Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

मेहुणबारे – दहीवद जिल्हा परिषद गटातील विविध विकासकामांना प्रारंभ 

najarkaid by najarkaid
August 20, 2019
in जळगाव
0
मेहुणबारे – दहीवद जिल्हा परिषद गटातील विविध विकासकामांना प्रारंभ 
ADVERTISEMENT

Spread the love

चाळीसगांव-   तालुक्यातील गेल्या चाळीस वर्षातील रस्त्यांसह विविध विकास कामांचा राहिलेला अनुशेष पूर्ण करण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न केले आहेत आज त्याचीच फलश्रुती म्हणून मेहुणबारे दहीवद गटातील कोट्यवधी रुपयांच्या कामांचे लोकार्पण आणि भूमिपूजन आज संपन्न होत आहे येत्या काळात देखील गावांच्या सर्वांगीण विकासासाठी निधी कमी पडू दिला जाणार नाही आपण दिलेला आशीर्वाद शिरसावंद्य मानून  उतणार नाही मातणार नाही घेतलेला वसा सोडणार नाही असे आग्रही प्रतिपादन खासदार उन्मेश  पाटील यांनी आज खडकीसिम येथे केले.
आज तालुक्यातील मेहुणबारे – दहीवद गट व परिसरातील खासदार उन्मेशदादा पाटील यांच्या प्रयत्नातून मुख्यमंत्री ग्रामसडक योजना, रस्ते विकास निधी, आमदार निधी, २५१५ मुलभूत सुविधा निधी अंतर्गत व्यायामशाळा, ग्रामपंचायत कार्यालय, स्मशानभूमी बांधकाम व सुधारणा, जलयुक्त शिवार योजना, अल्पसंख्यांक योजना, LED हायमास्ट लाईट, पोखरा आदी योजनांमधील विकासकामांचा भूमिपूजन व लोकार्पण सोहळा आज दि.१९ ऑगस्ट २०१९ रोजी वरखेडे खु. येथून सुरू करण्यात आला. वरखे डे, दरेगाव, रामनगर, विसापूर , पिंपळगाव तांडा, लोंढे, पळासरे , दहिवद खडकेसिम ,धामणगाव, शिदवाडी, भवाळी ,जामदा ,तिरपोळेे, मेहुणबारे परिसरात विविध विकास कामांचा उद्घाटन सोहळ्याचा झंझावात सायंकाळी आठ वाजेपर्यंत सुरू होते. याप्रसंगी खासदार उन्मेश पाटील यांच्या हस्ते झालेल्या या कार्यक्रमास प्रमुख अतिथी.पोपटतात्या भोळे (सभापती, जि.प.जळगाव) ,
,के.बी.दादा साळुंखे  तालुकाध्यक्ष, भाजपा तथा संगांयो, चाळीसगाव ,पंचायत समितीचे माजी सदस्य दिनेश बोरसे, पंचायत समितीचे उपसभापती संजय पाटील, जिल्हा नियोजन समितीचे सदस्य धर्मराज आबा वाघ ,संजय रतनसिंग पाटील गटनेते न.पा.चाळीसगाव
.अॅड.राजेंद्र सोनवणे संचालकमार्केट कमिटी, सरदार शेठ राजपुत , यांचे सह मेहुणबारे – दहिवद गट जि.प. सदस्या मोहिनी अनिल  गायकवाड, पं.स.कैलास चिंतामण पाटील , पंस सदस्या सुनंदाबाई सुरेश साळुंखे सदस्या ,भैय्यादादा वाघ भाजपा  गटप्रमुख, भाजपा गण प्रमुख सुनील पवार,दहीवद भोला (विनोद) पाटील गणप्रमुख , पंचायत समितीचे सदस्य सुनील पाटील, सुभाष पाटील भामरेकर, तालुका विस्तारक गिरीष ब-हाटे, अनिल पाटील, रवी आबा जामदेकर, पीयूष साळुंखे, , सरपंच सुभाष राठोड सर, सुरेश महाराज, प्रशांत महाजन , गिरीष पाटील, जितेंद्र पाटील , जे.बी. पवार, महेंद्रसिंग पवार, दिलीप गवारे प्रदीप देवरे, आय्याज पठाण , राजू शेख, उप सरपंच कृषि अमृत कार , यांच्यासहसर्व सरपंच – उपसरपंच – ग्रा.प.सदस्य, शक्ती केंद्र व बूथ प्रमुख, सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते, आजी – माजी लोकप्रतिनिधी मेहुणबारे – दहीवद जि.प. गटातील असंख्य कार्यकर्ते उपस्थित होते.
कार्यकर्त्यांची मोठी उपस्थिती
याप्रसंगी वरखे डे येथील ललित कछवा ,महेंद्र पवार, समाधान पवार, सुभाष तिरमली, समाधान राठोड ,काशिनाथ पाटील, दरे गावचे प्रशांत महाजन ,जितेंद्र पाटील ,राजेंद्र साबळे साहेबराव माळी रतन पाटील, दगडू पाटील रामनगर रतिलाल जाट, संजय, जाड ,भगवान  जाट,शांताराम जाट ,भारत राठोड ,राजू राठोड, बहादुर चिया , मोतीलाल चिया,तिरपोळे चे मधुकर गोपाळ,सुनील गोपाळ, चिंचगव्हाण  सुभाष राठोड विनोद पाटील सर, राजेंद्र निकम, द हिव द  भीमराव पवार मधुकर, वाघ सर्जेराव वाघ खडकेसिम मधुकर पाटील पिंजारी बाबा धामणगाव चे सुनिल पवार, मनोहर निकम, दिलीप जगताप, शिदवाडी चे राहुल पाटील, घनश्यामपाटील ,किशोर गुंजाळ ,भवाळीचे ए ओ पाटील नवल गायकवाड , जां मदा  रवी पाटील राजेंद्र पाटील यांच्यासह पंचक्रोशीतील कार्यकर्ते पदाधिकारी उपस्थित होते.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

