Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

राज्यात जळगाव जिल्ह्याचा आता ‘या’ साठी ‘१५ जिल्ह्यांमध्ये समावेश

najarkaid by najarkaid
April 25, 2021
in जळगाव
0
आज जिल्ह्यात कोरोनामुळे २० रुग्णांचा मृत्यू तर बरं होण्याचे प्रमाण मात्र वाढले
ADVERTISEMENT

Spread the love

जळगाव, (प्रतिनिधी) – कोरोना संसर्ग वाढत असतांना जळगाव जिल्ह्यासाठी एक दिलासादायक बाब म्हणजे कोरोना संसर्गामुळे बाधित रुग्ण संख्येपेक्षा रुग्ण बरे होण्याची संख्या अधिक असल्यानं आता कोरोना बाधित रुग्ण संखेच्या तुलेनेत अधिक रुग्ण बरे होणाच्या राज्यातील १५ जिल्ह्यांमध्ये जळगाव जिल्ह्याचा समावेश झाल्याने जळगाव जिल्ह्यासाठी ही बाब दिलासादायक आहे.

जळगाव जिल्ह्यात बाधित होणाऱ्या कोरोना रुग्णांपेक्षा दैनंदिन बरे होणारी रुग्णसंख्या अधिक असल्याने राज्यातील १५ जिल्ह्यात जळगाव चा समावेश आहे.

प्रशासनाच्या प्रयत्नांना यश..

BreakTheChain नियमावली लागू झाल्यापासून प्रशासनानं देखील नियम पालन करण्यासाठी जनतेला आवाहन करण्यात आल्यानंतर नागरिकांनी प्रतिसाद देत नियम पाळतांना दिसून आले. प्रशासनाने कोरोना रुग्णांकारिता उडत असलेल्या तारांबळ नंतर केलेले अचूक नियोजन, वाढीव बेड्स ची उपलब्धता या सर्व नियोजनामुळे प्रशासनाला कोरोनाची परिस्थिती हाताळतांना एकंदरीत यश आले आहे.

Spread the love
Tags: .#Jalgaoncity#jalgaon
ADVERTISEMENT
Previous Post

खासदार उन्मेश पाटील यांच्या पाठपुराव्यामुळे कन्नड घाटाचा वनवास संपणार

Next Post

‘पाहा पाहा मंजुळा हा माझ्या भीमरायाचा मळा’ गाणं लिहणारे गीतकार हरेंद्र जाधव यांचं निधन

Related Posts

पत्रकार पाल्य व गरजू विद्यार्थ्यांसाठी शालेय साहित्य वाटप; नाव नोंदणीचे आवाहन

June 17, 2026
भारतीय शेतीचे भविष्यातील खरे नायक फालीमधून घडतील- अशोक जैन

June 6, 2026
जेव्हा साहेब झाले चालक…; सेवापूर्तीला माणुसकीचा अनोखा सलाम!

June 4, 2026
BREAKING NEWS | धानोरा येथे वाळू वाहतुकीवरून तणाव; गावकऱ्यांचा संताप अनावर

June 3, 2026
समाजहितासाठी झटणारे नेतृत्व : विलाससिंह पाटील यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!

June 1, 2026
जळगाव विधान परिषद जागा शिवसेना शिंदे गटाच्या वाट्याला?

प्रताप पाटील यांचे तिकीट निश्चित : उमेदवारी अर्जही घेतले!

May 29, 2026
Next Post
‘पाहा पाहा मंजुळा हा माझ्या भीमरायाचा मळा’ गाणं लिहणारे गीतकार हरेंद्र जाधव यांचं निधन

'पाहा पाहा मंजुळा हा माझ्या भीमरायाचा मळा' गाणं लिहणारे गीतकार हरेंद्र जाधव यांचं निधन

ताज्या बातम्या

पत्रकार पाल्य व गरजू विद्यार्थ्यांसाठी शालेय साहित्य वाटप; नाव नोंदणीचे आवाहन

पत्रकार पाल्य व गरजू विद्यार्थ्यांसाठी शालेय साहित्य वाटप; नाव नोंदणीचे आवाहन

June 17, 2026
भारतीय शेतीचे भविष्यातील खरे नायक फालीमधून घडतील- अशोक जैन

भारतीय शेतीचे भविष्यातील खरे नायक फालीमधून घडतील- अशोक जैन

June 6, 2026
केळी उत्पादक शेतकऱ्यांना वादळी पाऊसाचा मोठा फटका.. पिकाचा पंचनामा करून नुकसान भरपाई द्या

June 5, 2026
जेव्हा साहेब झाले चालक…; सेवापूर्तीला माणुसकीचा अनोखा सलाम!

जेव्हा साहेब झाले चालक…; सेवापूर्तीला माणुसकीचा अनोखा सलाम!

June 4, 2026
BREAKING NEWS | धानोरा येथे वाळू वाहतुकीवरून तणाव; गावकऱ्यांचा संताप अनावर

BREAKING NEWS | धानोरा येथे वाळू वाहतुकीवरून तणाव; गावकऱ्यांचा संताप अनावर

June 3, 2026
समाजहितासाठी झटणारे नेतृत्व : विलाससिंह पाटील यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!

समाजहितासाठी झटणारे नेतृत्व : विलाससिंह पाटील यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!

June 1, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us