Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

बांबरुड – कुरंगी गटात आ. किशोर आप्पा पाटील यांचा जन आशीर्वाद दौरा संपन्न

najarkaid by najarkaid
August 7, 2019
in जळगाव
0
बांबरुड – कुरंगी गटात आ. किशोर आप्पा पाटील यांचा जन आशीर्वाद दौरा संपन्न
ADVERTISEMENT

Spread the love

पाचोरा  – तालुक्याचे कार्यसम्राट आमदार श्री किशोर आप्पा पाटील यांच्या प्रयत्नांनी झालेल्या विकास कामांचे लोकापर्ण, मंजूर विविध विकास कामांचे भूमिपूजन, शिवसेना – युवासेना शाखा फलक अनावरण सामनेर, लासगाव,बांबरुड राणीचे,नांद्रा,कुरंगी, माहिजी, वरसाडे,दहिगाव,डोकलखेडा, आसनखेडा बु / खु , हडसन, पहान, मोहाडी, दुसखेडा, परधाडे, वडगाव टेक, वडगाव बु /खु , वडगाव खु.प्र.पा आदी गावांमध्ये  आमदार किशोर आप्पा पाटील यांच्या शुभहस्ते अतिशय उत्साहात संपन्न झाला.

आमदार आपल्या गावी चा जन आशीर्वाद अभियानानंतर्गत आमदार किशोर आप्पा पाटील यांनी आमदारफंड, मूलभूत २५१५, अर्थसंकल्प, डी.पी.डी.सी, जलयुक्त शिवारअभियान, राष्ट्रीय ग्रामीण पाणी पुरवठा पेयजल योजना, तीर्थ क्षेत्र विकास योजना, तांडा वस्ती सुधार योजना, मुख्यमंत्री ग्राम सडक योजना, वीज वितरण कंपनी, दलितवस्ती सुधार योजना,अल्पसंख्याक फ़ंड,व्यायाम शाळा विकास अनुदान, आदी विविध फंडातून निधी उपलब्ध करून गेल्या ४ वर्षातील प्रत्येक गावामध्ये केलेल्या विकासकामांची गावातील सरपंच, उपसरपंच, सदस्य, वि. का. सो. चेरमन, व्हा. चेरमन, संचालक मंडळ, जेष्ठ शिवसैनिक, शेतकरी बांधव, युवावर्ग जि.प. गटातील शिवसेना पदाधिकारी, लोकप्रतिनिधीना यांच्या समवेत झालेल्या बैठकीत माहिती दिली. भविष्यात आपल्या गावासाठी काय केले पाहिजे अशी विचारणा करून ग्रामस्थांच्या अडी – अडचणी समस्या, प्रश्न समजून घेतले. व तातडीने संबंधित अधिकाऱ्यांशी भ्रमनधवनीवरून संपर्क साधून समस्यांचे निराकारण करण्यात आले.
यावेळी आप्पासाहेबांनी संजय गांधी, श्रावण बाळ, निराधार योजनेअंतर्गत विधवा, परिकवता घटस्फोटित, अपंग, दुर्धर आजारी रुग्ण आदींना लाभ मिळवून दिल्याचे नमूद केले. तसेच महाराष्ट्र राज्यातील महायुतीच्या शासनाने मंजूर केलेली छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी कर्जमाफी योजनाची माहित देऊन एकही कर्जदार वंचित राहणार नाही असे सांगितले पंतप्रधान किसान सन्मान योजनेअंतर्गत प्रत्येक शेतकरी बांधावास रु. ६०००/- मिळणार असल्याचे नमूद केले. जलयुक्त शिवार अंतर्गत झालेल्या साठवण बंधाऱ्याचे जलपूजन करण्यात आले.
८०% समाजसेवेच्या माध्यमातून मोतीबिंदू शस्रक्रिया शिबीर, ऍम्ब्युलन्स सेवा, पाणी आडवा पाणी जिरवा साठी महाकाय जे.सी बी. यंत्राची सेवा अशा अनेक समाजसेवेची जनहिताची कार्यक्रमांची माहिती दिली.
यावेळी अजय जैस्वाल यांनी प्रस्तावित केले, बैठकीस दिनकर देवरे, गणेश पाटील शिवसेना उपजिल्हाप्रमुख, शरद पाटील तालुका प्रमुख, पदमसिंग पाटील जि.प.सदस्य, राजू भैय्या, रवींद्र पोपट पाटील,पंढरीनाथ पाटील, साहेबराव पाटील, कैलास पाटील, जितेंद्र पाटील युवासेना विधानसभा क्षेत्रप्रमुख, डि.के.पाटील, युवराज काळे, सुभाष तावडे, अनिल सोनवणे, व प्रत्येक गावातील सरपंच, उपसरपंच,सदस्यगन , चेरमन, व्हा. चेरमन, संचालक मंडळ, शिवसेना व युवासेना पदाधिकारी, लोकप्रतिनिधी, शाखाप्रमुख, उपशाखा प्रमुख आदी मान्यवर उपस्थित होते.
सोबत फोटो मेल केलेले आहेत.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

