Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

जळगाव जिल्हा क्रिकेट असोसिएशनतर्फे १६ वर्षाखालील मुलांची जिल्हा संघ निवड चाचणी

najarkaid by najarkaid
July 21, 2021
in Uncategorized
0
जळगाव  जिल्हा क्रिकेट असोसिएशनतर्फे १६ वर्षाखालील मुलांची जिल्हा संघ निवड चाचणी
ADVERTISEMENT

Spread the love

जळगाव दि.20(प्रतिनिधी)- जिल्ह्यातील सर्व १६ वर्षांखालील क्रिकेट खेळाडूंना सूचित करण्यात येते की आंतर जिल्हा क्रिकेट स्पर्धेसाठी जळगाव जिल्हा क्रिकेट संघाची निवड चाचणीचे आयोजन करण्यात आला आहे जे खेळाडूं ०१ सष्टेंबर २००५ रोजी किंवा त्यानंतर जन्मलेले असेल त्यांनी शनिवार दि. २४ जुलै २०२१ रोजी सकाळी ०८ वाजता उपास्थित राहावे.

जळगाव जिल्हातील जास्तीतजास्त क्रिकेट खेळाडूंनी आपला सहभाग नोंदवावा. निवड चाचणी जैन स्पोर्ट्स अकॅडमीच्या ( विद्या इंग्लिश स्कूल मागील ) मैदानावर घेण्यात येईल. सर्व खेळाडूंनी क्रिकेटच्या पांढऱ्या गणवेशात उपस्थित राहावे. या निवड चाचणीसाठी ऑनलाईन नोंदणी करणे आवश्यक आहे त्याची लिंक
https://forms.gle/u1SKzBHoxaBxaedMA असून अधिक माहितीसाठी अरविंद देशपांडे (९४२२२७८९३६) व मोहम्मद फजल (९८३४१९७०७०) यांचेशी संपर्क साधावा असे आवाहन जळगाव जिल्हा क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष अतुल जैन यांनी केले आहे.

Spread the love
Tags: #Cricket #jalgaon
ADVERTISEMENT
Previous Post

माजी जलसंपदा मंत्री गिरीश महाजन सापाच्या बचावासाठी सरसावले ; व्हिडीओ व्हायरल….

Next Post

Indian Navy Recruitment ; भारतीय नौसेनामध्ये ३५० पदांची भरती

Related Posts

Bombay High Court Recruitment 2025-26: क्लर्क,ड्रायव्हर,शिपाई,स्टेनो 2300 पेक्षा पदांची भरती 

Bombay High Court Recruitment 2025-26: क्लर्क,ड्रायव्हर,शिपाई,स्टेनो 2381पदांची भरती 

March 29, 2026
Arogya Vibhag Bharti 2026: महाराष्ट्र आरोग्य विभागात 1440 अधिकारी पदांसाठी मेगाभरती

March 28, 2026
राजकारणात मोठा भूकंप? शरद पवारांचे अर्धे खासदार शिंदेंच्या संपर्कात? राज्यात खळबळ

March 27, 2026
मंत्री नरहरी झिरवाळांचा आक्षेपार्ह व्हिडिओ व्हायरल; राजकीय वर्तुळात खळबळ

March 25, 2026
IRCTC Ticket Refund Policy: Indian Railways चे मोठे बदल; तिकीट रद्द करण्याचे नवे नियम लागू

March 24, 2026
Farmer Loan : खुशखबर... शेतकऱ्यांना आता स्वस्तात कर्ज, शासनाचा मोठा निर्णय!

Farmer Loan : खुशखबर… शेतकऱ्यांना आता स्वस्तात कर्ज, शासनाचा मोठा निर्णय!

March 24, 2026
Next Post
Indian Navy Recruitment ; भारतीय नौसेनामध्ये ३५० पदांची भरती

Indian Navy Recruitment ; भारतीय नौसेनामध्ये ३५० पदांची भरती

ताज्या बातम्या

Gold Rate Today: सोन्याच्या दरात उसळी! चांदीही महागली… वाचा आजचे दर

April 3, 2026
Waghur Dam Irrigation 2026: शेतकऱ्यांनो वाघूर धरणातून उन्हाळी पिकांसाठी पाणी हवंय का?13 एप्रिलपर्यंत अर्ज करा...

Waghur Dam Irrigation 2026: शेतकऱ्यांनो वाघूर धरणातून उन्हाळी पिकांसाठी पाणी हवंय का? 13 एप्रिलपर्यंत अर्ज करा…

April 3, 2026
Indian Army Pune Bharti 2026: पुणे येथे सोल्जर टेक्निकल, सिपॉय फार्मा भरती जाहीर!

today MPESB Nursing Officer and Sister Tutor Recruitment 2026 Notification

Govt Job Alert: MPESB | 2317 नर्सिंग पदांसाठी भरती!

April 2, 2026
धक्कादायक : तांत्रिक विधिसाठी नवविवाहितेला विवस्त्र करून पूजेवर बसविले!

Punjab and Sind Bank LBO Recruitment 2026: 1000 पदांची मेगा भरती जाहीर!

Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us