Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

कृषी विभागाकडून सांगवी येथे विविध कृषी साहित्याचे भिल्ल समाजातील शेतकरी बांधवांस वाटप

najarkaid by najarkaid
February 1, 2021
in जळगाव
0
कृषी विभागाकडून सांगवी येथे विविध कृषी साहित्याचे भिल्ल समाजातील शेतकरी बांधवांस वाटप
ADVERTISEMENT

Spread the love

चाळीसगाव- तालुक्यातील सांगवी येथे कृषी विभागाच्या वतीने रब्बी हंगामातील पिकांसाठी अळी व किडींचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी कामगंध सापळे, जैविक औषध (metarizium) व फुलेबग्गीसाईड जैविक कीडनाशक पावडर चे गावचे उपसरपंच श्री बंडूमामा चव्हाण यांच्या हस्ते शेतकरी बांधवास वाटप करण्यात आले यावेळी सांगवी गावचे कार्यक्षम कृषी सहायक श्री तुफान खोत (खान्देश स्तरीय जलयोद्धा पुरस्कार प्राप्त) यांनी कामगंध सापळे, पक्षी थांबे व फवारणी करते वेळी शेतकऱ्यांने घ्यावयाच्या काळजी बाबत मार्गदर्शन केले. यावेळी भिल्ल समाजातील शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
अशा प्रकारे सर्वांना सामावून घेऊन कृषी विभागाचे गावाच्या विकासाच्या दिशेने वाटचाल करीत आहे. यासाठी गावचे सरपंच डॉ. महेंद्र राठोड यांचे अनमोल सहकार्य लाभले. कृषी विभागाच्या या उपक्रमाचे सर्वत्र कौतुक होत आहे.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

महाराष्ट्र राज्य खादी व ग्रामोद्योग मंडळाच्या मध केंद्र योजनेसाठी अर्ज करण्याचे आवाहन

Next Post

चाळीसगाव तालुक्यात नाम फाउंडेशनच्या सहकार्याने मिशन पाचशे कोटी लिटर जलसाठा अभियानास सुरवात

Related Posts

उगवता सूर्य मावळला… पण आठवणींचा प्रकाश कायम राहील

April 24, 2026
JCL : चाळीसगाव एसपीसीसी चॅलेंजर्स संघ विजयी तर रावेर रॉयल्स सामन्यातून बाहेर

जळगाव जिल्हा क्रिकेट असोसिएशनच्या वतीने आयोजित JCL T-20 चा रोमांच

April 22, 2026

April 21, 2026
Government Employees Strike 2026” : २१ एप्रिलपासून बेमुदत संप; जळगावात १२ हजार कर्मचारी रस्त्यावर!

April 20, 2026

ताज्या बातम्या

Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us