पाचोरा :- चिमणराव पाटील यांची (उपाध्यक्ष-तापी खोरे विकास महामंडळ) व शिवराजीराव ढवळे यांची (अध्यक्ष-म्हाडा) पदी निवड झाल्याबद्दल पाचोरा-भडगाव तालुका शिवसेना-युवासेना पदाधिकारी तथा लोकप्रतिनिधी यांच्यावतीने दि.३१/८/२०१९ शनिवार रोजी सकाळी ११ वा. महालपुरे मंगल कार्यालय,पाचोरा येथे आयोजित करण्यात आलेले आहे. तरी,शिवसेना उपतालुकाप्रमुख,विभागप्रमुख, उपविभागप्रमुख, गणप्रमुख, उपगणप्रमुख, जि.प.सदस्य,पं.स.सदस्य, मार्केट कमिटीसंचालक,नगरसेवक,शाखाप्रमुख,उपशाखाप्रमुख,बुथप्रमुख,विविध शिवसेना संलग्न पदाधिकारी यांनी मोठ्या संख्येने उपस्थीत राहावे असे विनम्र आवाहन गणेश पाटील (शिवसेना उपजिल्हाप्रमुख पाचोरा), गणेश परदेशी (शिवसेना उपजिल्हाप्रमुख भडगाव),शरद पाटील (शिवसेना तालुकाप्रमुख पाचोरा), डॉ.विलास पाटील (शिवसेना तालुकाप्रमुख भडगाव),किशोर बारवकर (शिवसेना शहरप्रमुख पाचोरा), मनोहर चौधरी (शिवसेना शहरप्रमुख,भडगाव) यांनी केले आहे