Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

शासकीय धान्य गोदामातील हमाल मापाडींना सोयी सुविधा देणार – अन्न, नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ

najarkaid by najarkaid
January 13, 2021
in जळगाव
0
शासकीय धान्य गोदामातील हमाल मापाडींना सोयी सुविधा देणार – अन्न, नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ
ADVERTISEMENT

Spread the love

मुंबई, दि. 12 : शासकीय धान्य गोदामातील हमालांना देण्यात येणारी मजुरी, त्यावरील लेव्ही, त्यांचे नियमित वेतन असे विविध प्रश्न सोडविण्यात येतील तसेच शासकीय धान्य गोदामात आवश्यक त्या सोयी सुविधा उपलब्ध करून देण्यात येतील, असे अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांनी सांगितले.

मंत्रालयात महाराष्ट्र राज्य हमाल मापाडी यांच्या विविध प्रश्नासंदर्भात बैठक झाली. यावेळी अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभागाचे सचिव विलास पाटील,सहसचिव मनोज सुर्यवंशी, महाराष्ट्र राज्य हमाल मापाडी महामंडळाचे अध्यक्ष डॉ.बाबा आढाव व महामंडळाचे पदाधिकारी आणि विभागाचे अधिकारी उपस्थित होते.

श्री.भुजबळ म्हणाले, कोरोना कालावधीत हमाल-मापाडी यांनी चांगले काम केले. लॉकडाऊनच्या काळात सामान्य जनतेला अन्नधान्य पुरविण्याची जबाबदारी पार पाडली. हमालांच्या सर्व समस्या सोडविण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत. राज्यातील सर्व शासकीय गोदामात हमालांसाठी शौचालये, पिण्याच्या पाण्याची व्यवस्था व इतर सोयी सुविधा उपलब्ध करून देण्यात येतील. तसेच गैरव्यवहार करणारे कंत्राटदार व बोगस हमाल मापाडी यांच्यावर फौजदारी गुन्हे दाखल करण्याचे निर्देशही श्री.भुजबळ यांनी दिले.

वर्धा, पंढरपूर, सांगली, बीड, औरंगाबाद येथील हमालांच्या प्रश्नांसंदर्भात होणाऱ्या गैरसोयीबाबत श्री.बाबा आढाव यांनी निवेदन दिले. या निवेदनाच्या अनुषंगाने संबंधित जिल्हाधिकारी यांना सकारात्मक कार्यवाही करणेबाबत कळविण्याचे निर्देशही श्री. भुजबळ यांनी दिले.

श्री.भुजबळ यांनी शासकीय गोदामांचे सर्वेक्षण करण्याचे निर्देश दिले होते. त्यानुसार 885 पैकी 448 गोदामात शौचालय व पिण्याचे पाणी इत्यादी सोयी सुविधांची आवश्यकता असल्याचे दिसून आले. त्यानुसार शासनाने 8.62 कोटी रूपये मंजूर केले असून यासाठी भरीव निधी उपलब्ध करुन देण्यात येत असल्याचे श्री.भुजबळ यांनी सांगितले.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

राष्ट्रमंदिर संपूर्ण देशवासीयांच्या अस्मितेचे प्रतीक

Next Post

संघटनात्मक बांधणीसाठी गाव पातळीवर संपर्क अभियान राबविणार

Related Posts

जेव्हा साहेब झाले चालक…; सेवापूर्तीला माणुसकीचा अनोखा सलाम!

June 4, 2026
BREAKING NEWS | धानोरा येथे वाळू वाहतुकीवरून तणाव; गावकऱ्यांचा संताप अनावर

June 3, 2026
समाजहितासाठी झटणारे नेतृत्व : विलाससिंह पाटील यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!

June 1, 2026
जळगाव विधान परिषद जागा शिवसेना शिंदे गटाच्या वाट्याला?

प्रताप पाटील यांचे तिकीट निश्चित : उमेदवारी अर्जही घेतले!

May 29, 2026
हिंदूसूर्य महाराणा प्रतापसिंह जयंतीनिमित्त जळगावात भव्य शोभायात्रेचे आयोजन

May 8, 2026
कोचुर खुर्दच्या सरपंच ज्योती कोळी पुन्हा अपात्र; जिल्हाधिकाऱ्यांचा मोठा निर्णय

May 7, 2026
Next Post
संघटनात्मक बांधणीसाठी गाव पातळीवर संपर्क अभियान राबविणार

संघटनात्मक बांधणीसाठी गाव पातळीवर संपर्क अभियान राबविणार

ताज्या बातम्या

केळी उत्पादक शेतकऱ्यांना वादळी पाऊसाचा मोठा फटका.. पिकाचा पंचनामा करून नुकसान भरपाई द्या

June 5, 2026
जेव्हा साहेब झाले चालक…; सेवापूर्तीला माणुसकीचा अनोखा सलाम!

जेव्हा साहेब झाले चालक…; सेवापूर्तीला माणुसकीचा अनोखा सलाम!

June 4, 2026
BREAKING NEWS | धानोरा येथे वाळू वाहतुकीवरून तणाव; गावकऱ्यांचा संताप अनावर

BREAKING NEWS | धानोरा येथे वाळू वाहतुकीवरून तणाव; गावकऱ्यांचा संताप अनावर

June 3, 2026
समाजहितासाठी झटणारे नेतृत्व : विलाससिंह पाटील यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!

समाजहितासाठी झटणारे नेतृत्व : विलाससिंह पाटील यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!

June 1, 2026
जळगाव विधान परिषद जागा शिवसेना शिंदे गटाच्या वाट्याला?

प्रताप पाटील यांचे तिकीट निश्चित : उमेदवारी अर्जही घेतले!

May 29, 2026
हिंदूसूर्य महाराणा प्रतापसिंह जयंतीनिमित्त जळगावात भव्य शोभायात्रेचे आयोजन

हिंदूसूर्य महाराणा प्रतापसिंह जयंतीनिमित्त जळगावात भव्य शोभायात्रेचे आयोजन

May 8, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us