखाली पंचवीस कलाकारांची निवड करण्यात आली होती. त्यामध्ये पाचोरा येथील रंगावलीकार शितल पाटील यांनी आकर्षक अशी रांगोळी रेखाटून या आंतरराष्ट्रीय महोत्सवामध्ये भारताचे प्रतिनिधित्व केले. जगाच्या वेगवेगळ्या भागात वेगवेगळ्या मटेरियलचा वापर करून ही रांगोळी साकारून हा सोहळा साजरा केला.

आयोजकांनी दिलेल्या थीमवर आधारित रांगोळी रेखाटन करुन यामध्ये शितल यांनी सहभाग नोंदवला. रांगोळी क्षेत्रामध्ये आंतरराष्ट्रीय पातळीवर झेप घेतल्याचे पाहून पाचोरासह परिसरांमधून शितल पाटील यांचे खुप कौतुक होत आहे. जागतिक पातळीवर भरारी घेतल्यामुळे त्यांचे आई-वडील नातेवाईक यांना त्यांचे फार कौतुक वाटत आहे. यावेळी या आंतरराष्ट्रीय महोत्सवांमध्ये सहभागी होण्याचा सन्मान दिल्याबद्दल शितल यांनी आयोजकांचे आभार व्यक्त केले.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

प्रधानमंत्री पिक विमा योजनेतंर्गत शेतकऱ्यांना सेवा पुरविण्यासाठी जिल्हा व तालुकास्तरीय प्रतिनिधींची नेमणूक

Next Post

कळमसरा ग्रामपंचायत मधील अपहराची चौकशी करा

Related Posts

स्व. ज्ञानेश्वरभाऊ मोरे हत्या प्रकरणाच्या निषेधार्थ उद्या जळगावात विराट मोर्चा

September 30, 2026
जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

September 10, 2026
वाहन कर्जाच्या चेक अनादरप्रकरणी कर्जदारास एक वर्ष साधी कैद; २ लाखांची नुकसानभरपाई

September 9, 2026
जैन इरिगेशनमध्ये जागतिक फिजिओथेरपी दिनानिमित्त कार्यशाळा

September 8, 2026
रोटरी क्लब ऑफ जळगाव कनेक्टचा शुभारंभ; रोहित आहुजा यांनी स्वीकारली चार्टर प्रेसिडेंटपदाची धुरा

September 7, 2026
देशाची तरुणाई व्यसनाधीनतेकडे जाणे ही गंभीर धोक्याची घंटा –  मंत्री गिरीश महाजन

पाचोरा पंचायत समितीच्या कामचुकार गटविकास अधिकाऱ्यांना शिवसेनेतर्फे निष्क्रिय व कर्तव्यचुकार रत्न पुरस्कार देण्याची मागणी

कळमसरा ग्रामपंचायत मधील अपहराची चौकशी करा

ताज्या बातम्या

Lucky Ones Online Casino Review: Play Casino Online with Aussie Focus

October 6, 2026
स्व. ज्ञानेश्वरभाऊ मोरे हत्या प्रकरणाच्या निषेधार्थ उद्या जळगावात विराट मोर्चा

स्व. ज्ञानेश्वरभाऊ मोरे हत्या प्रकरणाच्या निषेधार्थ उद्या जळगावात विराट मोर्चा

September 30, 2026
जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

September 10, 2026
वाहन कर्जाच्या चेक अनादरप्रकरणी कर्जदारास एक वर्ष साधी कैद; २ लाखांची नुकसानभरपाई

वाहन कर्जाच्या चेक अनादरप्रकरणी कर्जदारास एक वर्ष साधी कैद; २ लाखांची नुकसानभरपाई

September 9, 2026
जैन इरिगेशनमध्ये जागतिक फिजिओथेरपी दिनानिमित्त कार्यशाळा

जैन इरिगेशनमध्ये जागतिक फिजिओथेरपी दिनानिमित्त कार्यशाळा

September 8, 2026

धनादेश अनादर प्रकरणात आरोपीस दोन महिने कारावास

September 8, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us