Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

दहावीचा आय.सी.एस.ई.बोर्डाचा निकाल जाहीर

अनुभूती स्कूलमध्ये राशी चांबोळे-प्रथम तर हर्षिल बोथरा-द्वितीय

najarkaid by najarkaid
July 25, 2021
in जळगाव
0
दहावीचा आय.सी.एस.ई.बोर्डाचा निकाल जाहीर
ADVERTISEMENT

Spread the love

जळगाव दि. 24 (प्रतिनिधी) – येथील अनुभूती निवासी स्कूलच्या इयत्ता दहावीच्या परीक्षेत बेस्ट ऑफ फाईव्ह पद्धती प्रमाणे कु. राशी चांबोळेही विद्यार्थिनी 95.40टक्के गुण मिळवून शाळेत प्रथम आली तर हर्षिल बोथरा (95.20) टक्के मिळवून व्दितीयआला. अनुभूती स्कूलची ही अकरावी बॅच होती. दहावीसाठी एकूण 46 विद्यार्थी परीक्षेस बसले होते.हर्षिल बोथरा आणि अनुज अग्रवाल या दोन्ही विद्यार्थ्यांनी गणित या विषय़ात 100 पैकी 100 गुण प्राप्त करत विशेष प्राविण्य मिळविले. विद्यार्थ्यांनी शंभर टक्के निकालाची परंपरा कायम ठेवली याचा आनंद असल्याचे जैन इरिगेशनचे अध्यक्ष अशोक जैन व व्यवस्थापकीय संचालक अतुल जैन म्हणाले.

जैन इरिगेशनचे संस्थापक ज्येष्ठ विचारवंत भवरलालजी जैन यांच्या संकल्पनेतून साकारलेल्या अनुभवावर आधारीत निवासी शाळेने आपले वेगळे असे वैशिष्ट्य टिकवून ठेवले आहे. फक्त अभ्यासच नव्हे तर विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण व्यक्तिमत्त्व विकासाचा आणि सरसतेचा ध्यास इथे घेतला जातो. विद्यार्थ्यांनी भारतीय संस्कृतीचा पाईक व्हावे, चांगला नागरीक व्हावे यादृष्टीने अनुभूती शाळेच्या व्यवस्थापनाचा कटाक्ष असतो. कोरोनामुळे यंदा परीक्षा झाल्या नाही परंतु अंतर्गत गुणांच्या आधारे आणि बोर्डाने ठरविलेल्या पद्धतीप्रमाणे विद्यार्थ्यांना गुण देण्यात आले. मिळालेले हे यश अनुभूती स्कूलच्या संचालिका सौ निशा अनिल जैन यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ सल्लागार जे. पी. राव तसेच प्राचार्य मनोज परमार व शिक्षकांच्या मेहनतीचे हे फळ आहे. दहावी इयत्तेच्या विद्यार्थ्यांनी हिंदी, गणित आणि शास्त्र या विषयात सर्वोत्तम गुण प्राप्त केले आहेत, अशी प्रतिक्रिया अनुभूतीच्या संचालिका सौ. निशा अनिल जैन यांनी दिली.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

अनुभूती निवासी स्कूलच्या विद्यार्थ्यांचे बारावीच्या परीक्षेत उत्तम यश

Next Post

भडगाव येथे क्षत्रीय मराठा परीवारामार्फत पोलीस कर्मचारी , आरोग्य कर्मचारी, समाज सेवक सह , पत्रकारांचा कोरोना योद्धा पुरस्काराने सन्मान

Related Posts

स्व. ज्ञानेश्वरभाऊ मोरे हत्या प्रकरणाच्या निषेधार्थ उद्या जळगावात विराट मोर्चा

September 30, 2026
जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

September 10, 2026
वाहन कर्जाच्या चेक अनादरप्रकरणी कर्जदारास एक वर्ष साधी कैद; २ लाखांची नुकसानभरपाई

September 9, 2026
जैन इरिगेशनमध्ये जागतिक फिजिओथेरपी दिनानिमित्त कार्यशाळा

September 8, 2026
रोटरी क्लब ऑफ जळगाव कनेक्टचा शुभारंभ; रोहित आहुजा यांनी स्वीकारली चार्टर प्रेसिडेंटपदाची धुरा

September 7, 2026
देशाची तरुणाई व्यसनाधीनतेकडे जाणे ही गंभीर धोक्याची घंटा –  मंत्री गिरीश महाजन

देशाची तरुणाई व्यसनाधीनतेकडे जाणे ही गंभीर धोक्याची घंटा – मंत्री गिरीश महाजन

September 7, 2026
Next Post
भडगाव  येथे  क्षत्रीय मराठा परीवारामार्फत पोलीस कर्मचारी , आरोग्य कर्मचारी, समाज सेवक सह , पत्रकारांचा कोरोना योद्धा पुरस्काराने सन्मान

भडगाव येथे क्षत्रीय मराठा परीवारामार्फत पोलीस कर्मचारी , आरोग्य कर्मचारी, समाज सेवक सह , पत्रकारांचा कोरोना योद्धा पुरस्काराने सन्मान

ताज्या बातम्या

मोठी बातमी : ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांचे निधन

October 8, 2026

Lucky Ones Online Casino Review: Play Casino Online with Aussie Focus

October 6, 2026
स्व. ज्ञानेश्वरभाऊ मोरे हत्या प्रकरणाच्या निषेधार्थ उद्या जळगावात विराट मोर्चा

स्व. ज्ञानेश्वरभाऊ मोरे हत्या प्रकरणाच्या निषेधार्थ उद्या जळगावात विराट मोर्चा

September 30, 2026
जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

September 10, 2026
वाहन कर्जाच्या चेक अनादरप्रकरणी कर्जदारास एक वर्ष साधी कैद; २ लाखांची नुकसानभरपाई

वाहन कर्जाच्या चेक अनादरप्रकरणी कर्जदारास एक वर्ष साधी कैद; २ लाखांची नुकसानभरपाई

September 9, 2026
जैन इरिगेशनमध्ये जागतिक फिजिओथेरपी दिनानिमित्त कार्यशाळा

जैन इरिगेशनमध्ये जागतिक फिजिओथेरपी दिनानिमित्त कार्यशाळा

September 8, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us