Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

अनुभूती निवासी स्कूलच्या विद्यार्थ्यांचे बारावीच्या परीक्षेत उत्तम यश

सूरज चौधरी स्कूलमध्ये प्रथम तर आनंद राका द्वितीय ; आयसीएसई बोर्डाचे निकाल जाहीर

najarkaid by najarkaid
July 25, 2021
in जळगाव
0
अनुभूती निवासी स्कूलच्या विद्यार्थ्यांचे बारावीच्या परीक्षेत उत्तम यश
ADVERTISEMENT

Spread the love

जळगाव दि. 24 (प्रतिनिधी) – जैन इरिगेशनचे संस्थापक अध्यक्ष ज्येष्ठ विचारवंत डॉ भवरलालजी जैन यांच्या मार्गदर्शनाखाली साकारलेल्या अनुभूती निवासी स्कूलच्या विद्यार्थ्यांनी आयसीएसई बोर्डाच्या बारावीच्या परीक्षेत घवघवीत यश संपादन केले. सूरज चौधरी हा विद्यार्थी (94.50 टक्के) गुण मिळवून प्रथम क्रमांकाने उत्तीर्ण झाला आहे तसेच आनंद रांका (91.00 टक्के) गुण मिळवून द्वितिय क्रमांकाने उत्तीर्ण झाला.एकूण 30 विद्यार्थी परीक्षेला बसलेले होते. अनुभूती स्कूलच्या बारावीच्या विद्यार्थ्यांची ही नववी बॅच होती. या शैक्षणिक वर्षात सायन्सचे 05 तर कॉमर्स विभागाचे 25 विद्यार्थी परीक्षेला होते. स्कूलचा 100 टक्के निकाल लागला. सायन्स व कॉमर्स दोन्ही फॅकल्टीचे सर्वच विद्यार्थी विशेष प्रावीण्याचे गुण मिळवून उत्तीर्ण झाले.

‘‘कोरोनासारख्या आव्हानात्मक परिस्थितीत विद्यार्थ्यांनी घरीच अभ्यास केला. अभ्यासक्रम अवघड असून देखील अधिक विद्यार्थ्यांनी आपली गुणवत्ता सिद्ध केली.अशा परिस्थितीत देखील प्रत्येक विद्यार्थ्यावर शिक्षकांचे व्यक्तिगत लक्ष होते, ऑनलाईन पद्धतीने विद्यार्थी आपला अभ्यास सातत्याने करीत होते तरीहीते घवघवीत यश संपादन करू शकले,” अशी प्रतिक्रिया अनुभूतीच्या संचालिका सौ. निशा अनिल जैन यांनी दिली.

बारावीच्या विद्यार्थ्यांनी फक्त अभ्यासात नव्हे तर अन्य उपक्रमांध्ये सहभाग घेतला. स्वयंस्फूर्तपणे अभ्यासाचा ध्यास घेत विद्यार्थ्यांनी हे यश संपादन केले असे जैन इरिगेशनचे अध्यक्ष अशोक जैन यांनी या यशाबद्दल विद्यार्थ्यांचे अभिनंदन करून सदिच्छा दिल्या. अभ्यासाला अनुकूल वातावरण आहे त्यामुळे विद्यार्थ्यांनी हे शंभर टक्के यश संपादन केले या शब्दात अनुभूती स्कूलचे वरिष्ठ सल्लागार जे. पी. राव आणि प्राचार्य मनोज परमार यांनी उत्तीर्ण विद्यार्थ्यांचे कौतुक केले.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

मुलीने वडिलांच्या पार्थिवाला मुखाग्नी देत निभावले उत्तरदायित्व

Next Post

दहावीचा आय.सी.एस.ई.बोर्डाचा निकाल जाहीर

Related Posts

जेव्हा साहेब झाले चालक…; सेवापूर्तीला माणुसकीचा अनोखा सलाम!

June 4, 2026
BREAKING NEWS | धानोरा येथे वाळू वाहतुकीवरून तणाव; गावकऱ्यांचा संताप अनावर

June 3, 2026
समाजहितासाठी झटणारे नेतृत्व : विलाससिंह पाटील यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!

June 1, 2026
जळगाव विधान परिषद जागा शिवसेना शिंदे गटाच्या वाट्याला?

प्रताप पाटील यांचे तिकीट निश्चित : उमेदवारी अर्जही घेतले!

May 29, 2026
हिंदूसूर्य महाराणा प्रतापसिंह जयंतीनिमित्त जळगावात भव्य शोभायात्रेचे आयोजन

May 8, 2026
कोचुर खुर्दच्या सरपंच ज्योती कोळी पुन्हा अपात्र; जिल्हाधिकाऱ्यांचा मोठा निर्णय

May 7, 2026
Next Post
दहावीचा आय.सी.एस.ई.बोर्डाचा निकाल जाहीर

दहावीचा आय.सी.एस.ई.बोर्डाचा निकाल जाहीर

ताज्या बातम्या

केळी उत्पादक शेतकऱ्यांना वादळी पाऊसाचा मोठा फटका.. पिकाचा पंचनामा करून नुकसान भरपाई द्या

June 5, 2026
जेव्हा साहेब झाले चालक…; सेवापूर्तीला माणुसकीचा अनोखा सलाम!

जेव्हा साहेब झाले चालक…; सेवापूर्तीला माणुसकीचा अनोखा सलाम!

June 4, 2026
BREAKING NEWS | धानोरा येथे वाळू वाहतुकीवरून तणाव; गावकऱ्यांचा संताप अनावर

BREAKING NEWS | धानोरा येथे वाळू वाहतुकीवरून तणाव; गावकऱ्यांचा संताप अनावर

June 3, 2026
समाजहितासाठी झटणारे नेतृत्व : विलाससिंह पाटील यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!

समाजहितासाठी झटणारे नेतृत्व : विलाससिंह पाटील यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!

June 1, 2026
जळगाव विधान परिषद जागा शिवसेना शिंदे गटाच्या वाट्याला?

प्रताप पाटील यांचे तिकीट निश्चित : उमेदवारी अर्जही घेतले!

May 29, 2026
हिंदूसूर्य महाराणा प्रतापसिंह जयंतीनिमित्त जळगावात भव्य शोभायात्रेचे आयोजन

हिंदूसूर्य महाराणा प्रतापसिंह जयंतीनिमित्त जळगावात भव्य शोभायात्रेचे आयोजन

May 8, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us