Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

स्व.रतनालाल सी बाफना यांच्या स्मरणार्थ कोविड रुग्णांसाठी ऑक्सीजन कॉन्सन्ट्रेटर भेट

najarkaid by najarkaid
March 30, 2021
in जळगाव
0
स्व.रतनालाल सी बाफना यांच्या स्मरणार्थ  कोविड रुग्णांसाठी ऑक्सीजन कॉन्सन्ट्रेटर भेट
ADVERTISEMENT

Spread the love

जळगाव – भाईसा स्व.रतनलाल सी बाफना यांच्या स्मरणार्थ डॉ.उल्हास पाटील कोविड रुग्णालयाला ३ ऑक्सीजन कॉन्सन्ट्रेटर भेट देण्यात आले. सहज हाताळता येणारे आणि कुठेही घेवून जाता येणारी ही मशिन रुग्णांसाठी निश्‍चितच उपयुक्‍त ठरेल.

डॉ.उल्हास पाटील कोविड रुग्णालयात आज डॉक्टर्स डे निमित्‍त ऑक्सीजन कॉन्सन्ट्रेटर या उपकरणाचे अनावरण करण्यात आले. याप्रसंगी गोदावरी फाऊंडेशनचे सदस्य डॉ.वैभव पाटील, डॉ.उल्हास पाटील मेडिकल कॉलेजचे प्रशासकीय अधिकारी प्रमोद भिरुड, सुशिल कस्तुरीचंद बाफना, ड्युटी डॉक्टर परिमल हे उपस्थीत होते.

याप्रसंगी सुशिल कस्तुरीचंद बाफना म्हणाले की, आदरणीय भाईसा स्व.रतनलाल सी बाफना यांच्या शिकवणीतून आपण समाजाचे एक घटक आहे, त्या भावनेने आपण समाजाचे देणे लागतो तसे संस्कारही आमच्यावर केले आणि आज त्याच प्रेरणेतून त्यांच्या स्मरणार्थ डॉ.उल्हास पाटील कोविड रुग्णालयाला अंत्यंत आवश्यक असलेले ऑक्सीजन कॉन्सन्ट्रेटर सुपूर्द केले आहे. असेच ६ ऑक्सीजन कॉन्सन्ट्रेटर हे जळगाव येथील जिल्हा रुग्णालयाला देखील देण्यात आले आहे.

तसेच डॉ.उल्हास पाटील कोविड रुग्णालयातील डॉ.वैभव पाटील यांच्यासह सर्वच डॉक्टर हे रुग्णांची प्रेमाने काळजी घेत असून आपली सेवा प्रामाणिकपणे बजावत असल्याचे गौरवोद्गार बाफना यांनी यावेळी काढले. ऑक्सीजन कॉन्सनट्रेटर स्विकारतांना डॉ.वैभव पाटील यांनी आभार मानत या उपकरणामुळे कोविड रुग्णांना एका ठिकाणाहून टेस्ट करण्यासाठी दुसर्‍याठिकाणी नेतांना हाताळणे सोपे असल्याने तसच ऑक्सीजन पुरवठा सुरळीत सुरु राहिल्याने रुग्णांची प्रकृती स्थिर राहील असे डॉ. पाटील यांनी सांगितले.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

यापुढे ८० टक्के ऑक्सिजन पुरवठा वैद्यकीय वापराकरिता – आरोग्य विभागाची अधिसूचना जारी

Next Post

पोटदुखी वाढल्याने शरद पवारांना उद्या ऐवजी आजच केले रुग्णालयात दाखल

Related Posts

जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

September 10, 2026
वाहन कर्जाच्या चेक अनादरप्रकरणी कर्जदारास एक वर्ष साधी कैद; २ लाखांची नुकसानभरपाई

September 9, 2026
जैन इरिगेशनमध्ये जागतिक फिजिओथेरपी दिनानिमित्त कार्यशाळा

September 8, 2026
रोटरी क्लब ऑफ जळगाव कनेक्टचा शुभारंभ; रोहित आहुजा यांनी स्वीकारली चार्टर प्रेसिडेंटपदाची धुरा

September 7, 2026
देशाची तरुणाई व्यसनाधीनतेकडे जाणे ही गंभीर धोक्याची घंटा –  मंत्री गिरीश महाजन

अनुभूतीत जन्माष्टमीचा उत्सव; मातांनी साकारले गोकुळ, शाळा बनली वृंदावन

शरद पवारांची प्रकृती अस्वस्थची बातमी कळताच उद्धव ठाकरेंसह अनेकांनी फोन करुन केली विचारपूस…

पोटदुखी वाढल्याने शरद पवारांना उद्या ऐवजी आजच केले रुग्णालयात दाखल

ताज्या बातम्या

जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

September 10, 2026
वाहन कर्जाच्या चेक अनादरप्रकरणी कर्जदारास एक वर्ष साधी कैद; २ लाखांची नुकसानभरपाई

वाहन कर्जाच्या चेक अनादरप्रकरणी कर्जदारास एक वर्ष साधी कैद; २ लाखांची नुकसानभरपाई

September 9, 2026
जैन इरिगेशनमध्ये जागतिक फिजिओथेरपी दिनानिमित्त कार्यशाळा

जैन इरिगेशनमध्ये जागतिक फिजिओथेरपी दिनानिमित्त कार्यशाळा

September 8, 2026

धनादेश अनादर प्रकरणात आरोपीस दोन महिने कारावास

September 8, 2026
रोटरी क्लब ऑफ जळगाव कनेक्टचा शुभारंभ; रोहित आहुजा यांनी स्वीकारली चार्टर प्रेसिडेंटपदाची धुरा

रोटरी क्लब ऑफ जळगाव कनेक्टचा शुभारंभ; रोहित आहुजा यांनी स्वीकारली चार्टर प्रेसिडेंटपदाची धुरा

September 7, 2026
देशाची तरुणाई व्यसनाधीनतेकडे जाणे ही गंभीर धोक्याची घंटा –  मंत्री गिरीश महाजन

देशाची तरुणाई व्यसनाधीनतेकडे जाणे ही गंभीर धोक्याची घंटा – मंत्री गिरीश महाजन

September 7, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us