Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

चाळीसगाव तालुक्यात नाम फाउंडेशनच्या सहकार्याने मिशन पाचशे कोटी लिटर जलसाठा अभियानास सुरवात

नाला खोलीकरण व रुंदीकरण कामाचा बोढरे येथून शुभारंभ : ६५ गावांमध्ये होणार जलसंधारणाची कामे

najarkaid by najarkaid
February 1, 2021
in जळगाव
0
चाळीसगाव तालुक्यात नाम फाउंडेशनच्या सहकार्याने मिशन पाचशे कोटी लिटर जलसाठा अभियानास सुरवात
ADVERTISEMENT

Spread the love

चाळीसगाव/(प्रतिनिधी)- चाळीसगाव तालुक्यात मागील तीन वर्षांपासून लोकसहभागातून जलसंधारणाची कामे मोठ्या प्रमाणात सुरू आहेत मागील वर्षी कोरोनाच्या बिकट परिस्थितीतही सोळा गावांमध्ये कामे होऊन एकशे दोन कोटी लिटरचा जलसाठा निर्माण झाला आहे.

यावर्षी पासष्ठ गावाचे नियोजन पुर्ण झाले असुन पाचशे कोटी लिटर जलसाठा निर्माण करण्याचे उद्दीष्ट साध्य करण्यासाठी जलमित्र परिवार, मिशनची पाचपाटील टिम सज्ज झाली आहे. त्या अनुषंघाने नाम फाउंडेशनच्या माध्यमातून मिळालेल्या पोकलॅन्ड मशिनच्या कामाचा शुभारंभ रविवार दि.३१जानेवारी २०२१ रोजी बोढरे गावापासुन मिशन पाचशे कोटी लिटर जलसाठा अभियानाचे प्रमुख ईडीचे जॉईंट कमिशनर डॉ. उज्ज्वलकुमार चव्हाण, नाम फाउंडेशनचे प्रदीप पानपाटील यांचे हस्ते बोढरे शिवारातील अभिषेक दवे यांच्या शेतालगत असलेल्या नाला खोलीकरण करण्यापासून झाला पाचपाटील शेखर निंबाळकर यांनी प्रास्ताविकात शेतकरी वर्गाला कामाची रूपरेषा समजून दिली जितेंद्र परदेशी यांनी कामाच्या नियोजनाची जबाबदारी. घेतली तुफान खोत (कृषी सहायक ) यांनी आभार मानले. मागील वर्षी श्री सुभाष दादा चव्हाण ( माजी जि प सदस्य ) यांनी या अभियाना बाबत माहिती घेऊन नाम फाऊडेशनशी समन्वय साधून दिला होता. त्यांनीही जलमित्र यांचा शी चर्चा करीत कामाच्या नियोजना बाबत चर्चा केली. याप्रसंगी मिशन पाचशे कोटी लिटर जलसाठा अभियानाच्या पाचपाटील टिमचे प्रा.एम.डी.देशमुख, आर. डी. पाटील, प्रा.तुषार निकम, शेखर निंबाळकर,सविता राजपूत, सोमनाथ माळी, शशांक अहिरे, पंकज पवार, मिलींद देवकर, सुचित्रा पाटील ,कृषी सहाय्यक तुफान खोत,तसेच अभिषेक दवे याचे कुटुंबातील सदस्य पंचक्रोशीतील शेतकरी जितेंद्र परदेशी, प्रा. संजय पाटे, दशरथ सोनवणे, उत्तम निकम, प्रदिप सोनवणे (गा पं सदस्य ), चेनासिंग चव्हाण, प्रकाश चव्हाण, दिपक पाटील ,राहुल राठोड, डॉ. संदिप राठोड, डॉ. महेंद्र राठोड (सरंपच सांगवी), श्रीराम राठोड, रविद्र राठोड, रविंद्र जाधव सर, नितीन भोसले, प्रकाश राठोड, प्रल्हाद राठोड, नारायण राठोड, प्रकाश राठोड, बळीराम राठोड उपस्थित होते.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

कृषी विभागाकडून सांगवी येथे विविध कृषी साहित्याचे भिल्ल समाजातील शेतकरी बांधवांस वाटप

Next Post

शेतकरी धोरणाला हरताळ – डॉ.उल्‍हास पाटील

Related Posts

५,०१२ सहाय्यक प्राध्यापक पदभरती; पारदर्शकतेसाठी शासनाच्या कडक सूचना

September 3, 2026

धनादेश अनादर प्रकरणात आरोपीस एक वर्ष कारावास; जैन इरिगेशन कंपनीला ३० लाखांची नुकसानभरपाई

September 2, 2026
शिवतीर्थावर ५ सप्टेंबरला युवतींच्या दहीहंडीचा थरार!

श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेचे प्रदेश अध्यक्ष यांच्या उपस्थितीत महिला प्रदेश अध्यक्ष पदाचा पदग्रहण करतांना सौ. शुभांगीताई राजपूत

संघटनेतील शेवटचा कार्यकर्ता हीच संघटनेची खरी ताकद : प्रदेशाध्यक्ष प्रवीणसिंह पाटील

August 17, 2026
शिक्षणातून परिवर्तन शक्य; विद्यार्थी देशाचे उज्ज्वल भविष्य – प्रविण सपकाळे

August 16, 2026
शिक्षणाचे स्वप्न उराशी बाळगून मोठे व्हा— जलसंपदा मंत्री ना. गिरीष महाजन

August 10, 2026
Next Post
शेतकरी धोरणाला हरताळ – डॉ.उल्‍हास पाटील

शेतकरी धोरणाला हरताळ - डॉ.उल्‍हास पाटील

ताज्या बातम्या

५,०१२ सहाय्यक प्राध्यापक पदभरती; पारदर्शकतेसाठी शासनाच्या कडक सूचना

५,०१२ सहाय्यक प्राध्यापक पदभरती; पारदर्शकतेसाठी शासनाच्या कडक सूचना

September 3, 2026

धनादेश अनादर प्रकरणात आरोपीस एक वर्ष कारावास; जैन इरिगेशन कंपनीला ३० लाखांची नुकसानभरपाई

September 2, 2026
शिवतीर्थावर ५ सप्टेंबरला युवतींच्या दहीहंडीचा थरार!

शिवतीर्थावर ५ सप्टेंबरला युवतींच्या दहीहंडीचा थरार!

September 2, 2026
श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेचे प्रदेश अध्यक्ष यांच्या उपस्थितीत महिला प्रदेश अध्यक्ष पदाचा पदग्रहण करतांना सौ. शुभांगीताई राजपूत

संघटनेतील शेवटचा कार्यकर्ता हीच संघटनेची खरी ताकद : प्रदेशाध्यक्ष प्रवीणसिंह पाटील

August 17, 2026
शिक्षणातून परिवर्तन शक्य; विद्यार्थी देशाचे उज्ज्वल भविष्य – प्रविण सपकाळे

शिक्षणातून परिवर्तन शक्य; विद्यार्थी देशाचे उज्ज्वल भविष्य – प्रविण सपकाळे

August 16, 2026
शिक्षणाचे स्वप्न उराशी बाळगून मोठे व्हा— जलसंपदा मंत्री ना. गिरीष महाजन

शिक्षणाचे स्वप्न उराशी बाळगून मोठे व्हा— जलसंपदा मंत्री ना. गिरीष महाजन

August 10, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us