Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

एल. एच. पाटील इंग्लिश मेडीयम स्कूल मध्ये मध्यरात्री चोरी !

najarkaid by najarkaid
August 30, 2019
in जळगाव
0
एल. एच. पाटील इंग्लिश मेडीयम स्कूल मध्ये मध्यरात्री चोरी !
ADVERTISEMENT

Spread the love

  • एल. एच. पाटील इंग्लिश मेडीयम स्कूल मध्ये मध्यरात्री चोरी
  • चोरटे सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद : चेअरमन दालनातील तिजोरी नेली चोरून
जळगाव – शहरापासून जवळच असलेल्या शिरसोली रोडवरील एल. एच. पाटील इंग्लिश मेडीयम स्कूल मध्ये दि.30 रोजीच्या मध्यरात्री चार चोरटयांनी चोरी झाल्याची घटना घडली असून चेअरमन दालनातील तिजोरी चोरटयांनी चोरून नेल्याचे सिसिटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाले आहे.तिजोरीत तीस हजार रुपयाची रोख रक्कम होती असे शाळेच्या संचालकांनी पोलिसांना सांगितले आहे.
याबाबत सविस्तर असे की, एल. एच. पाटील इंग्लिश मेडीयम स्कूल मध्ये मध्यरात्री 1वाजून 2 मिनिटांनी चोरटयांनी मागील गेटचे काच फोडून स्कूल मध्ये चार जणांनी प्रवेश करत प्राचार्य,चेअरमन व शेजारील दोन कॅबिनचे लॉक तोडून शोधाशोध केली वर काहीच न मिळाल्याने चेअरमन दालनातील तिजोरी चोरटयांनी थेट चोरून 1वाजून 18 मिनिटांनी स्कूल मधून निघून गेल्याचे  सिसिटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाल्याचे दिसत आहे.याबाबत स्कूल प्रशासनाने एम.आय.डी.सी पोलीस स्टेशन ला तक्रार दिली असून गुन्हा नोंदविण्या काम सुरु आहे.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

काश्मीर तुमचे होते कधी? राजनाथ यांनी फटकारले

Next Post

पाचोऱ्यात चिमणराव पाटील व शिवाजीराव ढवळे यांचा  युवासेनावतीने सत्काराचे आयोजन 

Related Posts

जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

September 10, 2026
वाहन कर्जाच्या चेक अनादरप्रकरणी कर्जदारास एक वर्ष साधी कैद; २ लाखांची नुकसानभरपाई

September 9, 2026
जैन इरिगेशनमध्ये जागतिक फिजिओथेरपी दिनानिमित्त कार्यशाळा

September 8, 2026
रोटरी क्लब ऑफ जळगाव कनेक्टचा शुभारंभ; रोहित आहुजा यांनी स्वीकारली चार्टर प्रेसिडेंटपदाची धुरा

September 7, 2026
देशाची तरुणाई व्यसनाधीनतेकडे जाणे ही गंभीर धोक्याची घंटा –  मंत्री गिरीश महाजन

अनुभूतीत जन्माष्टमीचा उत्सव; मातांनी साकारले गोकुळ, शाळा बनली वृंदावन

ताज्या बातम्या

जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

September 10, 2026
वाहन कर्जाच्या चेक अनादरप्रकरणी कर्जदारास एक वर्ष साधी कैद; २ लाखांची नुकसानभरपाई

वाहन कर्जाच्या चेक अनादरप्रकरणी कर्जदारास एक वर्ष साधी कैद; २ लाखांची नुकसानभरपाई

September 9, 2026
जैन इरिगेशनमध्ये जागतिक फिजिओथेरपी दिनानिमित्त कार्यशाळा

जैन इरिगेशनमध्ये जागतिक फिजिओथेरपी दिनानिमित्त कार्यशाळा

September 8, 2026

धनादेश अनादर प्रकरणात आरोपीस दोन महिने कारावास

September 8, 2026
रोटरी क्लब ऑफ जळगाव कनेक्टचा शुभारंभ; रोहित आहुजा यांनी स्वीकारली चार्टर प्रेसिडेंटपदाची धुरा

रोटरी क्लब ऑफ जळगाव कनेक्टचा शुभारंभ; रोहित आहुजा यांनी स्वीकारली चार्टर प्रेसिडेंटपदाची धुरा

September 7, 2026
देशाची तरुणाई व्यसनाधीनतेकडे जाणे ही गंभीर धोक्याची घंटा –  मंत्री गिरीश महाजन

देशाची तरुणाई व्यसनाधीनतेकडे जाणे ही गंभीर धोक्याची घंटा – मंत्री गिरीश महाजन

September 7, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us