Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

पाचोऱ्याच्या चॉकलेट फॅक्टरीवर अन्न औषध विभागाची होणार कारवाई

najarkaid by najarkaid
February 3, 2021
in जळगाव
0
पाचोऱ्याच्या चॉकलेट फॅक्टरीवर अन्न औषध विभागाची होणार कारवाई
ADVERTISEMENT

Spread the love

पाचोरा, (प्रतिनिधी)- खब-यामार्फत मिळालेल्या माहिती नुसार मे. जय गुरुदेव इंडस्ट्रीज अॅण्ड वेअर हाऊसिंग, ४७/१-२, वरखेडी रोड, पाचोरा, जि.जळगाव या ठिकाणी दिनांक २९/१२/२०२० रोजी धाड टाकली असता सदरची आस्थापना ही एक्सपोर्ट साठी शुगर बॉईल्ड कन्फेक्शनरी तयार करीत असताना आढळले तसेच काही डोमेस्टिक उददेशासाठी शुगर बॉईल्ड कन्फेक्शनरी स्थानिक विक्री) चे विक्री करीता उत्पादन करीत असल्याचे आढळले.

सदर ठिकाणी तपासणी अंती आस्थापनेत केंद्रीय अन्न सुरक्षा मानके कायदा २००६ अंतर्गत परवाना आढळून आला. सदर आस्थापनेत शुगर बॉईल्ड कन्फेक्शनरी चे उत्पादन अत्यंत अनारोग्य वातावरणात सुरु असल्याचे आढळले. तसेच शुगर बॉईल्ड कन्फेक्शनरीचे उत्पादनाकरीता वापरण्यात येणारा कच्चा माल “ब्राऊन शुगर” (साखरेचा प्रकार) चे ५० किग्रॅ चे २०० कटटे अत्यंत अस्वच्छ ठिकाणी साठविलेले आढळले तसेच त्याजवळच धुळ, कचरा व अडगळीचे सामान त्याठिकाणीच आढळले. त्या साठयातून अन्न सुरक्षा अधिकारी श्री. विवेक पाटील यांनी असुमाका अंतर्गत रितसर कच्चा मालातून ब्राऊन शुगर चा नमुना विश्लेषणाकरीता घेवून शिल्लक साठा हा २०० कटटे किंमत रुपये ३,१०,०००/- (तीन लाख दहा हजार मात्र) इतका जप्त केला. सदरचा नमुना विश्लेषणाकरीता अन्न् विश्लेषकाकडे पाठविण्यात आला होता. प्राप्त अहवालानुसार पदनिर्देशित अधिकारी यांनी सदरचा अहवाल असुरक्षित घोषित केलेला आहे.
सदर प्रकरणी अन्न सुरक्षा व मानके कायदयाच्या कलम, नियम व विनियमानुसार पुढील कार्यवाही प्रशासनामार्फत् घेण्यात येणार आहे. सदर प्रकरणी श्री. विवेक पाटील, अन्न सुरक्षा अधिकारी यांनी सहायक आयुक्त् (अन्न), अन्न व औषध प्रशासन, महाराष्ट्र राज्य, जळगाव श्री.यो.कों. बेंडकुळे यांचे मार्गदर्शनाखाली कारवाई केलेली आहे.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

विखारी वक्तव्य करणा-या शरजिल उस्मानीला तातडीने अटक करा – चंद्रकांतदादा पाटील

Next Post

विधानसभा अध्यक्ष नाना पटोले यांचा राजीनामा

Related Posts

५,०१२ सहाय्यक प्राध्यापक पदभरती; पारदर्शकतेसाठी शासनाच्या कडक सूचना

September 3, 2026

धनादेश अनादर प्रकरणात आरोपीस एक वर्ष कारावास; जैन इरिगेशन कंपनीला ३० लाखांची नुकसानभरपाई

September 2, 2026
शिवतीर्थावर ५ सप्टेंबरला युवतींच्या दहीहंडीचा थरार!

श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेचे प्रदेश अध्यक्ष यांच्या उपस्थितीत महिला प्रदेश अध्यक्ष पदाचा पदग्रहण करतांना सौ. शुभांगीताई राजपूत

संघटनेतील शेवटचा कार्यकर्ता हीच संघटनेची खरी ताकद : प्रदेशाध्यक्ष प्रवीणसिंह पाटील

August 17, 2026
शिक्षणातून परिवर्तन शक्य; विद्यार्थी देशाचे उज्ज्वल भविष्य – प्रविण सपकाळे

August 16, 2026
शिक्षणाचे स्वप्न उराशी बाळगून मोठे व्हा— जलसंपदा मंत्री ना. गिरीष महाजन

August 10, 2026
Next Post
विधानसभा अध्यक्ष नाना पटोले यांचा राजीनामा

विधानसभा अध्यक्ष नाना पटोले यांचा राजीनामा

ताज्या बातम्या

५,०१२ सहाय्यक प्राध्यापक पदभरती; पारदर्शकतेसाठी शासनाच्या कडक सूचना

५,०१२ सहाय्यक प्राध्यापक पदभरती; पारदर्शकतेसाठी शासनाच्या कडक सूचना

September 3, 2026

धनादेश अनादर प्रकरणात आरोपीस एक वर्ष कारावास; जैन इरिगेशन कंपनीला ३० लाखांची नुकसानभरपाई

September 2, 2026
शिवतीर्थावर ५ सप्टेंबरला युवतींच्या दहीहंडीचा थरार!

शिवतीर्थावर ५ सप्टेंबरला युवतींच्या दहीहंडीचा थरार!

September 2, 2026
श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेचे प्रदेश अध्यक्ष यांच्या उपस्थितीत महिला प्रदेश अध्यक्ष पदाचा पदग्रहण करतांना सौ. शुभांगीताई राजपूत

संघटनेतील शेवटचा कार्यकर्ता हीच संघटनेची खरी ताकद : प्रदेशाध्यक्ष प्रवीणसिंह पाटील

August 17, 2026
शिक्षणातून परिवर्तन शक्य; विद्यार्थी देशाचे उज्ज्वल भविष्य – प्रविण सपकाळे

शिक्षणातून परिवर्तन शक्य; विद्यार्थी देशाचे उज्ज्वल भविष्य – प्रविण सपकाळे

August 16, 2026
शिक्षणाचे स्वप्न उराशी बाळगून मोठे व्हा— जलसंपदा मंत्री ना. गिरीष महाजन

शिक्षणाचे स्वप्न उराशी बाळगून मोठे व्हा— जलसंपदा मंत्री ना. गिरीष महाजन

August 10, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us