जिल्हा बँकेला राजकारणातले जोडे बाजुला ठेवल्याने  चांगले दिवस !

Next Post

भुसावळातील लाचखोर पुरवठा अव्वल कारकुन एसीबीच्या जाळयात

Related Posts

शिक्षणाचे स्वप्न उराशी बाळगून मोठे व्हा— जलसंपदा मंत्री ना. गिरीष महाजन

August 10, 2026
श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेना महिला विंगच्या महाराष्ट्र प्रदेशाध्यक्षपदी सौ. शुभांगी नीलेशसिंह राजपूत यांची नियुक्ती

July 30, 2026
पारोळा येथे बाळासाहेब पाटील यांचा सत्कार समारंभ उत्साहात

July 24, 2026
पारोळा येथे आज बाळासाहेब पाटील यांच्या सत्कार समारंभाचे आयोजन

श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेचे प्रदेशाध्यक्ष प्रवीणसिंह पाटील यांचे नंदुरबारमध्ये जंगी स्वागत; समाजबांधवांशी साधला संवाद

July 17, 2026
राजपूत समाजाच्या सन्मानासाठी संघटना कटिबद्ध; महिला सक्षमीकरणाला प्राधान्य – राष्ट्रीय अध्यक्षा ॲड. शिलाभाभीसा गोगामेडी

July 16, 2026
Next Post
भुसावळातील लाचखोर पुरवठा अव्वल कारकुन एसीबीच्या जाळयात

भुसावळातील लाचखोर पुरवठा अव्वल कारकुन एसीबीच्या जाळयात

ताज्या बातम्या

शिक्षणाचे स्वप्न उराशी बाळगून मोठे व्हा— जलसंपदा मंत्री ना. गिरीष महाजन

शिक्षणाचे स्वप्न उराशी बाळगून मोठे व्हा— जलसंपदा मंत्री ना. गिरीष महाजन

August 10, 2026
श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेना महिला विंगच्या महाराष्ट्र प्रदेशाध्यक्षपदी सौ. शुभांगी नीलेशसिंह राजपूत यांची नियुक्ती

श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेना महिला विंगच्या महाराष्ट्र प्रदेशाध्यक्षपदी सौ. शुभांगी नीलेशसिंह राजपूत यांची नियुक्ती

July 30, 2026
पारोळा येथे बाळासाहेब पाटील यांचा सत्कार समारंभ उत्साहात

पारोळा येथे बाळासाहेब पाटील यांचा सत्कार समारंभ उत्साहात

July 24, 2026
पारोळा येथे आज बाळासाहेब पाटील यांच्या सत्कार समारंभाचे आयोजन

पारोळा येथे आज बाळासाहेब पाटील यांच्या सत्कार समारंभाचे आयोजन

July 24, 2026
रोशनसिंग राजपूत यांची श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेच्या युवा प्रदेश कार्यकारी अध्यक्षपदी नियुक्ती

ठाकूर सूरजसिंह राजपूत यांची श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेच्या राष्ट्रीय महामंत्रीपदी नियुक्ती

July 23, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us