Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

मागासवर्गीय कर्मचाऱ्यांचे पदोन्नतीचे आरक्षण लागू करा !

najarkaid by najarkaid
August 15, 2019
in जळगाव
0
मागासवर्गीय कर्मचाऱ्यांचे पदोन्नतीचे आरक्षण लागू करा !
ADVERTISEMENT

Spread the love

  • जळगावात कर्मचाऱ्यांचे लक्षवेधी आंदोलनास शेकडो कर्मचाऱ्यांची उपस्थिती
  • जळगाव – नोकरीतील पदोन्नतीच्या आरक्षणाची अंमलबजावणी महाराष्ट्र शासनाने तात्काळ करावी या मागणीकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी आज दि. 15 ऑगस्ट रोजी आरक्षण बचाव कृती समिती जळगाव जिल्हा यांच्या वतीने लक्षवेधी आंदोलन करण्यात आले.

याबाबत सविस्तर असे की, मागासवर्गीयांचे नोकरीतील पदोन्नती मधील बंद करण्यात आलेले आरक्षण मे. सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार महाराष्ट्र शासनाने पूर्ववत करावे या मागणीसाठी आज जळगाव येथील स्टेशन रोड येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून लक्षवेधी आंदोलनाला सुरवात केली.विविध घोषणा देत मागासवर्गीयांना न्याय द्या अशी मागणी यावेळी करण्यात आली.या आंदोलनाला जिल्ह्यातून प्रचंड प्रतिसाद मिळाला.या प्रसंगी हरिश्चन्द्र सोनवणे, आर.एस.डोळे, एस.के. लोखंडे यांनी आंदोलन कर्त्यांना मार्गदर्शन केले.न्याय मिळेपर्यंत आपण लढत राहू असे यावेळी मान्यवरांनी उपस्थितांना सांगितले. यावेळी आर.डी.तायडे, योगेश नन्नवरे, अशोक बाविस्कर, प्रदीप शेकोकार, भीमराव तायडे, रोहिदास सोनवणे, जयंत सोनवणे, सुभाष पवार, राजू सोनवणे, राहुल नन्नवरे, एस.डी.कांबळे, डी.डी.चंदनकर, एम.एच.तडवी, पी.आर.निंबोळकर, डी.पी.सपकाळे, सी.बी.देवराज, किरण बाविस्कर आनंद खैरनार, प्रा.सी.पी.लाभणे अविनाश इंगळे यांच्यासह शेकडो मागासवर्गीय कर्मचारी उपस्थित होते.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

पत्रकारांबद्दल शिवराळ भाषा वापरणाऱ्या प्राध्यापकावर कारवाईची मागणी !

Next Post

जिल्ह्यातील सिंचन क्षेत्र वाढण्यासाठी अनेक प्रकल्पांना चालना – पालकमंत्री ना. गिरीष महाजन

Related Posts

जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

September 10, 2026
वाहन कर्जाच्या चेक अनादरप्रकरणी कर्जदारास एक वर्ष साधी कैद; २ लाखांची नुकसानभरपाई

September 9, 2026
जैन इरिगेशनमध्ये जागतिक फिजिओथेरपी दिनानिमित्त कार्यशाळा

September 8, 2026
रोटरी क्लब ऑफ जळगाव कनेक्टचा शुभारंभ; रोहित आहुजा यांनी स्वीकारली चार्टर प्रेसिडेंटपदाची धुरा

September 7, 2026
देशाची तरुणाई व्यसनाधीनतेकडे जाणे ही गंभीर धोक्याची घंटा –  मंत्री गिरीश महाजन

अनुभूतीत जन्माष्टमीचा उत्सव; मातांनी साकारले गोकुळ, शाळा बनली वृंदावन

जिल्ह्यातील सिंचन क्षेत्र वाढण्यासाठी अनेक प्रकल्पांना चालना - पालकमंत्री ना. गिरीष महाजन

ताज्या बातम्या

जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

September 10, 2026
वाहन कर्जाच्या चेक अनादरप्रकरणी कर्जदारास एक वर्ष साधी कैद; २ लाखांची नुकसानभरपाई

वाहन कर्जाच्या चेक अनादरप्रकरणी कर्जदारास एक वर्ष साधी कैद; २ लाखांची नुकसानभरपाई

September 9, 2026
जैन इरिगेशनमध्ये जागतिक फिजिओथेरपी दिनानिमित्त कार्यशाळा

जैन इरिगेशनमध्ये जागतिक फिजिओथेरपी दिनानिमित्त कार्यशाळा

September 8, 2026

धनादेश अनादर प्रकरणात आरोपीस दोन महिने कारावास

September 8, 2026
रोटरी क्लब ऑफ जळगाव कनेक्टचा शुभारंभ; रोहित आहुजा यांनी स्वीकारली चार्टर प्रेसिडेंटपदाची धुरा

रोटरी क्लब ऑफ जळगाव कनेक्टचा शुभारंभ; रोहित आहुजा यांनी स्वीकारली चार्टर प्रेसिडेंटपदाची धुरा

September 7, 2026
देशाची तरुणाई व्यसनाधीनतेकडे जाणे ही गंभीर धोक्याची घंटा –  मंत्री गिरीश महाजन

देशाची तरुणाई व्यसनाधीनतेकडे जाणे ही गंभीर धोक्याची घंटा – मंत्री गिरीश महाजन

September 7, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us