Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

खासदार उन्मेश पाटील यांच्या पाठपुराव्यामुळे कन्नड घाटाचा वनवास संपणार

najarkaid by najarkaid
April 25, 2021
in जळगाव
0
खासदार उन्मेश पाटील यांच्या पाठपुराव्यामुळे कन्नड घाटाचा वनवास संपणार
ADVERTISEMENT

Spread the love

*पंचवीस कोटी रूपये खर्चून रुंदीकरण व इतर कामांना मंजुरी
*कार्यारंभ आदेशाने कामाला होणार सुरुवात
*नऊ किलोमीटर घाटासह एकुण पंधरा किलोमीटर रस्त्याची दुतर्फा दुरुस्ती

चाळीसगाव,(किशोर शेवरे)- जळगाव धुळे औरंगाबाद या जिल्ह्यांच्या दळणवळणात महत्त्वाची भूमिका बजावणारा औरंगाबाद धुळे राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 211 या मार्गावर येणाऱ्या औट्रम घाटातील सुमारे नऊ किलोमीटरचा रस्ता मोठ-मोठे खड्डे पडल्याने नादुरुस्त झाला होता. या मुळे वाहतुकीची मोठी कोंडी होत असताना अपघाताचे प्रमाण देखील वाढले होते. या घाटासाठी जास्तीत जास्त निधी मिळावा. जेणेकरून येत्या पावसाळ्यात प्रवाश्यांचे हाल होऊ नयेत. यासाठी खासदार उन्मेश पाटील(unmesh patil) यांनी केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री ना.नितीनजी गडकरी(nitin gadkari) यांच्याकडे सातत्याने मोठा निधी मिळावा याकरिता प्रत्यक्ष भेट घेतली होती. आज कार्यारंभाचे पत्र प्राप्त झाले आहे. येत्या आठवड्यात प्रत्यक्ष कामाला सुरुवात होणार असल्याने कन्नड घाटाचा वनवास संपणार आहे.

चाळीसगाव(chalisgaon) परिसराचा दळणवळणाचा सेतू

खासदार उन्मेश दादा पाटील यांनी दिल्ली अधिवेशनानंतर औरंगाबाद येथे भारतीय राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरणाचे प्रकल्प संचालक यांच्यासोबत तातडीची बैठक घेतली होती. तेव्हा अधिकाऱ्यांनी आजच्या आज कन्नड घाटाची पाहणी करून तातडीने या घाटातील खड्डे बुजविण्यासाठी येत्या आठवड्यात मोहीम हाती घ्यावी. अशा सूचना केल्या होत्या त्या अनुषंगाने कन्नड घाटातील तत्कालीन दुरुस्तीचे कामे करण्यात आली होती. यामुळे काही प्रमाणात वाहतुक जाम होण्याची समस्या तेंव्हा पासुन सुटली होती.

पंचवीस कोटी रुपये खर्चून रुंदीकरण कामांचा कार्यारंभ आदेश

औट्रम घाटातील नऊ किलोमीटर रस्त्यासह घाटाच्या बाहेर दोन्हीं बाजूस सुमारे तिन तिन किलो मीटर असे सुमारे सहा किलोमीटर असा एकूण पंधरा किलोमीटर कामाच्या रुंदीकरण इतर दुरुस्तीसाठी 25 कोटी रुपयांचा निधी मंजूर झाला असून त्या कामाचे कार्यारंभ आदेश देण्यात आले आहेत. त्यामूळे कन्नड घाट दुरूस्ती कामाला लवकरच सुरुवात होणार आहे. गेल्या दोन-तीन वर्षांपासून घाटाची सर्वसमावेशक दुरुस्ती व्हावी यासाठी मोठा निधी मंजूर व्हावा यासाठी खासदार उन्मेश दादा पाटील प्रयत्नशील होते.अखेर २५ कोटी रुपयांच्या खर्चातून कन्नड घाटात अनेक ठिकाणी रुंदीकरण होऊन घाट रस्ता आकर्षक होणार आहे.

