Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

परमबिर सिंग यांनी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर केलेल्या आरोपावर शरद पवारांची पहिलीच प्रतिक्रिया

najarkaid by najarkaid
March 21, 2021
in राष्ट्रीय
0
परमबिर सिंग यांनी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर केलेल्या आरोपावर शरद पवारांची पहिलीच प्रतिक्रिया
ADVERTISEMENT

Spread the love

दिल्ली, – तत्कालीन तत्कालीन पोलीस आयुक्त परमबिर सिंग यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पाठवलेल्या पत्रात गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर लावण्यात आलेले आरोप गंभीर असल्याचं राष्ट्रवादीचे नेते खा. शरद पवार यांनी आज दिल्ली येथील पत्रकार परिषदेत म्हटलं आहे.

त्या पत्रावर बोलतांना शरद पवार म्हणाले की मुख्यमंत्री यांना पाठवण्यात आलेल्या पत्रावर परमबीर सिंग यांची स्वाक्षरी देखील नाही. पैसे कसे दिले याचा उल्लेख नाही. याबाबत गृहमंत्री यांचं म्हणणं ऐकून घेतले जाईल.या संदर्भातील सर्व अधिकार मुख्यमंत्री यांच्या कडे आहेत, मुख्यमंत्र्यांनी योग्य ती चौकशी करुन निर्णय घ्यावा असंही ते यावेळी म्हणाले.

तत्कालीन पोलीस आयुक्त परमबिर सिंग यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना आठ पानाचे पत्र देऊन राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर गंभीर आरोप केले असून हे पत्र ‘लेटर बॉम्ब’ ठरल्याने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना लिहलेल्या पत्रात पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांनी आरोप केला आहे की गृहमंत्री अनिल देशमुख यांनी सचिन वाझे यांना 100 कोटी रुपये वसुलीचे टार्गेट दिले होते.एवढा गंभीर आरोप केल्याने राजकीय वर्तुळात भूकंप झाला असून गृहमंत्र्यांच्या राजीनाम्याची जोरदार मागणी आज दिवसभर विरोधकांनी लावून धरल्याचे दिसून आले.

याबाबत गृहमंत्री अनिल देशमुख यांनी सर्व आरोप फेटाळले असून मुख्यमंत्री कार्यालयाने देखील परमबीर सिंग यांची पत्रावर स्वाक्षरी नसल्याने त्या पत्राची शहानिशा करण्यात येईल असं म्हटलं आहे.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

चोपडा तालुका क्षेत्रात आता 22 ते 24 मार्च ‘जनता कर्फ्यू’ जाहीर ; निर्बंध कडक असणारं…

Next Post

कोविड केअर सेटंर व ग्रामिण रूग्णालयात भेट देत रुग्णांशी आ. किशोर पाटील यांनी केली विचारपूस

Related Posts

Fundamental Rights in Indian Constitution : भारतीय संविधानातील हे 20 हक्क… तुमच्या आयुष्याला बदलू शकतात!

April 19, 2026
Hormuz Strait Crisis: भारतीय जहाजांवर हल्ल्यानंतर जागतिक तणाव वाढला

April 18, 2026
“Instagram Friend की Trap? महिलेने 16 वर्षीय मुलाशी मैत्री वाढवून ठेवले शारीरिक संबंध,धक्कादायक प्रकार

Star Health Insurance ₹11 per day plan: भारतात फक्त ₹11/दिनात किफायतशीर हेल्थ इन्शुरन्स कव्हर सुरू

संसदेत डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या 135 व्या जयंतीनिमित्त अभिवादन

April 14, 2026
US-Iran Tension News  अमेरिका-इराण तणाव वाढला, युद्धाचा धोका पुन्हा तीव्र

US-Iran Tension News : अमेरिका-इराण तणाव वाढला, युद्धाचा धोका पुन्हा तीव्र

April 13, 2026
Next Post
कोविड केअर सेटंर व ग्रामिण रूग्णालयात भेट देत रुग्णांशी आ. किशोर पाटील यांनी केली विचारपूस

कोविड केअर सेटंर व ग्रामिण रूग्णालयात भेट देत रुग्णांशी आ. किशोर पाटील यांनी केली विचारपूस

ताज्या बातम्या

पत्रकार पाल्य व गरजू विद्यार्थ्यांसाठी शालेय साहित्य वाटप; नाव नोंदणीचे आवाहन

June 17, 2026
भारतीय शेतीचे भविष्यातील खरे नायक फालीमधून घडतील- अशोक जैन

June 6, 2026
केळी उत्पादक शेतकऱ्यांना वादळी पाऊसाचा मोठा फटका.. पिकाचा पंचनामा करून नुकसान भरपाई द्या

June 5, 2026
जेव्हा साहेब झाले चालक…; सेवापूर्तीला माणुसकीचा अनोखा सलाम!

June 4, 2026
BREAKING NEWS | धानोरा येथे वाळू वाहतुकीवरून तणाव; गावकऱ्यांचा संताप अनावर

June 3, 2026
समाजहितासाठी झटणारे नेतृत्व : विलाससिंह पाटील यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!

June 1, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us