Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

माहितीचा अधिकार : माहिती न पुरविल्याने बोदवडच्या ततत्कालीन गट शिक्षणाधिकारी यांना पाच हजाराचा दंड

najarkaid by najarkaid
March 23, 2021
in जळगाव
0
माहितीचा अधिकार : माहिती न पुरविल्याने बोदवडच्या ततत्कालीन गट शिक्षणाधिकारी यांना पाच हजाराचा दंड
ADVERTISEMENT

Spread the love

बोदवड,(सचिन पाटील): पंचायत समितीचे गटशिक्षणाधिकारी यांनी माहिती अधिकारात माहिती न दिल्याने त्यांना पाच हजाराचा दंड माहिती आयुक्त, नाशिक यांनी नुकताच ठोटावला असून तसे आदेश देण्यात आले आहे.

तालुक्यातील शिरसाळा येथील सुरेश नारायण कोळी यांनी २०१७ मध्ये माहिती अधिकार अन्वय बोदवड येथील पंचायत समितीच्या गट शिक्षणअधिकारी व्ही सी धनके यांना माहिती मागितली होती, परंतु सदर त्यांनी माहिती न दिल्याने त्यांनी प्रथम अपील केले त्यात त्यांना आदेशात माहिती देण्याचे नमूद असताना हि दोन वर्षात त्यांनी ही माहिती दिली नाही.

सदर अर्जदार सुरेश कोळी यांनी राज्य महिती आयोग नाशिक खंडपीठ कडे अपील केले होते. त्याची ऑनलाइन सुनावणी माहिती आयुक्त के.एल.बिष्णोई यांच्या खंडपीठात झाली असून दोन्ही कडील माहिती घेत त्यांनी सदर प्रकरणात बोदवड पंचायत समिती चे तत्कालीन गट शिक्षण अधिकारी व्ही.सी. धनके यांना पाच हजार रुपयांचा दंड दिला असून सदर दंड त्यांच्या मासिक पगार मधून दोन टप्यात कपात करून वसूल करण्यात यावी व सदर चि रक्कम प्रशासनिक सेवा ००७०,६० इतर सेवा, ८००इतर जमा मध्ये जमा करण्यात यावी असे आदेश दिले आहे.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

हजारो बेघर व भूमिहीन शेतकऱ्यांना कसण्यासाठी जमीन मिळवून देणारा ‘कमाल जमीन धारणा’ कायदा… यामुळे महाराष्ट्रात झालेले बदल… थोडक्यात वाचा…

Next Post

अखेर मागासवर्गीयांना पदोन्नतीत आरक्षण निश्चित करण्यासाठी समिती गठीत

Related Posts

पत्रकार पाल्य व गरजू विद्यार्थ्यांसाठी शालेय साहित्य वाटप; नाव नोंदणीचे आवाहन

June 17, 2026
भारतीय शेतीचे भविष्यातील खरे नायक फालीमधून घडतील- अशोक जैन

June 6, 2026
जेव्हा साहेब झाले चालक…; सेवापूर्तीला माणुसकीचा अनोखा सलाम!

June 4, 2026
BREAKING NEWS | धानोरा येथे वाळू वाहतुकीवरून तणाव; गावकऱ्यांचा संताप अनावर

June 3, 2026
समाजहितासाठी झटणारे नेतृत्व : विलाससिंह पाटील यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!

June 1, 2026
जळगाव विधान परिषद जागा शिवसेना शिंदे गटाच्या वाट्याला?

प्रताप पाटील यांचे तिकीट निश्चित : उमेदवारी अर्जही घेतले!

May 29, 2026
Next Post
राज्यातील या ‘तीन’ जिल्ह्यात कोरोना संसर्ग वाढतांना दिसतोय

अखेर मागासवर्गीयांना पदोन्नतीत आरक्षण निश्चित करण्यासाठी समिती गठीत

ताज्या बातम्या

पत्रकार पाल्य व गरजू विद्यार्थ्यांसाठी शालेय साहित्य वाटप; नाव नोंदणीचे आवाहन

पत्रकार पाल्य व गरजू विद्यार्थ्यांसाठी शालेय साहित्य वाटप; नाव नोंदणीचे आवाहन

June 17, 2026
भारतीय शेतीचे भविष्यातील खरे नायक फालीमधून घडतील- अशोक जैन

भारतीय शेतीचे भविष्यातील खरे नायक फालीमधून घडतील- अशोक जैन

June 6, 2026
केळी उत्पादक शेतकऱ्यांना वादळी पाऊसाचा मोठा फटका.. पिकाचा पंचनामा करून नुकसान भरपाई द्या

June 5, 2026
जेव्हा साहेब झाले चालक…; सेवापूर्तीला माणुसकीचा अनोखा सलाम!

जेव्हा साहेब झाले चालक…; सेवापूर्तीला माणुसकीचा अनोखा सलाम!

June 4, 2026
BREAKING NEWS | धानोरा येथे वाळू वाहतुकीवरून तणाव; गावकऱ्यांचा संताप अनावर

BREAKING NEWS | धानोरा येथे वाळू वाहतुकीवरून तणाव; गावकऱ्यांचा संताप अनावर

June 3, 2026
समाजहितासाठी झटणारे नेतृत्व : विलाससिंह पाटील यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!

समाजहितासाठी झटणारे नेतृत्व : विलाससिंह पाटील यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!

June 1, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us