Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

भुसावळातील लाचखोर पुरवठा अव्वल कारकुन एसीबीच्या जाळयात

najarkaid by najarkaid
August 20, 2019
in जळगाव
0
भुसावळातील लाचखोर पुरवठा अव्वल कारकुन एसीबीच्या जाळयात
ADVERTISEMENT

Spread the love

भुसावळ- रेशन दुकानदाराकडून दरमहा एक हजार 500 रुपयांचा हप्ता मिळण्यासाठी लाच मागणा-या  भुसावळ तहसील कार्यालयातील पुरवठा अव्वल कारकुन रवींद्र विनायक तारकर यांना जळगाव एसीबीच्या पथकाने सोमवारी सायंकाळी  साडेपाच वाजेच्या सुमारास तहसील कार्यालयातून रंगेहाथ अटक केली. या कारवाईने तहसील कार्यालयातील अधिकारी, कर्मचार्यांमध्ये मोठी खळबळ उडाली आहे. ही कारवाई जळगाव एसीबीचे पोलिस उपअधीक्षक गोपाळ ठाकूर यांच्या नेतृत्वात अधिकारी व कर्मचार्यांनी केली.
, रेशन दुकान चालविण्यासाठी दरमहा दीड हजार रुपयांचा हप्ता मिळण्याची मागणी भुसावळ तहसील कार्यालयातील पुरवठा अव्वल कारकुन रवींद्र विनायक तारकर याने एका दुकानदाराकडून केली होती. या संदर्भातील तक्रारीची खात्री होताच जळगाव एसीबीच्या पथकाने  सोमवार रोजी सायंकाळी साडेपाच वाजेच्या सुमारास तहसील कार्यालयात सापळा रचला व  लाच स्वीकारतांना रवींद्र तारकर या पुरवठा अव्वल कारकुन यास रंगेहाथ अटक केली. दरम्यान, मागील काही दिवसांपासून रावेर रेशन घोटाळा गाजत असतांना भुसावळ येथे  हा प्रकार घडल्यामुळे तहसील कार्यालयातील अधिकारी, कर्मचार्यांमध्ये मोठी खळबळ उडाली आहे .

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

मेहुणबारे – दहीवद जिल्हा परिषद गटातील विविध विकासकामांना प्रारंभ 

Next Post

प्रधानमंत्री जनकल्याणकारी प्रचार आणि प्रसार अभियान पाचोरा तालुका अध्यक्ष पदी सुनील पाटील यांची नियुक्ती

Related Posts

स्व. ज्ञानेश्वरभाऊ मोरे हत्या प्रकरणाच्या निषेधार्थ उद्या जळगावात विराट मोर्चा

September 30, 2026
जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

September 10, 2026
वाहन कर्जाच्या चेक अनादरप्रकरणी कर्जदारास एक वर्ष साधी कैद; २ लाखांची नुकसानभरपाई

September 9, 2026
जैन इरिगेशनमध्ये जागतिक फिजिओथेरपी दिनानिमित्त कार्यशाळा

September 8, 2026
रोटरी क्लब ऑफ जळगाव कनेक्टचा शुभारंभ; रोहित आहुजा यांनी स्वीकारली चार्टर प्रेसिडेंटपदाची धुरा

September 7, 2026
देशाची तरुणाई व्यसनाधीनतेकडे जाणे ही गंभीर धोक्याची घंटा –  मंत्री गिरीश महाजन

ताज्या बातम्या

स्व. ज्ञानेश्वरभाऊ मोरे हत्या प्रकरणाच्या निषेधार्थ उद्या जळगावात विराट मोर्चा

स्व. ज्ञानेश्वरभाऊ मोरे हत्या प्रकरणाच्या निषेधार्थ उद्या जळगावात विराट मोर्चा

September 30, 2026
जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

September 10, 2026
वाहन कर्जाच्या चेक अनादरप्रकरणी कर्जदारास एक वर्ष साधी कैद; २ लाखांची नुकसानभरपाई

वाहन कर्जाच्या चेक अनादरप्रकरणी कर्जदारास एक वर्ष साधी कैद; २ लाखांची नुकसानभरपाई

September 9, 2026
जैन इरिगेशनमध्ये जागतिक फिजिओथेरपी दिनानिमित्त कार्यशाळा

जैन इरिगेशनमध्ये जागतिक फिजिओथेरपी दिनानिमित्त कार्यशाळा

September 8, 2026

धनादेश अनादर प्रकरणात आरोपीस दोन महिने कारावास

September 8, 2026
रोटरी क्लब ऑफ जळगाव कनेक्टचा शुभारंभ; रोहित आहुजा यांनी स्वीकारली चार्टर प्रेसिडेंटपदाची धुरा

रोटरी क्लब ऑफ जळगाव कनेक्टचा शुभारंभ; रोहित आहुजा यांनी स्वीकारली चार्टर प्रेसिडेंटपदाची धुरा

September 7, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us