NUJ च्या जिल्हाकार्याध्यक्षपदी अयाज मोहसिन यांची निवड

Next Post

शिवस्वराज्य यात्रेसाठी पाचोऱ्यात राष्ट्रवादी काँग्रेसची बैठक !

Related Posts

जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

September 10, 2026
वाहन कर्जाच्या चेक अनादरप्रकरणी कर्जदारास एक वर्ष साधी कैद; २ लाखांची नुकसानभरपाई

September 9, 2026
जैन इरिगेशनमध्ये जागतिक फिजिओथेरपी दिनानिमित्त कार्यशाळा

September 8, 2026
रोटरी क्लब ऑफ जळगाव कनेक्टचा शुभारंभ; रोहित आहुजा यांनी स्वीकारली चार्टर प्रेसिडेंटपदाची धुरा

September 7, 2026
देशाची तरुणाई व्यसनाधीनतेकडे जाणे ही गंभीर धोक्याची घंटा –  मंत्री गिरीश महाजन

अनुभूतीत जन्माष्टमीचा उत्सव; मातांनी साकारले गोकुळ, शाळा बनली वृंदावन

ताज्या बातम्या

जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

September 10, 2026
वाहन कर्जाच्या चेक अनादरप्रकरणी कर्जदारास एक वर्ष साधी कैद; २ लाखांची नुकसानभरपाई

वाहन कर्जाच्या चेक अनादरप्रकरणी कर्जदारास एक वर्ष साधी कैद; २ लाखांची नुकसानभरपाई

September 9, 2026
जैन इरिगेशनमध्ये जागतिक फिजिओथेरपी दिनानिमित्त कार्यशाळा

जैन इरिगेशनमध्ये जागतिक फिजिओथेरपी दिनानिमित्त कार्यशाळा

September 8, 2026

धनादेश अनादर प्रकरणात आरोपीस दोन महिने कारावास

September 8, 2026
रोटरी क्लब ऑफ जळगाव कनेक्टचा शुभारंभ; रोहित आहुजा यांनी स्वीकारली चार्टर प्रेसिडेंटपदाची धुरा

रोटरी क्लब ऑफ जळगाव कनेक्टचा शुभारंभ; रोहित आहुजा यांनी स्वीकारली चार्टर प्रेसिडेंटपदाची धुरा

September 7, 2026
देशाची तरुणाई व्यसनाधीनतेकडे जाणे ही गंभीर धोक्याची घंटा –  मंत्री गिरीश महाजन

देशाची तरुणाई व्यसनाधीनतेकडे जाणे ही गंभीर धोक्याची घंटा – मंत्री गिरीश महाजन

September 7, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us