Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

NUJ च्या जिल्हाकार्याध्यक्षपदी अयाज मोहसिन यांची निवड

najarkaid by najarkaid
August 7, 2019
in जळगाव
0
NUJ च्या जिल्हाकार्याध्यक्षपदी अयाज मोहसिन यांची निवड
ADVERTISEMENT

Spread the love

पुणे/जळगाव – नॅशनल यूनियन ऑफ जर्नालिस्ट (NUJ) या देशव्यापी पत्रकार संघटने च्या जळगाव जिल्हाकार्याध्यक्षपदी अयाज मोहसिन यांची निवड करण्यात आली आहे.पुणे येथे सम्पन्न झालेल्या राज्य कार्यकारिणी बैठकी मधे राज्याच्या अध्यक्षा शितल करदेकर यांनी ही घोषणा केली.पत्रकार अयाज़ मोहसिन यांनी पत्रकारिता क्षेत्रा शिवाय उत्कृष्ट सूत्रसंचालक,खुमासदार क्रिकेट समालोचन,गायक,सामाजिक कार्य आणि नियमित रक्तदाता,अजातशत्रु मिलनसार अष्टपैलु व्यक्तिमत्व अशा वेगवेगळ्या भूमिका यशस्विरित्या पार पाडत स्वतः चा असा वेगळा ठसा उमटवला आहे.त्याना विविध क्षेत्रातील पुरस्कार मिळालेले आहेत त्यात प्रामुख्याने ‘धन्वंतरि दूत’ ‘उत्कृष्ट समालोचक’ ‘आदर्श पत्रकारिता’ ‘सद्भावना पुरस्कार’ ई. होय.

त्यांच्या या निवडी बद्दल सर्वत्र अभिनंदन केले जात आहे.या वेळी नूतन जिल्हा कार्याध्यक्ष अयाज़ मोहसिन यानी पत्रकारांसाठी वास्तविक प्रैक्टिकल कार्य करायचे असून,त्यांच्या आरोग्या साठी विशेष कार्य करायचे आहे.सर्व पत्रकार संघटनाशी असलेले पूर्वापार प्रेमळ संबंध कायम राखत पत्रकार हितासाठी सर्वांचे मार्गदर्शन आणि सहकार्य घेणार.निवड केल्याबद्दल राज्य अध्यक्षा शितल करदेकर, राज्य संघटक कैलास उमदने,सिमा भोईर,राज्य सदस्य आनंद शर्मा,शिल्पा देशपांडे सहित सर्व हितचिंतक मंडळी, पत्रकार व विविध क्षेत्रातिल मित्र आणि कुटुंबियांचे आभार मानले आहेत.जिल्ह्यातील प्रिंट, इलेक्ट्रॉनिक मिडिया, फोटोग्राफर,वीडियोग्राफर,पोर्टल आणि विपणन बांधवांनी जास्तीत जास्त संखेत नॅशनल यूनियन ऑफ जर्नलिस्ट मधे सामिल होण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

देशाचे कणखर नेतृत्व हरपले : सुषमा स्वराज यांचे निधन !

Next Post

बांबरुड – कुरंगी गटात आ. किशोर आप्पा पाटील यांचा जन आशीर्वाद दौरा संपन्न

Related Posts

स्व. ज्ञानेश्वरभाऊ मोरे हत्या प्रकरणाच्या निषेधार्थ उद्या जळगावात विराट मोर्चा

September 30, 2026
जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

September 10, 2026
वाहन कर्जाच्या चेक अनादरप्रकरणी कर्जदारास एक वर्ष साधी कैद; २ लाखांची नुकसानभरपाई

September 9, 2026
जैन इरिगेशनमध्ये जागतिक फिजिओथेरपी दिनानिमित्त कार्यशाळा

September 8, 2026
रोटरी क्लब ऑफ जळगाव कनेक्टचा शुभारंभ; रोहित आहुजा यांनी स्वीकारली चार्टर प्रेसिडेंटपदाची धुरा

September 7, 2026
देशाची तरुणाई व्यसनाधीनतेकडे जाणे ही गंभीर धोक्याची घंटा –  मंत्री गिरीश महाजन

देशाची तरुणाई व्यसनाधीनतेकडे जाणे ही गंभीर धोक्याची घंटा – मंत्री गिरीश महाजन

September 7, 2026
Next Post
बांबरुड – कुरंगी गटात आ. किशोर आप्पा पाटील यांचा जन आशीर्वाद दौरा संपन्न

बांबरुड - कुरंगी गटात आ. किशोर आप्पा पाटील यांचा जन आशीर्वाद दौरा संपन्न

ताज्या बातम्या

मोठी बातमी : ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांचे निधन

October 8, 2026

Lucky Ones Online Casino Review: Play Casino Online with Aussie Focus

October 6, 2026
स्व. ज्ञानेश्वरभाऊ मोरे हत्या प्रकरणाच्या निषेधार्थ उद्या जळगावात विराट मोर्चा

स्व. ज्ञानेश्वरभाऊ मोरे हत्या प्रकरणाच्या निषेधार्थ उद्या जळगावात विराट मोर्चा

September 30, 2026
जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

September 10, 2026
वाहन कर्जाच्या चेक अनादरप्रकरणी कर्जदारास एक वर्ष साधी कैद; २ लाखांची नुकसानभरपाई

वाहन कर्जाच्या चेक अनादरप्रकरणी कर्जदारास एक वर्ष साधी कैद; २ लाखांची नुकसानभरपाई

September 9, 2026
जैन इरिगेशनमध्ये जागतिक फिजिओथेरपी दिनानिमित्त कार्यशाळा

जैन इरिगेशनमध्ये जागतिक फिजिओथेरपी दिनानिमित्त कार्यशाळा

September 8, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us