Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

MPSC महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत भरती २०२१

Editorial Team by Editorial Team
May 29, 2021
in शैक्षणिक
0
MPSC महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत भरती २०२१
ADVERTISEMENT

Spread the love

महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत विविध पदांच्या ०३ जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून ऑनलाईन अर्ज करण्याचा अंतिम दिनांक २५ जून २०२१ रोजी २३:५९ वाजेपर्यंत आहे.

पदाचे नाव आणि पदसंख्या :

1) ग्रंथालय संचालक, महाराष्ट्र राज्य ग्रंथालय सेवा, गट-अ 01
2) कला संचालक, कला संचालनालय, महाराष्ट्र कला शिक्षण सेवा, गट-अ 01
3) संचालक माहिती, माहिती व जनसंपर्क महासंचालनालय, गट-अ 01

शैक्षणिक पात्रता:

पद क्र.1: (i) कला, विज्ञान, विधी किंवा वाणिज्य विषयात पदव्युत्तर पदवी    (ii) ग्रंथालय विज्ञान पदवी किंवा डिप्लोमा   (iii) 10 वर्षे अनुभव
पद क्र.2: (i) ललित कला किंवा व्हिज्युअल आर्ट प्रथम श्रेणी पदव्युत्तर पदवी     (ii) 17 वर्षे अनुभव
पद क्र.3: (i) पत्रकारिता विषयातील पदवी किंवा कला शास्त्र वाणिज्य विधी विषयातील पदवी +पत्रकारिता विषयातील डिप्लोमा     (ii) 07 वर्षे अनुभव

वयाची अट: 01 सप्टेंबर 2021 रोजी, १८ ते ५० [मागासवर्गीय: 05 वर्षे सूट]

परीक्षा फी: खुला प्रवर्ग: ₹719/-  [मागासवर्गीय: ₹449/-]

Online अर्ज करण्याची शेवटची तारीख: 25 जून 2021

जाहिरात (Notification): 

  1. पद क्र.1: पाहा
  2. पद क्र.2: पाहा
  3. पद क्र.3: पाहा

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

…म्हणूनच मराठा आरक्षण गेले ; गिरीश महाजनांचा आरोप

Next Post

जळगावात भाजपला आणखी एक धक्का ; मनपातील ३ नगरसेवकांचा शिवसेनेत प्रवेश

Related Posts

NCC -राज्यात विद्यार्थ्यांना पहिलीपासून एनसीसीच्या धर्तीवर प्रशिक्षण लवकरच

August 6, 2025
Parenting Tips : "तुमच्या मुलांना सतत अभ्यास करायला सांगावं लागतं का? पालकांनो या १० ट्रिक्स वापराच!"

Parenting Tips : “तुमच्या मुलांना सतत अभ्यास करायला सांगावं लागतं का? पालकांनो या १० ट्रिक्स वापराच!”

August 6, 2025
AI

AI सॉफ्टवेअरने सरकारी नोकरीची तयारी – 2025 साठी नवीन मार्ग

July 7, 2025
AIBE Exam 2025

AIBE 20 (XX) Exam 2025 | वकिलीसाठी अनिवार्य परीक्षा ‘या’ महिन्यात होण्याची शक्यता

July 7, 2025
१२वीचा निकाल कधी लागणार? संभाव्य तारीख, निकाल online पाहण्यासाठी स्टेप्स जाणून घ्या

April 2, 2025
RPSC सहाय्यक प्राध्यापक परीक्षेची तारीख जाहीर, वेळापत्रक येथे पहा

January 28, 2024
Next Post
जळगावात भाजपला आणखी एक धक्का ; मनपातील  ३ नगरसेवकांचा शिवसेनेत प्रवेश

जळगावात भाजपला आणखी एक धक्का ; मनपातील ३ नगरसेवकांचा शिवसेनेत प्रवेश

ताज्या बातम्या

दैनिक पुढारी पत्रकार नरेंद्र पाटील यांना पितृशोक ; वडिलांचे निधन

March 31, 2026
माजी मंत्री आ. एकनाथ खडसे यांच्यावर आणखी एक गुन्हा दाखल

March 30, 2026
Gas Shortage मुळे अकोल्यात पहिला बळी; सिलिंडरसाठी रांगेत उभ्या माजी सरपंचांचा मृत्यू

Maharashtra Crime News Today: अमरावतीत क्रूरतेचा कळस, तरुणीवर सामूहिक बलात्कार; १२ तासांत ५ आरोपी अटकेत

SSC-HSC : 10 वी | 12 वी साठी नवा नियम लागू :बोर्डचा मोठा निर्णय!

दुःखद घटना : महिंद्रसिंग रंजनसिंग पाटील यांचे निधन

Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us