Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

माजी जलसंपदा मंत्री गिरीश महाजन सापाच्या बचावासाठी सरसावले ; व्हिडीओ व्हायरल….

najarkaid by najarkaid
July 20, 2021
in Uncategorized
0
माजी जलसंपदा मंत्री गिरीश महाजन सापाच्या बचावासाठी सरसावले ; व्हिडीओ व्हायरल….
ADVERTISEMENT

Spread the love

जामनेर, (प्रतिनिधी) : सापाच्या बचावासाठी नेहमीच सर्पमित्र सरसावतांना आपण पहिले आहेच मात्र आज थेट माजी जलसंपदा मंत्री आ. गिरीश महाजन यांनी आज जामनेर येथील नगरपालिकेच्या चौकातील वर्दळीच्या ठिकाणी रस्त्यावर अचानक आलेल्या सापाला वाचविण्यासाठी स्वतःच पकडून त्यास योग्य ठिकाणी सोडले.

आज साडे आठ वाजेच्या दरम्यान वर्दळ असलेल्या नगरपालिका चौकात अचानक साप आल्याने अनेकांची धावपळ उडाली मात्र याठिकाणाहून गाड्यांची ये – जा मोठ्या प्रमाणात सुरु असल्याने साप एखाद्या वाहनाच्या खाली येऊन मृत पावला असता मात्र माजी जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनी तत्परता दाखवत या सापाला पकडून त्यास योग्य ठिकाणी सोडण्यात आले.दरम्यान या घटनेचा थसंपूर्ण व्हिडीओ कॅमेऱ्यात कैद झाला असून तो व्हायरल झाला आहे. गिरीश महाजणांमधील ‘सर्पमित्र’ आज पाहायला मिळाल्याने अनेकांनी या बाबत कौतुक केलं आहे.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

आमदार मंगेश चव्हाण यांच्या कार्यालयात आषाढी एकादशीच्या निमित्ताने “जागर भक्तीचा” कार्यक्रम संपन्न

Next Post

जळगाव जिल्हा क्रिकेट असोसिएशनतर्फे १६ वर्षाखालील मुलांची जिल्हा संघ निवड चाचणी

Related Posts

वाहन कर्जाच्या चेक अनादरप्रकरणी कर्जदारास एक वर्ष साधी कैद; २ लाखांची नुकसानभरपाई

September 9, 2026

धनादेश अनादर प्रकरणात आरोपीस दोन महिने कारावास

September 8, 2026
शिरसोलीत ‘जीवनधारा’ शुद्ध पेयजल योजनेचा शुभारंभ – गांधी रिसर्च फाउंडेशनचा उपक्रम

September 7, 2026
श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेना सुप्रीमो संस्थापक अध्यक्ष स्व. सुखदेसिहंदादा गोगामेडी यांच्या जयंतीनिमित्त जळगावात १२ जुलै रोजी भव्य कार्यक्रम

July 5, 2026
केळी उत्पादक शेतकऱ्यांना वादळी पाऊसाचा मोठा फटका.. पिकाचा पंचनामा करून नुकसान भरपाई द्या

June 5, 2026
Same Income Different Tax India: समान उत्पन्न पण वेगवेगळा टॅक्स – पगारदारांवर दुहेरी भार?

April 17, 2026
Next Post
जळगाव  जिल्हा क्रिकेट असोसिएशनतर्फे १६ वर्षाखालील मुलांची जिल्हा संघ निवड चाचणी

जळगाव जिल्हा क्रिकेट असोसिएशनतर्फे १६ वर्षाखालील मुलांची जिल्हा संघ निवड चाचणी

ताज्या बातम्या

जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

September 10, 2026
वाहन कर्जाच्या चेक अनादरप्रकरणी कर्जदारास एक वर्ष साधी कैद; २ लाखांची नुकसानभरपाई

वाहन कर्जाच्या चेक अनादरप्रकरणी कर्जदारास एक वर्ष साधी कैद; २ लाखांची नुकसानभरपाई

September 9, 2026
जैन इरिगेशनमध्ये जागतिक फिजिओथेरपी दिनानिमित्त कार्यशाळा

जैन इरिगेशनमध्ये जागतिक फिजिओथेरपी दिनानिमित्त कार्यशाळा

September 8, 2026

धनादेश अनादर प्रकरणात आरोपीस दोन महिने कारावास

September 8, 2026
रोटरी क्लब ऑफ जळगाव कनेक्टचा शुभारंभ; रोहित आहुजा यांनी स्वीकारली चार्टर प्रेसिडेंटपदाची धुरा

रोटरी क्लब ऑफ जळगाव कनेक्टचा शुभारंभ; रोहित आहुजा यांनी स्वीकारली चार्टर प्रेसिडेंटपदाची धुरा

September 7, 2026
देशाची तरुणाई व्यसनाधीनतेकडे जाणे ही गंभीर धोक्याची घंटा –  मंत्री गिरीश महाजन

Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us