Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

पत्रकारांसाठी आयोजित लसीकरण शिबिराचा पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील यांच्या उपस्थितीत शुभारंभ

najarkaid live by najarkaid live
May 9, 2021
in जळगाव
0
पत्रकारांसाठी आयोजित लसीकरण शिबिराचा पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील यांच्या उपस्थितीत शुभारंभ
ADVERTISEMENT

Spread the love

जळगाव, (प्रतिनिधी)- जिल्ह्यातील पत्रकारांसाठी आयोजित करण्यात आलेल्या कोरोना लसीकरण शिबिराचा शुभारंभ पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील यांच्या उपस्थित आज दिनांक ९ मे रोजी शहरातील चेतनदास रुग्णालय येथे करण्यात आला. यावेळी जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.एन.एस.चव्हाण, जिल्हा माहिती अधिकारी विलास बोडके, महापालिकेचे वैद्यकीय अधिकारी डाॅ रावलाणी,राज्य मराठी पत्रकार संघांचे उत्तर महाराष्ट्र अध्यक्ष प्रविण सपकाळे यांच्यासह जेष्ठ पत्रकार व विविध माध्यमांचे प्रतिनिधी उपस्थित होते.राज्यात पहिल्यांदाच जळगाव जिल्ह्यातील पत्रकारांसाठी लसीकरण शिबिराचे आयोजन करण्यात आल्याने पत्रकार बांधवानी समाधान व्यक्त केले आहे.

आ. राजुमामा भोळे यांच्या उपस्थित पत्रकार प्रविण सपकाळे 'कोविड शिल्ड' लस टोचून घेतांना ...
आ. राजुमामा भोळे, वैद्यकीय स्टाफ यांच्या उपस्थित पत्रकार प्रविण सपकाळे ‘कोविड शिल्ड’ लस टोचून घेतांना …

दरम्यान या शिबिरास जळगाव शहराचे आमदार सुरेश भोळे, महापौर जयश्रीताई महाजन, दैनिक दिव्य मराठीचे निवासी संपादक दीपक पटवे यांनी भेट दिली.
दुपारी 2.00 वाजेपर्यंत 153 पत्रकार नोंदणीसाठी आले होते. तर आतापर्यंत 90 पत्रकारांचे लसीकरण पूर्ण झाले आहे तर यावेळी जेष्ठ पत्रकार विजय बापू पाटील, अशोक भाटिया, राज्य पत्रकार संघांचे उत्तर महाराष्ट्र अध्यक्ष प्रविण सपकाळे यांनी लस टोचून घेतली.

Spread the love
Tags: #jalgaon#jalgaon corona news#कोविड लसीकरण
ADVERTISEMENT
Previous Post

रोगप्रतिकारक शक्ती वाढविण्यासाठी घरगुती उपाय जाणून घ्या…

Next Post

आज दिवसभरात ८३८ कोरोना बाधित रुग्ण आढळले तर १७ बधितांचा मृत्यू..

Related Posts

बालगंधर्व संगीत महोत्सवात श्रुती बुजरबरुआ यांचे गायन व चिराग कट्टी यांचे सतार वादन; ९ ते ११ जानेवारीला रंगणार सांगीतिक पर्व

January 7, 2026
प्रभाग क्र. ६ च्या विकासाचे आश्वासन नव्हे, वचन देतो

जळगाव महापालिका निवडणूक : प्रभाग ६ मध्ये ‘तुतारी’चा जयघोष; छत्रपती शाहू महाराज नगरातून प्रचाराचा धडाका सुरू

प्रभाग क्र. १३ मध्ये बंडखोर उमेदवारांना भाजपाचा इशारा; महायुतीच्या अधिकृत उमेदवारांनाच मतदान करण्याचे आवाहन

दिनकर नगरात उत्स्फूर्त रॅली; अपक्ष उमेदवार सौ. चैताली ठाकरे यांचा होम-टू-होम मतदारांशी संवाद

January 5, 2026
७५ जागा जिंकून नवा इतिहास घडवू,- मंत्री गिरीश महाजन

७५ जागा जिंकून नवा इतिहास घडवू,- मंत्री गिरीश महाजन

January 5, 2026
Next Post
दुसऱ्या लाटेत राज्यात कोविडचा मोठ्या प्रमाणात फैलाव ;पर्यायी उपचारपद्धती राबविण्याबाबत चाचपणी सुरु

आज दिवसभरात ८३८ कोरोना बाधित रुग्ण आढळले तर १७ बधितांचा मृत्यू..

ताज्या बातम्या

राज्यभर १२ फेब्रुवारीला धरणे सत्याग्रह; १७ लाख कर्मचारी-शिक्षकांचा सरकारला इशारा

February 11, 2026
जैन इरिगेशनचे अध्यक्ष अशोक जैन यांच्या जन्मदिनी  जैन इरिगेशन संशोधीत ‘जैन मॅडरिन-१’ नव्या वाणाचे लोकार्पण

ॲड. रोहन महाजन यांचे एमआयडीसी कार्यालयाबाहेर बेमुदत अन्नत्याग उपोषण

February 8, 2026
जळगावात राजपुताना क्रिकेट लीग–2026 चे भव्य आयोजन

February 4, 2026
मोठी दुर्घटना राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा विमान अपघातात निधन

January 28, 2026
माजी महापौर प्रभाग क्र ११ मधून आघाडीवर

महायुतीचे दोनही माजी महापौर आघाडीवर

January 16, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us