जनतेची वाहतूक कोंडीतून सुटका होणार

राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 211 कायमचा दुरुस्त करण्यात येणार असून घाटात सुमारे नऊ किलोमीटरचा रस्तासह पंधरा किलोमीटर डांबरीकरण, घाटात नवीन बॅरिकेट्स , पाऊसाचे पाण्याचा निचरा होण्यासाठी चाऱ्याची दुरूस्ती. खचलेल्या रस्त्यांची दुरूस्ती, जागोजागी दिशादर्शक फलक लावण्यात येणार आहे.

Spread the love
Tags: #unmesh patil#चाळीसगाव #भाजपा
ADVERTISEMENT
Previous Post

विमलबाई चौधरी यांचं निधन

Next Post

राज्यात जळगाव जिल्ह्याचा आता ‘या’ साठी ‘१५ जिल्ह्यांमध्ये समावेश

Related Posts

श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेचे प्रदेश अध्यक्ष यांच्या उपस्थितीत महिला प्रदेश अध्यक्ष पदाचा पदग्रहण करतांना सौ. शुभांगीताई राजपूत

संघटनेतील शेवटचा कार्यकर्ता हीच संघटनेची खरी ताकद : प्रदेशाध्यक्ष प्रवीणसिंह पाटील

August 17, 2026
शिक्षणातून परिवर्तन शक्य; विद्यार्थी देशाचे उज्ज्वल भविष्य – प्रविण सपकाळे

August 16, 2026
शिक्षणाचे स्वप्न उराशी बाळगून मोठे व्हा— जलसंपदा मंत्री ना. गिरीष महाजन

August 10, 2026
श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेना महिला विंगच्या महाराष्ट्र प्रदेशाध्यक्षपदी सौ. शुभांगी नीलेशसिंह राजपूत यांची नियुक्ती

July 30, 2026
पारोळा येथे बाळासाहेब पाटील यांचा सत्कार समारंभ उत्साहात

July 24, 2026
पारोळा येथे आज बाळासाहेब पाटील यांच्या सत्कार समारंभाचे आयोजन

पारोळा येथे आज बाळासाहेब पाटील यांच्या सत्कार समारंभाचे आयोजन

July 24, 2026
Next Post
आज जिल्ह्यात कोरोनामुळे २० रुग्णांचा मृत्यू तर बरं होण्याचे प्रमाण मात्र वाढले

राज्यात जळगाव जिल्ह्याचा आता 'या' साठी '१५ जिल्ह्यांमध्ये समावेश

ताज्या बातम्या

श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेचे प्रदेश अध्यक्ष यांच्या उपस्थितीत महिला प्रदेश अध्यक्ष पदाचा पदग्रहण करतांना सौ. शुभांगीताई राजपूत

संघटनेतील शेवटचा कार्यकर्ता हीच संघटनेची खरी ताकद : प्रदेशाध्यक्ष प्रवीणसिंह पाटील

August 17, 2026
शिक्षणातून परिवर्तन शक्य; विद्यार्थी देशाचे उज्ज्वल भविष्य – प्रविण सपकाळे

शिक्षणातून परिवर्तन शक्य; विद्यार्थी देशाचे उज्ज्वल भविष्य – प्रविण सपकाळे

August 16, 2026
शिक्षणाचे स्वप्न उराशी बाळगून मोठे व्हा— जलसंपदा मंत्री ना. गिरीष महाजन

शिक्षणाचे स्वप्न उराशी बाळगून मोठे व्हा— जलसंपदा मंत्री ना. गिरीष महाजन

August 10, 2026
श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेना महिला विंगच्या महाराष्ट्र प्रदेशाध्यक्षपदी सौ. शुभांगी नीलेशसिंह राजपूत यांची नियुक्ती

श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेना महिला विंगच्या महाराष्ट्र प्रदेशाध्यक्षपदी सौ. शुभांगी नीलेशसिंह राजपूत यांची नियुक्ती

July 30, 2026
पारोळा येथे बाळासाहेब पाटील यांचा सत्कार समारंभ उत्साहात

पारोळा येथे बाळासाहेब पाटील यांचा सत्कार समारंभ उत्साहात

July 24, 2026
पारोळा येथे आज बाळासाहेब पाटील यांच्या सत्कार समारंभाचे आयोजन

पारोळा येथे आज बाळासाहेब पाटील यांच्या सत्कार समारंभाचे आयोजन

July 24, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us