Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

पत्रकारांबद्दल शिवराळ भाषा वापरणाऱ्या प्राध्यापकावर कारवाईची मागणी !

najarkaid live by najarkaid live
August 13, 2019
in जळगाव
1
पत्रकारांबद्दल शिवराळ भाषा वापरणाऱ्या प्राध्यापकावर कारवाईची मागणी !
ADVERTISEMENT

Spread the love

  • महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघातर्फे जिल्हाधिकारी, अप्पर जिल्हा पोलीस अधिकारी यांना निवेदन

जळगाव –  सोशल मिडीयावर पोस्ट करतांना पत्रकारां विषयी शिवराळ भाषेत अवमान करणार्‍या प्राध्यापकाचा महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघातर्फे जाहीर निषेध करून कठोर कारवाई करण्याच्या मागणीचे निवेदन जिल्हाधिकारी व अप्पर पोलीस अधिक्षक यांना दि.13 ऑगस्ट रोजी देण्यात आले. अप्पर पोलीस अधिक्षक भाग्यश्री नवटके यांनी त्वरीत कारवाई करण्याचे आश्‍वासन पत्रकार बांधवांना दिले. तसेच लवकरच राज्य मराठी पत्रकार संघाच्या वतीने प्रा. संदिप पवार यांच्या विरूध्द न्यायालयात मानहाणीचा दावा दाखल करण्यात येणार आहे. 

वरील पोस्ट व्हाट्सअप गृप वर त्या प्राध्यपकाने पत्रकारांसाठी वापरलेली शिवराळ भाषा….

प्रसिध्दीस दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, जळगाव ग्रामीण मतदार संघातील चांदसर येथील रहिवाशी प्रा. संदिप पवार यांनी व्हाटस् अप गृपवर पत्रकारांविषयी अतिशय शिवराळ भाषेचा वापर करून सर्व पत्रकार बांधवांचा अवमान केला आहे. पत्रकारांचा अवमान म्हणजे लोकशाहीच्या चौथ्या आधार स्तंभाचा अवमान आहे.पत्रकारांना शिवराळ भाषा वापरणार्‍या प्रा. संदिप पवार यांच्यावर कठोर कारवाई करण्यात यावी अशी मागणी महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाचे जिल्हाध्यक्ष प्रविण सपकाळे, अखिल भारतीय ग्रामिण पत्रकार संघ जिल्हाध्यक्ष भगवान सोनार, म.रा.पत्रकार संघ ग्रामीण जिल्हाध्यक्ष भुषण महाजन, जिल्हा संघटक भगवान मराठे, पाळधी शहर संघटनेचे ललित मोरे, उपाध्यक्ष शैलेश पाटील, जळगाव तालुकाध्यक्ष चेतन निंबोळकर, महानगर सचिव दीपक सपकाळे, पत्रकार शैलेंद्र परदेशी, गोपाळ सोनवणे,सुनिल भोळे, संतोष ढिवरे, अरविंद मानकरी, दिपक साळवे, ज्ञानेश्‍वर पाटील, संदीप कुमावत, संतोष पट्टीवाले यांच्यातर्फे करण्यात आली आहे

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

चाळीसगाव येथे बकरी ईद उत्साहात साजरी

Next Post

मागासवर्गीय कर्मचाऱ्यांचे पदोन्नतीचे आरक्षण लागू करा !

Related Posts

बालगंधर्व संगीत महोत्सवात श्रुती बुजरबरुआ यांचे गायन व चिराग कट्टी यांचे सतार वादन; ९ ते ११ जानेवारीला रंगणार सांगीतिक पर्व

January 7, 2026
प्रभाग क्र. ६ च्या विकासाचे आश्वासन नव्हे, वचन देतो

जळगाव महापालिका निवडणूक : प्रभाग ६ मध्ये ‘तुतारी’चा जयघोष; छत्रपती शाहू महाराज नगरातून प्रचाराचा धडाका सुरू

प्रभाग क्र. १३ मध्ये बंडखोर उमेदवारांना भाजपाचा इशारा; महायुतीच्या अधिकृत उमेदवारांनाच मतदान करण्याचे आवाहन

दिनकर नगरात उत्स्फूर्त रॅली; अपक्ष उमेदवार सौ. चैताली ठाकरे यांचा होम-टू-होम मतदारांशी संवाद

January 5, 2026
७५ जागा जिंकून नवा इतिहास घडवू,- मंत्री गिरीश महाजन

७५ जागा जिंकून नवा इतिहास घडवू,- मंत्री गिरीश महाजन

January 5, 2026
Next Post
मागासवर्गीय कर्मचाऱ्यांचे पदोन्नतीचे आरक्षण लागू करा !

मागासवर्गीय कर्मचाऱ्यांचे पदोन्नतीचे आरक्षण लागू करा !

Comments 1

  1. प्रेमचंद चौधरी says:
    7 years ago

    स्वतः ला काय शहाणा समजतोय का ? हा पवार, जाणुन बुजुन बहुजन समाजातील नेत्याला म्हणजेच गिरीष महाजनांना उद्देशून पत्रकारांना कलंकीत करण्याचा प्रयत्न करतोय….कदाचित श्रावण महिना पाळत असावा,त्याला जे हवं ते न मिळाल्याने तोल सुटला असावा….

ताज्या बातम्या

Railway ALP Notification 2026: भारतीय रेल्वेत 11,127 सहाय्यक लोको पायलट पदांची भरती जाहीर

February 24, 2026
LIC च्या गुंतवणुकीला दोन महिन्यांत ₹42,500 कोटींचा फटका ; काय आहे कारण जाणून घ्या...

LIC च्या गुंतवणुकीला दोन महिन्यांत ₹42,500 कोटींचा फटका ; काय आहे कारण जाणून घ्या…

February 24, 2026
PF बाबत मोठी अपडेट : 7.11 लाख निष्क्रिय खात्यांमध्ये थेट ₹30.52 कोटी जमा, अर्ज न करता मिळणार पैसे!

India Accounting Reform 2027:  कॉर्पोरेट्ससाठी गेमचेंजर? सरकार आणते एकच लेखा-कर नियम

India Accounting Reform 2027:  कॉर्पोरेट्ससाठी गेमचेंजर? सरकार आणतेय एकच लेखा-कर नियम

February 24, 2026
Plane Crash : मोठी बातमी! दिल्लीला जाणारे विमान कोसळले, ७ जणांचा मृत्यू

February 23, 2026
Spa Raid | ‘स्पा’ सेंटरवर पोलिसांचा छापा; गॅलरीतून उड्या मारताना महिला गंभीर जखमी

Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us