Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

चोपड्यात अतिक्रमीत भिंत पाडल्याने वाद ; एकाने केले विष प्राशन ; पोलिसांकडे तक्रार अर्ज

najarkaid by najarkaid
February 5, 2021
in जळगाव
0
महाराष्ट्रातील ३० जिल्हे व २५ महानगरपालिका क्षेत्रांमध्ये उद्या कोरोना लसीकरणासाठी ड्राय रन
ADVERTISEMENT

Spread the love

चोपडा, (प्रतिनिधी)- शहरातील न. प. हद्दीत सुरु असलेले बांधकाम अचानक येऊन न. प.च्या कर्मचारी अधिकारी यांनी नगरसेवकाच्या सांगण्यावरून पाडल्याने वाद झाला यावेळी अतिक्रमण धारकास धमकावले म्हणून कंटाळून एकाने विष प्राशन केल्याची घटना आज दिनांक 5 रोजी घडली. याप्रकरणी पीडिताच्या पत्नीने चोपडा पोलिसात संबंधितांविरुद्ध गुन्हा दाखल व्हावा म्हणून अर्ज देखील दिला आहे.

या बाबत पोलिसात दिलेल्या तक्रार अर्जात म्हटलं आहे की, मौजे चोपडा येथील गा. न.11 मधील प्लॉट न.7 हा दत्तू धाकू मराठे यांच्या मालकीचा असून या प्लॉटच्या दक्षिण बाजूस तीन फुटाच्या न. पा. हद्दीत बांधकाम सुरु असलेली भिंत मुख्याधिकारी यांनी नगरसेवक यांच्या खोट्या माहितीच्या आधारावर जेसीबी आणून तोडून टाकली. दरम्यान मुख्यधिकारी, नगरपालिका कर्मचारी राजेंद्र बाविस्कर,हीतेंद्र देशमुख यांच्या चिथावणीवरून न. पा. अधिकारी, कर्मचाऱ्यांनी काही एकूण घेतले नाही. दरम्यान माझ्या पतीला धमकावले याचा मनस्ताप झाला म्हणून माझ्या पतीने विष प्राशन केले आहे. तरी या घटनेची चौकशी करून दोषींविरुद्ध गुन्हा दाखल करावा असा अर्ज सौ. सुनीता दत्तू मराठे यांनी दिला आहे.

याप्रकरणी कुठलीही पूर्वसूचना न देता, कुठलीही नोटीस न देता कारवाई केली असल्याचा आरोप तक्रारदार यांनी केला आहे.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

गृहमंत्री अनिल देशमुख कोरोना पॉझिटिव्ह ; स्वतः ट्विट करुन दिली माहिती

Next Post

भडगाव व पाचोरा शहरांची बंप्पर लॉटरी ;१५५ कोटी रुपयांच्या विकासनिधीस मान्यता, विविध कामांना मंजुरी – आ.किशोर पाटील यांच्या प्रयत्नांना यश

Related Posts

पत्रकार पाल्य व गरजू विद्यार्थ्यांसाठी शालेय साहित्य वाटप; नाव नोंदणीचे आवाहन

June 17, 2026
भारतीय शेतीचे भविष्यातील खरे नायक फालीमधून घडतील- अशोक जैन

June 6, 2026
जेव्हा साहेब झाले चालक…; सेवापूर्तीला माणुसकीचा अनोखा सलाम!

June 4, 2026
BREAKING NEWS | धानोरा येथे वाळू वाहतुकीवरून तणाव; गावकऱ्यांचा संताप अनावर

June 3, 2026
समाजहितासाठी झटणारे नेतृत्व : विलाससिंह पाटील यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!

June 1, 2026
जळगाव विधान परिषद जागा शिवसेना शिंदे गटाच्या वाट्याला?

प्रताप पाटील यांचे तिकीट निश्चित : उमेदवारी अर्जही घेतले!

May 29, 2026
Next Post
भडगाव व पाचोरा शहरांची बंप्पर लॉटरी ;१५५ कोटी रुपयांच्या विकासनिधीस मान्यता, विविध कामांना मंजुरी – आ.किशोर  पाटील यांच्या प्रयत्नांना यश

भडगाव व पाचोरा शहरांची बंप्पर लॉटरी ;१५५ कोटी रुपयांच्या विकासनिधीस मान्यता, विविध कामांना मंजुरी - आ.किशोर पाटील यांच्या प्रयत्नांना यश

ताज्या बातम्या

पत्रकार पाल्य व गरजू विद्यार्थ्यांसाठी शालेय साहित्य वाटप; नाव नोंदणीचे आवाहन

पत्रकार पाल्य व गरजू विद्यार्थ्यांसाठी शालेय साहित्य वाटप; नाव नोंदणीचे आवाहन

June 17, 2026
भारतीय शेतीचे भविष्यातील खरे नायक फालीमधून घडतील- अशोक जैन

भारतीय शेतीचे भविष्यातील खरे नायक फालीमधून घडतील- अशोक जैन

June 6, 2026
केळी उत्पादक शेतकऱ्यांना वादळी पाऊसाचा मोठा फटका.. पिकाचा पंचनामा करून नुकसान भरपाई द्या

June 5, 2026
जेव्हा साहेब झाले चालक…; सेवापूर्तीला माणुसकीचा अनोखा सलाम!

जेव्हा साहेब झाले चालक…; सेवापूर्तीला माणुसकीचा अनोखा सलाम!

June 4, 2026
BREAKING NEWS | धानोरा येथे वाळू वाहतुकीवरून तणाव; गावकऱ्यांचा संताप अनावर

BREAKING NEWS | धानोरा येथे वाळू वाहतुकीवरून तणाव; गावकऱ्यांचा संताप अनावर

June 3, 2026
समाजहितासाठी झटणारे नेतृत्व : विलाससिंह पाटील यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!

समाजहितासाठी झटणारे नेतृत्व : विलाससिंह पाटील यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!

June 1, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us