Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

पोटदुखी वाढल्याने शरद पवारांना उद्या ऐवजी आजच केले रुग्णालयात दाखल

najarkaid live by najarkaid live
March 30, 2021
in राज्य
0
शरद पवारांची प्रकृती अस्वस्थची बातमी कळताच उद्धव ठाकरेंसह अनेकांनी फोन करुन केली विचारपूस…
ADVERTISEMENT

Spread the love

मुंबई, (प्रतिनिधी)- राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार उद्या एंडोस्कोपी शस्त्रक्रिया प्रक्रियेसाठी रुग्णालयात दाखल केले जाणार होते, परंतु त्यांना पुन्हा पोटात वेदना होत असल्याने आजच त्यांना मुंबईतील ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल करण्यात आले असल्याची माहिती राष्ट्रवादीचे नवाब मलिक यांनी दिली आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांना पोटात दुखत असल्याने ब्रीच कँडी रुग्णालयात रविवारी तपासणीसाठी दाखल करण्यात आले होते.
दरम्यान ब्रीच कँडीमध्ये तपासणी झाल्यानंतर पित्ताशयावर शस्त्रक्रिया बुधवारी करण्यात येणार होती मात्र त्या पूर्वीच वेदना होतं असल्याने आज त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

स्व.रतनालाल सी बाफना यांच्या स्मरणार्थ कोविड रुग्णांसाठी ऑक्सीजन कॉन्सन्ट्रेटर भेट

Next Post

प्रेस क्लब ऑफ इंडियाच्या स्थापनेत मराठी पत्रकाराचे योगदान

Related Posts

भाजप–शिवसेनेच्या बिनविरोध जागांवर अजितदादांना संशय; महायुतीत निवडणुकीआधीच ठिणगी, आरोप–प्रत्यारोपांचा भडका

January 3, 2026
ब्रेकिंग न्यूज : बिनविरोध नगरसेवकांच्या विजयावर टांगती तलवार! बिनविरोध निवड रद्द होणार का?

जळगाव महापालिकेत मंत्री गुलाबराव पाटिलांचे ‘तीन’ उमेदवार बिनविरोध निवड

January 1, 2026
मंत्री गुलाबराव पाटील शिंदेसेनेचे स्टार प्रचारक जाहीर; महापालिका निवडणुकीसाठी प्रचारफळी सज्ज

December 25, 2025
ब्रेकिंग : शॉक लागून ५ जणांचा दुर्दैवी मृत्यू !

August 21, 2025
मोठी बातमी ; TAIT परीक्षेचा निकाल जाहीर : ६३२० उमेदवारांचा निकाल राखीव

August 20, 2025
Next Post
शुक्रवार 26 मार्च रोजी भारत बंद ; पाचशे पेक्षा जास्त संघटना एकत्र ; राष्ट्रवादीचा पाठिंबा

प्रेस क्लब ऑफ इंडियाच्या स्थापनेत मराठी पत्रकाराचे योगदान

ताज्या बातम्या

School Crime

School Crime: शिक्षकच बनले भक्षक! 13 वर्षीय विद्यार्थिनीवरील अत्याचाराने देश हादरला!

February 22, 2026
SIP Investment: किती वर्षांनी दिसतो खरा नफा?

Pomegranate Juice: हृदयासाठी रामबाण उपाय की फक्त ट्रेंड? वाचा सविस्तर

मुदत संपणाऱ्या ग्रामपंचायतींसाठी राज्य सरकारचा मोठा निर्णय

February 21, 2026
राज्यभर १२ फेब्रुवारीला धरणे सत्याग्रह; १७ लाख कर्मचारी-शिक्षकांचा सरकारला इशारा

February 11, 2026
जैन इरिगेशनचे अध्यक्ष अशोक जैन यांच्या जन्मदिनी  जैन इरिगेशन संशोधीत ‘जैन मॅडरिन-१’ नव्या वाणाचे लोकार्पण

Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us