Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

भडगाव व पाचोरा शहरांची बंप्पर लॉटरी ;१५५ कोटी रुपयांच्या विकासनिधीस मान्यता, विविध कामांना मंजुरी – आ.किशोर पाटील यांच्या प्रयत्नांना यश

najarkaid by najarkaid
February 6, 2021
in जळगाव
0
भडगाव व पाचोरा शहरांची बंप्पर लॉटरी ;१५५ कोटी रुपयांच्या विकासनिधीस मान्यता, विविध कामांना मंजुरी – आ.किशोर  पाटील यांच्या प्रयत्नांना यश
ADVERTISEMENT

Spread the love

पाचोरा( वार्ताहर) दि,४ – पाचोरा व भडगाव शहरतील विकासाच्या विविध योजनांसाठी आमदार किशोर पाटील यांच्या सातत्यपूर्ण प्रयत्नातून पुन्हा सुमारे १५५ कोटी रुपयांच्या विकास कामांना ना .एकनाथ शिंदे यांनी तातडीने मंजुरी दिली असून मुंबई येथे सह्याद्री अतिथीगृहात झालेल्या बैठकीत पाचोरा भडगाव विधानसभा क्षेत्राचे आमदार किशोर पाटील, नगराध्यक्ष संजय गोहिल, मुकुंद बिल्डींकर यांची उपस्थिती होती. दरम्यान ही बैठक ऑनलाइन पद्धतीने घेण्यात आली होती यात जळगाव येथून जिल्हाधिकारी अभिजीत राऊत, भडगाव नगरपालिकेचे मुख्याधिकारी विकास नवाळे, पाचोरा मुख्याधिकारी श्रीमती शोभा बाविस्कर, पाणी पुरवठा अभियंता जितेंद्र मोरे,सहाय्यक नितीन पाटील, विलास देव यांची उपस्थिती होती. लवकरच या सर्व कामांना सुरुवात होणार असल्याचे आमदार किशोर पाटील यांनी सांगितले आहे.

या विकास कामात भडगाव शहरातील पाणी पुरवठा योजनांच्या कामांसाठी ५१ कोटी रुपये तर पाचोरा शहरातील वाढीव भागातील पाणी पुरवठा योजनेच्या कामांसाठी तब्बल ४१ कोटी रुपयांच्या कामांना मंजुरी मिळाली आहे तर पाचोरा शहरातील अंतर्गत रस्त्यांसाठी ४४ कोटी रुपयांच्या पहिल्या डीपीआरला मंजुरी मिळाली असून भूमीगत गटार योजनेच्या वाढीव कामांसाठी १९ कोटी रुपयांची मंजुरी प्रस्तावित आहेत.
ना.एकनाथ शिंदे यांनी घेतलेल्या बैठकीत आमदार किशोर पाटील यांनी विविध कामांसाठी लागणाऱ्या निधीचे सादरीकरण केले.त्यांच्या समवेत नगराध्यक्ष संजय गोहिल व मुकुंद बिल्डींकर यांनी देखील विविध मुद्दे मांडत ना. एकनाथ शिंदे यांना कामांची कल्पना दिली.या बैठकीला नगरविकास विभागासह विविध विभागाचे वरिष्ठ अधिकाऱ्यांची उपस्थिती होती.पाचोरा भडगाव मतदार संघात होत असलेल्या विकास कामांबद्दल त्यांनी समाधान व्यक्त करत विकास कामासाठी निधीची कमतरता भासू देणार नसल्याचे आश्वासन दिले.
कोट : महाविकास आघाडी सरकारच्या काळात विकास कामांची एक्सप्रेस सुसाट सुटली असून ना. एकनाथ शिंदे यांनी भडगाव व पाचोरा शहराच्या विकासासाठी भरीव निधी दिला असून पाचोरा शहराची स्मार्ट सिटी कडे वाटचाल सुरू असून लवकरच पाचोरा शहराच्या विकासाचा पॅटर्न राज्यात अव्वल ठरेल यात शंका नाही.
किशोर पाटील- आमदार पाचोरा – भडगाव

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

चोपड्यात अतिक्रमीत भिंत पाडल्याने वाद ; एकाने केले विष प्राशन ; पोलिसांकडे तक्रार अर्ज

Next Post

आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या कुटूंबियांना पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील यांच्या हस्ते धनादेश व साहित्याचे वाटप

Related Posts

जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

September 10, 2026
वाहन कर्जाच्या चेक अनादरप्रकरणी कर्जदारास एक वर्ष साधी कैद; २ लाखांची नुकसानभरपाई

September 9, 2026
जैन इरिगेशनमध्ये जागतिक फिजिओथेरपी दिनानिमित्त कार्यशाळा

September 8, 2026
रोटरी क्लब ऑफ जळगाव कनेक्टचा शुभारंभ; रोहित आहुजा यांनी स्वीकारली चार्टर प्रेसिडेंटपदाची धुरा

September 7, 2026
देशाची तरुणाई व्यसनाधीनतेकडे जाणे ही गंभीर धोक्याची घंटा –  मंत्री गिरीश महाजन

अनुभूतीत जन्माष्टमीचा उत्सव; मातांनी साकारले गोकुळ, शाळा बनली वृंदावन

ताज्या बातम्या

जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

September 10, 2026
वाहन कर्जाच्या चेक अनादरप्रकरणी कर्जदारास एक वर्ष साधी कैद; २ लाखांची नुकसानभरपाई

वाहन कर्जाच्या चेक अनादरप्रकरणी कर्जदारास एक वर्ष साधी कैद; २ लाखांची नुकसानभरपाई

September 9, 2026
जैन इरिगेशनमध्ये जागतिक फिजिओथेरपी दिनानिमित्त कार्यशाळा

जैन इरिगेशनमध्ये जागतिक फिजिओथेरपी दिनानिमित्त कार्यशाळा

September 8, 2026

धनादेश अनादर प्रकरणात आरोपीस दोन महिने कारावास

September 8, 2026
रोटरी क्लब ऑफ जळगाव कनेक्टचा शुभारंभ; रोहित आहुजा यांनी स्वीकारली चार्टर प्रेसिडेंटपदाची धुरा

रोटरी क्लब ऑफ जळगाव कनेक्टचा शुभारंभ; रोहित आहुजा यांनी स्वीकारली चार्टर प्रेसिडेंटपदाची धुरा

September 7, 2026
देशाची तरुणाई व्यसनाधीनतेकडे जाणे ही गंभीर धोक्याची घंटा –  मंत्री गिरीश महाजन

देशाची तरुणाई व्यसनाधीनतेकडे जाणे ही गंभीर धोक्याची घंटा – मंत्री गिरीश महाजन

September 7, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us