Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

जळगावात भाजपला आणखी एक धक्का ; मनपातील ३ नगरसेवकांचा शिवसेनेत प्रवेश

Editorial Team by Editorial Team
May 29, 2021
in Featured, राजकारण
0
जळगावात भाजपला आणखी एक धक्का ; मनपातील  ३ नगरसेवकांचा शिवसेनेत प्रवेश
ADVERTISEMENT

Spread the love

जळगाव : जळगावात शिवसेनेने भारतीय जनता पक्षाला आणखी एक मोठा धक्का दिला आहे. काही दिवसांपूर्वी जळगाव महानगरपालिकेतील 5 भाजपच्या नगरसेवकांनी शिवसेनेत प्रवेश केला होता. त्यानंतर आता आणखी तीन नगरसेवकांनी शिवसेनेत प्रवेश केल्याने जळगावात पुन्हा भाजपला धक्का बसला आहे.

नुकताच मुक्ताईनगर येथील नगरपंचायतीच्या 6 विद्यमान भाजप नगरसेवकांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या वर्षा निवासस्थानी शिवबंधन बांधून शिवसेनेत प्रवेश केला होता. त्या पाठोपाठ जळगाव महानगरपालिकेतील भाजपच्या ३ नगरसेवकांना सेनेने गळाला लावले आहे.  भाजप नगरसेवकांनी शिवसेनेत प्रवेश केल्याने राजकीय वर्तुळामध्ये खळबळ उडाली आहे.

जळगाव महानगरपालिकेत भारतीय जनता पक्षाचे एकूण 57 नगरसेवक होते. त्यापैकी एकूण 30 नगरसेवकांनी आपल्या पदाचा राजीनामा देत शिवसेनेत प्रवेश केला आहे. आता आणखी 11 नगरसेवक हे शिवसेनेच्या वाटेवर असल्याची माहिती मिळत आहे.

57 नगरसेवकांसह भाजपकडे बहुमत होते. मात्र, आता 30 नगरसेवकांनी शिवसेनेत प्रवेश केला आहे. त्यातच आणखी 11 नगरसेवक हे शिवसेनेच्या वाटेवर असल्याची जोरदार चर्चा सुरू आहे. तसे झाल्यास भाजपकडे आता केवळ 16 नगरसेवक शिल्लक राहतील.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

MPSC महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत भरती २०२१

Next Post

जळगावात १७ वर्षीय विद्यार्थ्याची गळफास घेऊन आत्महत्या

Related Posts

राजकारणात मोठा भूकंप? शरद पवारांचे अर्धे खासदार शिंदेंच्या संपर्कात? राज्यात खळबळ

March 27, 2026
जळगाव महापालिका निवडणूक : महायुतीच्या प्रभागनिहाय उमेदवारांची संपूर्ण यादी एका क्लिकवर वाचा

December 30, 2025
माजी मंत्री अण्णा डांगे यांचा दोन पुत्रांसह भाजपामध्ये प्रवेश

July 30, 2025
Prafull Lodha Honeytrap : आ.खडसे-लोढा बोलतांनाचे फोटो व्हायरल; खडसेंच्या 'गुलाबी गप्पांवर' 'ये रिश्ता क्या कहलाता है?' महाजनांचा थेट सवाल?

Prafull Lodha Honeytrap : आ.खडसे-लोढा बोलतांनाचे फोटो व्हायरल; खडसेंच्या ‘गुलाबी गप्पांवर’ ‘ये रिश्ता क्या कहलाता है?’ महाजनांचा थेट सवाल?

July 24, 2025
Kotate Resignation

Kokate Resignation | उपमुख्यमंत्री अजितदादा पवार घेणार निर्णय, फडणवीसांची स्पष्ट भूमिका!

July 22, 2025
maharashtra politic

Maharashtra Politics :फडणवीस मंत्रिमंडळातील ७ मंत्र्यांना देणार ‘डच्चू’? ते मंत्री कोण?

July 21, 2025
Next Post
जळगावात १७ वर्षीय विद्यार्थ्याची गळफास घेऊन आत्महत्या

जळगावात १७ वर्षीय विद्यार्थ्याची गळफास घेऊन आत्महत्या

ताज्या बातम्या

हिंदूसूर्य महाराणा प्रतापसिंह जयंतीनिमित्त जळगावात भव्य शोभायात्रेचे आयोजन

May 8, 2026
कोचुर खुर्दच्या सरपंच ज्योती कोळी पुन्हा अपात्र; जिल्हाधिकाऱ्यांचा मोठा निर्णय

May 7, 2026
Maharashtra HSC Result 2026: बारावीचा निकाल उद्या ; असा पहा निकाल!

May 1, 2026
शेतकऱ्यांच्या आड येणाऱ्यांची गय करू नका–  पालकमंत्री गुलाबराव पाटील

April 27, 2026
जळगाव क्रिकेट लिगचे ‘किंग्ज’ जळगाव कोगटा

ग्रॅण्ड फायनलचा जल्लोष : अमळनेर सुहांस जायंटस भिडणार जळगाव कोगटा किंग्जशी

April 26, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us